२२) तुझ्या आठवणींचा विरह

....
अरे... हे काय? ही खरच चालली की, काय? प्रणव निघ बाहेर आता उशीर केलास तर...खरचं पस्तावशील"आणि प्रिया म्हणाली तसं खरचं शोधत बसावं लागेल दारामागे लपलेल्या प्रणवने प्रियाला दरवाजाचा दिशेने जाताना बघतास  स्वत:शीच बडबड केली. आणि दरवाजाचा मागून बाहेर आला.आणि तिचा हात पकडला तशी ती जागीच थांबली.

दरवाजा मागे लपला होतास ना"जा जा लपून बस तिथेच मी" "जाते.

कुठे? जाणार आहेस आता प्रिया "

मी"कुठेही जाईन तूला काय? करायचं आहे.

अग थांब प्रिया आता आलोय ना"मग कशाला बरं हा हट्ट तो म्हणाला आाणि तिने त्याचावर एक रागिट कटाक्ष टाकला.तशी तीला त्याची भित्री नजर जाणवली.

हात सोड माझा नाही जात कुठे? ती थोड वरचा आवाजात म्हणाली. तसा  तीच्या हातावरचा त्याचा हात सैल झाला.आणि ती त्याचा पासून थोडी बाजूला झाली.

प्रिया ते मला थोड्या वेळासाठी बाहेर जाव लागेलं तो पुन्हा  भितभित म्हणाला.आणि तीने त्याचाकडे रागाने बघितलं.

हो हो आधीच घाबरलोय मी" आणि अशी बघून अजूनच घाबरवतेस  तू मला"

मग काय? आहे तूझं आता बाहेर वाजलेत किती  बघितलेस का?

हो माहित आहे मी" येतो ना अर्धा तासात

अरे पण आता कशाला उद्या जा, ना" सकाळी आता नको तीचा नकार ऐकून त्याने केसात हात घालत काही तरी विचार केला.

प्रिया अग मला भूक लागलीय तूला पण लागली असेल
म्हणून काही तरी घेऊन येतो ना"

अरे ती कालची अंडी आणि ब्रेड आहेत ती बनवते ना, लगेच"

नाही नको आता नको ती उद्या कर सकाळी नाश्त्याला आता साठी मी"लगेच घेऊन येतो.

अरे पण तोपर्यंत मी" काय? करू

तू काय? करशील बरं हा एक काम कर तू ....मस्त ऐसपैस या खुर्चीवर बैस आणि विचार कर आपल्या दोघांचा हनिमूनचा तो कसा असेल याचा मी" हा आसा गेलो आणि हा आसा आलो

छे प्रणव काही तरीच असतं तूझं हे असंच करतोस  मध्येच काही तरी बोलतोस आणि मग मात्र मला  काही बोलता येतच नाही.ती त्याचा वाक्यावर लाजत म्हणाली.

अरे... लाजतेस का? छान म्हणजे?लाजता ही येत म्हणायचं तूला म्हणजे? उद्या खूप मज्जा असणारं आहे माझी"

काय? आहे उद्या आणि तूझी कसली रे....मजा काय? बोलतोस कधी कधी काही कळतंच नाही.

अरे देवा इतकी हिन देऊन सुद्धा नाही का? समजलं काहीच असो तू फक्त मी"परत येत प्रयत्न जे सांगितलं ते कर बाकी आज नाही समजलं ते उद्या समजेलंच मी"आलोच दार लावून घे तो बोलून निघून गेला.

काय? बोलून गेला हा कसा असेल आमचा हनिमून वेडा आहे वेड्यासारखा काही ही बोलतो बडबडत तीने दरवाजाची कडी लावली.

अर्धा तासात येतो बोलून गेला रात्रीचे अकरा वाजले हा अजून आला नाही कुठे? गेलाय हा काही झालं तर...नसेल ना"काय? करू  सांगत होते आता नको सकाळी जा ,पण नाही एकलं आताच जायचं होतं आता काय? करू कसं कळेलं मला हा कुठे? आहे ते ती लाकडी खुर्चीवर बसून प्रणवची वाट बघत बडबड होती.तीची बडबड चालूच होती की ,दारावर कुणी तरी थाप मारली. ती आवाजाने दचकली.भिंतीवरचा घड्याळावर  बघितलं साडे अकरा झाले होते.

एवढ्या रात्री प्रणवच आला असेल की ,अजून कुणी काय? करू उघडू का?दरवाजा पण प्रणव नसला तर नसती आपत ती मनात बोलत होती की ,दारावर अजून एक थाप बसली. आणि आता मात्र तीच आवसान गळलं.

ती घाबरत दबक्या पावलांने दाराजवळ जात.कोण? कोण? आहे कापर्या आवाजात म्हणाली.

प्रिया मी़" आहे दार उघड ना  बाहेरून प्रणवचा आवाज कानावर पडला आणि तीच्या जीवात जीव आला.पण तेवढाच प्रणवचा राग सुद्धा"तीने तेवढ्याचं रागात दार उघडलं आणि काही तरी बोलणार की ,प्रणवची अवस्था बघून तीचे शब्द तोंडातच राहिले
रागाच्या जागी भितीने जागा घेतली आाणि तीची बोबडीच वळली.

