उध्वस्थ भाग ४

सांभाळून घेणं एकमेकांना नात्यांतली गरज पण मिहीर हे निभावेल का..?

रात्रभर पावसानं कहर केलाय..
उद्वेगाचे कितीतरी कढ रिचवून झालेत.. सत्य आणि आभास यांच्या हिंदोळ्यावर झोका घेणारं मन आत्ता शांत झालंय..
कोसळणारा भावनांचा प्रपात ,ती विद्धता सहज झालीय..
डोळ्यांतून वहाणारे अश्रू ही रुसलेत माझ्यावर की मी ईतकी कोरडी झालेय..? भावनातिरेकाचं दुःख ही वाटेनासं झालंय.. मथ्थड पणा आलाय का विचार करण्याची क्षमताच नाहीशी झालीय..
सध्या काहीच नकोसं वाटतंय कुणाशी काहीही बोलायची ईच्छाच राहीली नाहीये.. रमाकाकू ला काय उत्तर देणार आहे मी..?
आईची मैत्रीणच पण तीला माहीती आहे मिहीर असा वागतोय ते की सगळेच घरचे अनभिज्ञ आहेत..? शिक्षणा निमित्य आणि नंतर बिजनेस साठी सारखा घरा बाहेरच असणारा मिहीर.. या एक दोन वर्षातलीच ओळख...
सहज भेटायला म्हणून रमा काकूला गेलेले ..तीथेच पाहीलेलं मिहीरनं आणि प्रेमांतच पडला. आधी काही वाटलंच नाही फारसं त्याच्या बद्दल ..फारशी ओळख ही नव्हती.. पण नंतर माझ्यातलं गुंतणं त्याचं मोहवून गेलं.. सतत मागे मागे फिरणं ..एका अलवार नात्यांची गुंफण सहज होत गेली..
त्या वेळी त्याचं पझेसिव्ह असणं कधीच खटकलं नाही .. पण नंतर कुठेतरी काहीतरी चुकतंय याची जाणीव व्हायला लागली.. सततच्या चौकशा ,कुठे जाती आहेस ..? कुणा बरोबर आहेस..? आज बाहेरच का गेलीस ..?
फोन वर बोलणं कमी वादच व्हायला लागले.. ते ही सहन केलं पण नंतर काहीतरी बिनसत चाललंय याचं ,संशय पिश्शाच्यानं ताबा घेतलाय याचा असा दाट संशय यायला लागला.. एरवी चार चौघांत सभ्यपणे वागणारा मिहीर
पुरता बदलला.. टोमणे मारणं , अगदी शुल्लक गोष्टींवरून वाद घालणं ह्या वरच थांबलं नाही हे.. तर मित्रांशी बोलायचंच नाही.. ,ड्रेस कोणता घालायचा ,कोणत्या रंगाचा.. टिकली कोणत्या रंगाची लावायची लावायची की नाही ते ही हाच सांगणार.. कोणत्या नातेवाईकांशी बोलायचं तेही किती वेळ हे ही हाच ठरवणार घड्याळात पाहून हे यानंच ठरवायचं...
साडी नेसली तरी पिनअपच हवी एकेरी पदर नको . भलत्यांच अटी माझं स्वतःचं मतच नाही कशांत..
हे असह्य व्हायला लागलं.. तू "अग्नीसाक्षीतला" नाना आहेस का असं का वागतो आहेस हे फक्त विचारलं तर भडकलाच..
कसले पिक्चर पहातेस..?
"असलं काही वागतोय का मी..?"
तुझ्या काळजीनं रात्र रात्र झोप येत नाही..
सगळंच अनिश्चित भविष्य ..कसे दिवस काढायचे याच्या बरोबर ..?
मागे ही याच्या मित्राच्या पार्टीत ही असंच याला आवरतांना घाम फुटला सगळ्यांना..
मी ड्रिंक्स घेत नाही म्हणाले .साँफ्ट ड्रिंक कोणतंही चालेल कींवा ज्यूस ..मित्रानं आग्रह केला "घ्या हो वहीनी . काय होतंय ..?आपलीच आहेत सगळी .. घे ना वैदेही .. सब अपने ही है यार..हम सँभाल लेंगे..
ईतकंच म्हटलं माझा एकेरी उल्लेख आणि संतापलाच .."नाही म्हणती आहे ना ती ? समजत नाही एकदा सांगितलेलं.. आणि तू तू सांभाळणार..? स्वतःला आधी सांभाळ.. बायका दिसल्या की लागलाच मागे.."
बाप रे तमाशाच सुरु केला..
मित्रांनी आवरलं..
नक्की असा का वागतोय हा
काहीतरी कारण असावं नक्कीच.. पण कालचा प्रसंग हादरवणारा ..याचा विचार आता करायचाच नाहीये ठरवती आहे खरं पण रमाकाकू , आणि काका त्यांचा काय दोष यांत ..?
माझा निर्णय जरी ठाम असला तरीही सगळ्यांचा विचार ही केला पाहिजे...बोलावं का एकदा सगळ्यांशी स्पष्ट..? थोडा वेळ अजून मागून घ्यावा का..?
काही सुचेना झालंय..डोक्यांत विचारांचं थैमान उठलंय.."
वैदेही डोकं गच्च धरुन बसली.. सरीता वहिनी चहा घेऊन आली.. " जरा बोलुया का राणी..? मोकळेपणानं बोलु या का..? "
वहिनीनं मायेनं हात डोक्यावरनं फीरवला हलकसं चुंबन घेतलं वैदेहीच्या कपाळाचं .. डोळ्यांत बघत तीनं हातानंच अश्रू पुसले वैदेहीचे..आणि वैदेहीचा बांध फुटला...
क्रमशः ©लीना राजीव..

