तो दिवास तुला आठवतो कि नाही मला नाही माहित पण अरे मला आज हि तू दिसतोस त्याच अवतारात
मी शेवटी पाहिलं तुला आणि तू गणवेशातच होता रे
किती छान हसरा आणि मस्त दिसत होता रे तू .
तीच बनियान आणि तेच शाळेची पॅन्ट :P
तू आता माझा नाहीयेस ना मग आज नाही मस्त दिसत :)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा