तुही मेरा... (भाग ४)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे

तुही मेरा...

भाग ४

थोड्यावेळाने बस लाल किल्ल्याजवळ थांबते... सगळे आपले खाली उतरवून एक एक गट बनवून फिरायला लागतात... काही सेल्फी काढत बसतात तर काही अभ्यासाच्या दृष्टीने माहिती घेत असतात...

नयनाही पहाणी करत असते... राघव दुरूनच नयनावर पहाणी करत असतो... व्हाईट ट्राऊझर, अबोली रंगाचा क्रॉप टॉप, कानात खड्याचे स्टडस्, केस मेसी बन केलेले, खांद्यावर स्लींग बॅग, डोळ्यांवर गॉगल... राव नेहमीप्रमाणे आजपण ती जाम भारी वाटत होती... ???? तो चोरून चोरून तिचेच फोटो काढत होता...

इतक्यात समोरून रेणू येताना दिसली... ???? पळ काढायचा म्हणून तो नयना आणि गृपच्या मध्ये लपला पण रेणूने त्याला गाठलेच... ????‍♂

रेणू : hiii handsome...???? मला वाटल नव्हत तु माझ्या मागे मागे इथपर्यंत येशील...

नयना राघवकडे एक नजर टाकते... ???? आणि तिथून एकटीच दुसरीकडे निघून जाते...????‍♀ राघव तिला बघून तिच्या मागे जायला लागतो ????‍♂ पण रेणू त्याला अडवते... तो तिला काहीतरी कारण सांगून पळ काढतो...

नयना किल्ल्याच्या अशा ठिकाणी जाते जिथे कोणीच नसत... छान गार वारा सुटलेला असतो... अगदी निरव शांतता... मनाला शांती देणार वातावरण... नयना त्या नयनरम्य वातावरणात हरवून जाते...

राघवही तिथे तिच्या मागोमाग पोहचतो... नयना अजुनही स्वतःमध्येच हरवलेली असते... राघव नयनाचा हाथ धरून तिला खांब्याच्या आडोशाला आपल्या जवळ खेचतो... आता ती दोघे अगदी समोरासमोर फक्त दोन इंचाच्या अंतरावर असतात.... त्याचे हाथ तिच्या कमरेभोवती असतात...

नयना : (मनात चलबिचल सुरू असते) राघव काय करतोयस??? सोड मला....

राघव : ( तिच्या तोंडावर हात ठेवून) शुsss...

राघव हळूच तिच्या डोळ्यांवरचा गॉगल बाजूला काढतो... तिची नी त्याची नजर नजरेला भिडते... ती मागे जात खांब्याला टेकते... राघव अजून तिच्या जवळ जातो... आपला हात खांब्याला टेकून हळूच तिच्या कानाजवळ आपले ओठ नेतो... ???? नयना आपले डोळे गच्च मिटून घेते...

राघव : (हळूच कानात बोलतो) I.... Love.... this लाल किल्ला ????

नयना परत रागवून त्याला दूर ढकलते आणि जायला लागते.. तसा राघव ओरडतो...

राघव : आता तरी बोल स्पष्ट... रोज स्कार्फ बांधून मलाच बघण्यासाठी येतेस ना?? स्टेडियममध्ये तुच होतीस ना??? नयना you love me ???? ना??

नयना : (मागे वळून) नाही नाही नाही.... (आणि परत जायला लागते)

राघव : But I love ???? you नयना... रोज चोरून तुझा डान्स बघतो मी.... तुला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून लाइक करतो मी... Now it's your turn... कबूल कर नयना....

नयना : (इतक्या सहज हो म्हणेल ती नयना कसली )????‍♂ no no never.... (हळूच हसते)

आणि ती पळतच बाहेर येते... मागोमाग राघवपण बाहेर येतो... .

????????पहला पहला प्यार है

पहली पहली बार है

जान के भी अन्जाना

कैसा मेरा यार है ...

उसकी नज़र, पलकों की चिलमन से मुझे देखती,

उसकी नज़र....

उसकी हया, अपनी ही चाहत का राज़ खोलति,

उसकी हया....

छुप के करे जो वफ़ा, ऐसा मेरा यार है

पहला पहला प्यार है ...

वो है निशा, वो ही मेरी ज़िंदगी का भोर है,

वो है निशा....

उसे है पता, उसकी हाथों में मेरी डोर है,

उसे है पता.....

सारे जहाँ से जुदा, ऐसा मेरा प्यार है

पहला पहला प्यार है ... ????????

आणि ती पळतच बाहेर येते... मागोमाग राघवपण बाहेर येतो...

अभय : अरे तू आहेस कुठे?? इथे सगळे तुला शोधत आहेत.. ती बघ.. ती रेणू पण शोधतेय तुला... ????

