तू

Normal poem and all over short writing

मन किती वेड असत

ज्यात गुंतत त्याच होऊन जात

मनाला भावनांची साथ तूझ्या मनाला

माझ्या मनाने दिला

हात शरीर झाले एकरूप

जगण्याला आला नवा हुरूप

तूझ्या सोबतीने जगावं

 तूझ्या सोबतीने हसावं

तूझ्या असण्यात मी असावं

तूझ्या नसण्यात मला पूर्णत्व न यावं

तू आहे म्हणून जग सुंदर आहे 

तुझ्यामुळेच जगणं सुंदर आहे