#उध्वस्थ भाग ४

वहीनीचा हात हातांत घेतला वैदेहीनं.. वहिनीनं गालावर हात थापटत वैदेहीच्या "बोल ,जे बोलायचंय ते बोल .. आपलं बोलणं या चार भिंतींच्या बाहेर जाणार नाही याची खात्री देते मी.."
"हो कधीतरी हे सांगायला लागणारच होतं.. माझ्या वागण्याचा काय अर्थ लावता आहात कल्पना नाही मला ..सहन करायला हवंच होतं का हे ..?
स्वतःचे निर्णय जेंव्हा आपण स्वतः घेऊच शकत नाहीये सतत कोणीतरी मागावर आहे त्याचं नजर रोखून पहाणं ,मला आतून पोखरुन टाकतंय.. एका चक्रव्यूहात अडकल्याची परिणिती ही होतीय की जीवाच्या आकांतानं सुटायचा प्रयत्न करती आहे..वाट फुटेल दिसेल तीथून मुक्तीचा मार्ग शोधती आहे पण पुन्हा आहे त्याच ठीकाणी उभी आहे मी.. वाटांचे फसवे चकवे.. काय करु कुठे जाऊ समजत नाहीये उमजत नाहीये.. "
"असं काहीही झालेलं नाहीये ..तू फार विचार करती आहेस वैदू... एक लक्षात घे तुला तुझं सुख पहायचं असेल तर कुणाच्याही दबावाला बळी पडू नकोस.. शेवटी आयुष्य तुझं आहे ते कुणा बरोबर घालवायचंय हे ठरवायचा तुला अधिकार आणि हक्क दोन्ही ही आहे.. रहाता राहीला लोकं काय म्हणतील हा प्रश्न.. तो बाजूलाच ठेव कुणीही येत नाही तुमचं काही करायला.. बघ्याची भूमिका आधी ही घेतलीय नंतर ही घेतील कसं ही वागलीस तरी त्यांच्या अपेक्षा कुणीच पुऱ्या करु शकणार नाही आहोत आपण मग त्यांचा विचारच का करायचा ..?
नात्यांतले संदर्भ बदलले की माणूस ही बदलतो आज रमा काकू सून म्हणून पहाती आहे तुझ्याकडे उद्या ती मिहीरची आई असणार आहे त्यामुळे ती तुला समजून घेईल ही अपेक्षाच करु नकोस.. शेवटी मुलगा कसाही वागला तरीही त्याचीच बाजू घेतील सगळे..
मग पुढे काय ..भावनेच्या भरांत कोणताही निर्णय घेऊ नकोस अजून साखरपुडा ही झालेला नाही तुमचा. आहेत अजून दहा बारा दिवस परमेश्वरानं ही संधी दिलीय तुला ..विचार कर ..
अगदी शांतपणे घाई नाही.. फक्त स्वतःचा स्वतःच्या सुखाचा..आई वडील, दादा ,मी अगदी कुणाचाही विचार करु नकोस.. तुला काय हवंय..? पुन्हा मिहीरला आयुष्यातं सामिल करुन घ्यायचं तर तुला सांभाळून घ्यावं लागेल आणि एकदा मनानं हे स्विकारलंस की सुटका नाही..