प्रणव हे काय? झालं कुठे? पडलास का? आणि एवढं कसं लागलं कुठे? गेला होतास"बोल ना काही तरी तीने त्याचावर प्रश्नाचा भडीमार केला.पण तो काहीच बोलेना म्हणून प्रिया अजून घाबरली आणि रडतच"....

प्रणव अरे बोल ना "काही तरी विचारलं मी" तू काहीच का? बोलत नाहीस मला भिती वाटतेयं ना" बोलं ना"त्याने तीच्याकडे बघितलं ती बोलताना  रडत होती थरथरत होती ती घाबरलीय हे त्याला समजलं आणि त्याने स्वत:ला सावरलं.

प्रिया ऐक शांत हो घाबरू नकोस काहीच झालेलं नाही मला हाताला थोडी गाडी घासून गेली.

अरे पण तू काय? करत होतास एवढा वेळ बाहेर जेवण आणायला गेला होतास ना "मग जखमी कसा झालास
ते जेवन कुठे? आहे आणि हे काय? बास्केट कुणाच घेऊन आलायं तू...

अग तेच सांगतोय  ना" मी ....हाॅटेल मधून आपल्या साठी पार्सल जेवण घेतलं.आणि बाहेर आलो तर तिथे रस्त्यांचा मधोमध एक पिल्लू दिसलं कुत्रांच ते लहान पिल्लू इतकं गोंडस होतं की "मी त्याला  बघतच उभा होतो. तेवढ्यात एक चारचाकी गाडी वेगाने येताना दिसली तो माणूस हाँन वाजवत होता पण ते पिल्लूं काही जागचं हळेना पण त्याने गाडी थांबवली नाही.तशीच ती गाडी त्या पिल्लूच्या दिशेने येत होती.
मी" मात्र घाबरलो त्या पिल्लूला वाचवायला मी "त्याचा दिशेने धावलो पिल्लूला उचलून बाजूला होतच होतो की, ती गाडी येऊन मला घासून पुढे निघून गेली.

मग ते पिल्लू तिथेच ठेऊन आलास का?

नाही  एवढ्या संकटातून वाचवून तिथेच सोडून आलो असतो तर त्या चार चाकी माणसांत आणि  माझ्यात काय? फरक राहिला असता म्हणून मी "त्याला घेऊन एका दुकानात गेलो बास्कीट  विकत घेतलं आणि त्याचाच टाकून त्याला घेऊन आलो इथे"

म्हणजे?या बास्केट मध्ये ते पिल्लू आहे का?तीने मनातली शंका विचारली.

हो म्हणतं त्याने ते बास्केट उघडलं आणि त्यातून ते पिल्लू बाहेर काढलं. पांढरा शुभ्र आणि मध्ये मध्ये हलकी गुलाबी छटा" गुबगुबीत पिल्लूं त्याने हातातून जमिनीवर सोडलं.तसं ते कुत्र्याचं पिल्लू  कासवाचा गतीने चालायला लागलं.आणि बघता बघता घरातल्या प्रत्येक कोपर्याची सफर करून आलं आणि सरळ प्रियाला दिशेने जात तीच्या अंगावर उड्या मारू लागलं. तर ती हसत हसत त्याचावरून मायेचा हात फिरवत होती.

या सर्वांत एक गोष्ट खूप छान झाली प्रिया क्षणात घडला प्रकार विसरली.नाही तर दोन दिवस नकळत का? असेना पण माझ्या मूळे तीच्या डोळ्यात पाणी होतं कुत्र्याचा पिल्ल्यां सोबत खेळणार्या प्रियाला बघून प्रणव मनात म्हणाला .

तेवढ्यात प्रियाचं लक्ष प्रणवकडे गेलं तर तो एकटक प्रियाकडेच बघत होता हाताची जखम मात्र रक्तांचे थेंब जमिनीवर पाडून त्याची जाणीव करून देत होती.त्याचाकडे बघता बघता तीच लक्ष प्रणवचा जखमेवर गेलं आणि ती तिथून उठून स्वयंपाक घरात गेली.ती दिसेनाशी झाली आणि प्रणव भानावर आला.तो स्वत:ला सावरतच होता की, प्रिया बाहेर आली.

मी" पण ना...वेडीच आहे पिल्लू सोबत खेळत राहिले तूझी जखम साफ करायची लक्षात पण नाही राहिल तू पण काय? बघत बसलास  मला आठवण, नाही का? करून देता आली. त्याचा हातावरची जखम साफ करता करता प्रिया  म्हणाली. ह

अरे तूला हसताना बघितलं आणि मला जखम झाली हेच विसरलो.

प्रणव हे असं आजिबात नाही चालणार म्हणजे? मी" हसले की, असं तू स्वत:कडे दुर्लक्ष करणार असशील तर मला पुन्हा विचार करावा लागेल.

कसला ग.. विचार"

हसायचं की, नाही याचा"

वेडी याचा कुणी विचार नाही करत आनंद झाला की हसू येतच"

येत असेल मी"कुठे ?नाही म्हणते म्हणून काय? तू इतकं हरवून बसणार आहेस का? की, तूला तूझा होणारा त्रास ही जाणवू नये


🎭 Series Post

View all