राघव : (नयना कडे बघून) खरच... Hey... रेणु... Hii... मी इथे आहे... (मुद्दाम नयनाला चिडवण्यासाठी ) ????

रेणु : काय यार कधीची शोधतेय तुला..

राघव : ohh sorry dear.. (उगाच मन राखण्यासाठी ????)

रेणु राघवसोबत सेल्फी काढत बसते... पण नयनाला काहीच फरक पडत नाही हे बघून राघव मुद्दाम रेणुला घेऊन नयनाची ओळख करून द्यायला जातो...

राघव : रेणु ही नयना...

रेणु : hiii नयना... You are wonderful dancer ????, and you looking gorgeous....

नयना : हमम.. . (फुकटच हसू चेहर्‍यावर आणत) ????

राघव : (नयनाला चिडवण्याच्या सुरात) Ohh really.. पण तुझ्यापेक्षा छान नाही दिसत... आणि डान्स च म्हणशील तर मीच शिकवला तिला...????

नयना : काय ??? ????

इतक्यात अभय तिथे येतो आणि रेणुला बाजुला घेऊन जाउन तिच्या कानात काहितरी सांगतो... आणि ती राघवला न भेटताच निघून जाते... नयना आणि तिच्या मैत्रिणी दुसरीकडे फिरायला जातात...

राघव : (अभयला) काय रे?? रेणु कुठे गेली??? काय खुसूरपुसूर चालली होती कानात?? ????

अभय : काही नाही मी तिला सगळ खर सांगितलं.. ????

राघव : (प्रश्नार्थक मुद्रेने) काय??? ????

अभय : हेच की नयना तुझी girlfriend आहे... So तु राघव पासुन थोडी लांबच रहा... ????

राघव : ???? आणि ती agree झाली...???

अभय : नाही ना... मग मी तिला सांगितलं की ती थोडी सायको आहे रागात काहीही करेल... Be careful ????

राघव : आ!!! अरे सायको काहीही काय??? ????

अभय : गप्प बस जरा... रेणु गळ्यात पडली तर चालणार आहे तुला... नयनाला jealous feel करण्यापेक्षा मनवण्याचा प्रयत्न कर... ????

राघव : तु तर लव गुरुच झालास... ????

सगळे दिवसभर खूप मजा मस्ती करतात... संध्याकाळी हॉटेलवर पोहोचून पॅकिंग करुन रात्रीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सगळ्याच स्पर्धेत बाजी मारल्याने कॉलेज संस्थापकांनी celebration party ठेवली होती खास करून मुलांच कौतुक करण्यासाठी... ????आणि पार्टीची थीम होती Red and white कलर थीम...

संध्याकाळी सगळेच पार्टीला हजर होतात.. नयना आणि दिप्ती एकत्र येतात.. शाॅर्ट रेड कलरचा नेट स्लिव्हचा वन पीस, वन साईड पीनअप करून कर्ल केलेले गोल्डन हायलायटेड केस, दोन इंचाचे चेन पॅटर्न इअर रिंगस, पाणीदार डोळे, लाल चुटूक ओठ आणि पायात मॅचिंग हाइ हिल्सची सँडल... नेहमीप्रमाणे मुलांची नजर तिच्यावरच खिळलेली... पण ती मात्र राघवला शोधत होती... ????

पण यावेळेस राघवची चलती जास्त होती.. राघवच्या डान्सची चर्चा एव्हाना संपूर्ण कॉलेजमध्ये पसरली होती.. आज तर मुली राघवलाच घेरून होत्या...

फिकट चटणी कलरची ट्रॉउझर, पांढर्‍या रंगाचा टी शर्ट आणि त्यावर आॅफ व्हाइट कलरचा ब्लेझर, त्या ब्लेझरचे स्लिव्हज त्याने छान हाताच्या कोपरापर्यंत 3/4 केले होते.. त्या गेटअपवर तो खूपच हँडसम दिसत होता.. ????

थोड्यावेळाने प्रिंसिपल सर स्टेजवर येउन सर्व टीमचे कौतूक करतात... विरेनला त्याच्या गैरवर्तवनुकीबद्दल एक आठवड्यासाठी कॉलेजमधून रस्टीकेट करणार असतात पण नयना आणि राघवच्या विनंतीवरून त्याला माफ करतात... थोडावेळ कौतूक समारंभ करून मुलांना पार्टी सोपवून निघुन जातात...

पार्टी छान रंगत चालली होती.. थट्टामस्करी करत सगळे enjoy करत होते.. नयना आणि राघव एकमेकांना अधून मधून नजरभेट देत होते... इतक्यात सगळीकडे अंधार पडला... आणि एक आवाज ऐकू आला... त्या आवाजाच्या दिशेने स्पॉट लाईट पडली... सगळे तिथे बघु लागले... दिप्ती ?? ???? राघव, नयना, अभय सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात...

