A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314cfa882d41898e3a543a638f3bc3996fba1ea711cb): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

tu tithe mi 2
Oct 29, 2020
स्पर्धा

तू तिथे मी 2

Read Later
तू तिथे मी 2

https://www.irablogging.com/blog/tu-tithe-mi-

भाग्१ साठी वर क्लिक करा .

आता जवळ जवळ दुपारचे ३ /४ वाजले होते ... काकू नच b .p नॉर्मल ला आणण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न सुरु होता .....काका नि दिलेल्या माहितीवरून  आणि early  काही sympotoms   वरून डॉक्टरांनी काही चाचण्या करण्यास सुरवात केली ..काका बाहेर बसले होते .

"विश्वास ,हा घे चहा ...नको विचार करू  जास्त ..आशा बरी होईल लवकरच ...काळजी करू नको ....नीता पण येईलच ."- शांताराम काका 

विश्वास राव चहा घेऊ लागले .चहा घेऊन डोळे मिटून बसून राहिले ....त्यांना आत सगळे आत्तापर्यंतचे  दिवस  आठवू लागले . 

अशा बाईंचं विश्वास राव  च्या  आयुष्यात झालेलं आगमन ...लग्नानंतर चा गृह प्रवेश ...तस पाहिलं तर अशा बाई आणि विश्वास राव लग्ना आधीपासून  एकमेकांना ओळखत होते ... घरच्यांना म्हणजे विश्वास राव च्या आज्जी ला लग्न मान्य नव्हते ..काय तर मुलगी जरा बिन्दास्त होती ..गाडी चालवायची , कोणाचंही ऐकून घ्यायची नाही ,स्वतंत्र मत होती तिला म्हणून ..पण जास्त विरोध नाही करू शकल्या त्या ..विश्वास राव आणि आशा बाईंचं लग्न झालंच ....त्या वेळेस विश्वास राव हे एका कॉलेज  मध्ये लेक्चरर  होते .त्यांच्या गावाजवळ म्हणजे तालुक्या च्या ठिकाणी ..त्यांना आशा बाईंचा  खरेपणा ,स्पष्ट  वक्तेपणा आवडायचा ..त्या काही  कोणाचा अनादर करत नव्हत्या पण त्या खरं बोलायचं ...स्वत्रंत्र विचार होते त्यांचे ....त्यामुळेच विश्वास राव नि त्यांना मागणी घातली होती ..विश्वास राव यांच्या मामांकडून  ते स्थळ अशा बाईंच्या घरी गेलं होत ...शेवटी अशा बाईन च आणि मामाच घर एकाच गावात होते . झालं सगळं लवकर जमून आलं आणि अशा बाईंचा विश्वास राव यांच्या घरी गृह प्रवेश झाला .. हळू हळू संसार फुलात गेला .राजेश चा जन्म झाला ...अधून मधून आशा  बाई आणि विश्वास राव  च्या  आजी चे खटके उडतच होते ...विश्वास राव न चा कॉलेज मध्ये चांगल मान होता  .पण त्यानं पदोन्नती मिळत  नव्हती  ..त्यांना आता शहरात जाऊन तिकडच्या कॉलेज मध्ये रुजू व्हायचा होत ..सुरवातीला ते एकटेच गेले ...आशा  बाई गावात सासू बाई सासऱ्या जवळ राहत होत्या . त्यांनी तिथे बायकांना बरीच घरगुती गोष्टी शिकवायला सुरु केल्या ...संध्याकाळी त्या नवनव्या गोष्टींवर त्यांच्यासोबत चर्चा करत असत .आशा  बाईन मुळातच वाचनाची खूप आवड होती ....  त्यामुळे त्यांना आजू बाजूला काय घडतंय हे सगळं कळत होत .शहरात आल्यावर जम बसवणे अवघड होते .महागाई खूप होती पण आता विश्व राव नि ठरवले होते कि अशा बाईंना घेऊन येऊ ..म्हणून एक खोली भाड्यावर घेतली होती ... आशा बाई  आणि विश्वास राव यांचा संसार आता शहरात एका खोलीत सुरु झाला होता त्यांच्या सोबतच आता राजेश हि होता ...गावाकडे सगळं सोप्पं असत  पण शहरात पाय रोवायला वेळ लागतो . गावाकडच्या कॉलेज मध्ये सगळं सोप्पं होत तिथे चार लोक ओळखत होती पण इथे मात्र आपला संपर्क आणि ओळखी वाढवायच्या होत्या ..सुरवातीला एका कॉलेग मध्ये काम सुरु झाले पण तिथले व्यवस्थापन काही विश्वास राव ना जमत नव्हते ...तिथे चालणाऱ्या काही गोष्टी त्यांच्या मनाला पटत नव्हत्या ..तरी सुद्धा त्यांनी काम सुरु ठेवले होते .ते बरेचदा आशा बाई ना म्हणायचे ,"आशा ,ह्या कॉलेज मध्ये किती दिवस मी काढेन माहित नाही ? इथे सगळं ठीक चालत नाही .. आशा ,तू साथ देशील ना मला ..?"-