जो काही असेल तुझा निर्णय आम्हाला मान्य असेल.. तुझ्या पाठीशी या जगाच्या अंता पर्यंत असू ही खात्री बाळग..
मी एवढंच आश्वासन तुला या क्षणी देऊ शकते.. स्वतःला त्रास करुन घेण्याची काही एक गरज नाही..तुझं काहीही चुकलेलं नाहीये..होईल सगळं नीट.. अजून रमाकाकू आणि काकांशी बोललेलो नाहीये .. ते बघू नंतर..तुझा वेळ घे मात्र..
चल मी येते जेवणाचं बघायचंय.. आम्ही आहोत.."
वहीनीनं थोपटलं हातांवर वैदेहीच्या ..जरा धीर आला तीला..
शेवटची संधी द्यावी का मिहीरला ..? तो सुधारेल याची शाश्वती नाही पण आपण त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही असं व्हायला नको.. काय करावं या विचारांत असतांनाच दादा आत आला..
" कशी आहेस.. ? मी कोणताही विषय आत्ता काढणार नाहीये ..तू शांत होणं गरजेचं आहे.. वहीनी बोललीच असेल आम्ही आहोत ..तुझा कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल तुझा हा भाऊ तुला कधीही अंतर देणार नाही हे लक्षात ठेव अगदी काहीही झालं तरी.. रवी नं वैदेहीच्या डोक्यावर थापटलं तो ही निघून गेला.. नशीब आणि भाग्य यांची साथ लागते अशी जीवाभावाची माणसं लाभायला परमेश्वरानं माझी ती बाजू तरी भक्कम ठेवलीय.. नियतीचे फासे कसे पडतील आज मला ठाऊक नाही पण ज्याला सर्वस्व मानलं तो ईतका निघृण निघेल कल्पना नव्हती.. समाज , आणि आसपासचे माझ्या या परिस्थितीला कदाचित मलाच जबाबदार धरतील..
पण किती आणि कुठपर्यंत सहन करायचं सोसायचं याला ही मर्यादा आहेत .. सुधारेल मिहीर ,बदलेल आपलं वागणं पण कायमच तसा समजूतदार पणा दाखवेल याची खात्री कुणीच देऊ शकत नाही स्वतः तो ही. कदाचित त्याला कुणाच्या तरी मदतीची गरज आहे ..मानसिक आधाराची ही ..
त्याच्या बद्दल आता या क्षणाला सहानुभुती वाटतीय.. आपण काय करतो आहोत हेच समजत नसेल तर त्याला दोष देण्यांत ही अर्थ नाही.. सामोपचारानं हे ईथंच थांबावं असंच वाटतंय .. फक्त त्याला शेवटची संधी द्यावी स्वतःला सिद्ध करायची हे मात्र निश्चित आहे..
त्याच्याशी लग्न करणं हा भावनिक ,मानसिक आणि शारीरिक ही आत्महत्या करण्यातला प्रकार होईल.. थांबावं थोडं.. वाट पहावी .. कदाचित उद्याची सकाळ काही नवीन संकेतांना जन्म देईल ..
क्रमशः
©लीना राजीव.

🎭 Series Post

View all