Login

अव्यक्त - Unfolded Intro

क्षणात गुंतले सारे
अव्यक्त - प्रस्तावना

ही कथा मालिका काही अव्यक्त क्षणांची नांदी आहे.

आशा करते की तुम्हाला नक्की आवडेल.

क्षण आहेत हे, त्यामुळे त्यांना शब्द मर्यादेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे.


नक्की आस्वाद घ्यावा आणि तुमच्या प्रतिक्रिया स्टिकर्स, रेटिंग, कॉमेंट्स मधून नोंदवा.