दिप्ती : (हातात माईक घेऊन अगदी शांतपणे) अभय!!! खास तुझ्यासाठी.... (पुढिल बोल सरिताच्य लेखणीतून)

"माहीत नाही काय झाले

मन आताशा थाऱ्यावर नाही

तुझ्याशिवाय यांस दुसरे काही सुचत नाही

तू हसलास की मी हसते

तू रुसलास की मी हिरमुसते

तुझ्या कौतुकाने मी लाजते

रात्रंदिनी तूच दिसे

ध्यानीमनी तूच वसे

स्वप्नात तू,हृदयात तू

माझ्या श्वासा श्वासात तू

बरसणाऱ्या सरीत तू

बहरणाऱ्या कळीत तू

प्रेमवेडी मला केलीस तू

सांगना रे साथ देशील का तू?"

सगळे आता वाट पहात होते की अभय काय प्रतिक्रिया देतोय.. दिप्ती अभयकडेच आतुरतेने पहात असते... अभय तिला "हो... हो... हो... माझी राणी.... म्हणताच, सगळीकडे एकच टाळ्यांचा कडकडाट होतो... ????

सगळीकडे नुसत्या शिट्या आणि अभिनंदनाचा वर्षाव होत होता... अभय आणि दिप्ती दोघेही खुश असतात...नयना त्यांना बघून खुश होत असते.. ???? राघव नयनाच्या मागे जाऊन हळूच तिच्या कानात बोलतो... "बघ तिनेपण होकार दिला, तु कधी कबुल करणार " ???? नयना गालातल्या गालात हसायला लागते...

डिजे डान्स साठी म्युझिक सुरू करतो...

????????तुम भी हो, मैं भी हूँ पास आओ तो कह दूँ

आखिर क्यों पल में यूँ दीवाना मैं हो गया

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना ????????

सगळे डान्स करायला लागतात... राघव आणि नयना हेही डान्स करत होते पण वेगवेगळे... आणि एका क्षणाला राघव नयनाचा हाथ पकडून फ्री स्टाईल डान्स करायला लागला.. त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे गोल लिफ्ट केल...????

????????इतनी क्यों, तुम खुबसूरत हो

के सब को हैरत हो... दुनिया में सच मुच ही रहती है

परियों से भी ज्यादा प्यारी सी लड़की कोई...

हाँ इतनी क्यों, बोलो हसीं तुम हो...

जो देखे गुम सुम हो देखो ना..

मैं भी हूँ खोया सा बहका सा मुझपे भी

छायी है दीवानगी

तुम्हीं को मैंने पूजा, तुम्हीं को चाहा पाना

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना

जो होश था, वो तो गया....

बदन की ये खुशबु, जगाने लगी जादू

तो होके बेक़ाबू, दिल खो गया ????????

राघवच आज तिला आपल्या तालावर नाचवत होता... ???? ती तर फक्त त्याच्या डोळ्यांत हरवली होती...???? त्यांना अस बेभान होऊन नाचताना बघून सगळे थांबून त्यांचाच डान्स इन्जॉय करायला लागले.. आता फक्त त्या दोघांवरच स्पॉटलाईट स्थिरावली होती....????

????????तुम्हें जो मैंने सोचा, तुम्हें जो मैंने माना

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना

जो होश था, वो तो गया

तुम भी हो, मैं भी हूँ पास आओ तो कह दूँ

तुमने जो देखा तो क्या जाने क्या हो गया ????????

आता तर तिचीही साथ मिळाली डान्ससाठी.. ☺ तिचा डावा हात त्याच्या उजव्या हातात होता.. आणि त्याचा डावा हात तिच्या कमरेभोवती पकड धरुन होता.. मी मागच्या बाजूला झुकली आणि त्याने तिला छान मुव्ह करत स्वतःकडे ओढली.. ???? दोघेही विसरले होते की ते कुठे आहेत ????

????????जाने क्यों, रहती हूँ खोयी सी जागी ना सोयी सी

अब दिल में अरमां है साँसों में तूफां है

आँखों में ख्वाबों की है चाँदनी आ..

जाने क्यों, बहका सा ये मन है

महका सा ये तन है

चलती हूँ इतराके, इठलाके , शरमाके बलखाके

जैसे कोई रागिनी

तुम्हें जो मैंने समझा, तुम्हें जो पहचाना

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना

जो होश था, वो तो गया ????????

डान्स संपला तेव्हा ती त्याच्या बाहुपाशात होती... दोघांचेही डोळे मिटले होते... श्वास फुलले होते.. हृदय एकाच गतीने जोर जोरात धडधडत होते .. एकमेकांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते.. दोघांनाही एकमेकांचा सुगंध संमोहित करत होता.. एकमेकांचा स्पर्श शहारून निघत होता... तो क्षण त्यांच्यासाठी तिथेच थांबला होता.... ????

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all