"अहो , हे काय विचारणा झालं ? तुमची साथ मी ह्या आयुष्यात तरी सोडणार नाही ....तुम्ही  द्या सोडून ती नोकरी जमत नसेल तर ,नवे मार्ग सापडतील आपल्याला ,,आणि मी आहे ना तुमच्या साथीला .."-आशा बाई 

आशा बाई नेहमीच त्यांना धीर द्यायच्या ...खूप हिमतीने सगळं करायच्या .विश्वास राव ना माहित होते कि आता नोकरी सोडून उपयोगाचं नाही ...संसार वाढतोय जबाबदाऱ्या हि आहेत कस करणार? हि चिंता असायचीच .आशा बाईंना हि ते कळत होते.गावाकडून काही मदत होणार नव्हती कारण गावाकडे एक घर सोडले तर बाकी काही नव्हते ..म्हणून मग आशा बाई नि च ह्यावर उपाय शोधायचा  निर्णय घेतला ..त्या घरातल्या घरात लहान मुलांच्या शिकवण्या घेऊ लागल्या ...त्याच्या सोबत त्यांनी काही मुलींना ड्रेस शिवायला शिकवले .हळू हळू आशा बाईन चा जम बसू लागला .वरचे खर्च सगळे निघत होते .आता विश्वास राव सुद्धा शिकवणी घेऊ लागले ..मोठ्या मुलांची आणि बघता बघता त्यांनी स्वतःचे कलासीस सुरु केले आणि नोकरी सोडली ...इकडे राजेश मोठा होत होता आणि त्याच्या सोबत नीता हि शाळेत जात होती ..विश्वास राव आता गेस्ट faculty    म्हणून दिवसातले दोन एक तास कॉलेज मध्ये शिकवून येत असत आणि नंतर चा वेळ स्वतःच्या classes  मध्ये देत असत ..असेच दिवस सरु लागले ,मुलं मोठ्ठी झाली ...

अचानक खांद्यावर हात ठेवलेला पाहून  विश्वास राव वर्तमान काळात परतले  ,त्यांनी डोळे उघडले ..तो हात नीता चा म्हणजे त्यांच्या मुलीचा होता 

"पप्पा ,हे काय झालं ?आई कशी आहे?"-नीता 

"आई ,मध्ये आहे ..अचानकच झाले सगळे ...."-विश्वास .(त्यानं जास्त बोलणे जमत नव्हते  ह्या क्षणाला )

तेवढ्यात डॉक्टर येतात ,"काका ,जरा बोलायचं .."-

"बोला ना डॉक्टर ,,कशी आहे ती आता ?"-विश्वास राव 

"त्या सध्या स्टेबल आहे .पण आम्ही काही चाचण्या केल्या त्यात असं दिसतंय कि त्यांच्या ब्रेन मध्ये एक छोटा tumor  आहे ."-डॉक्टर 

"काय ?"-विश्वास राव 

"आपण एक operation  करून हा tumor  काढू शकतो .त्याला जर खर्च येईल .. .." डॉक्टर 

" ती बरी होईल ना ?'-विश्वास राव 

"हो ,म्हणजे आपण आपले सगळे प्रयत्न करूच ....आज रात्री त्यांचं B .P मॉनिटर करतोय आणि उद्या operation  करावं लागेल .."-डॉक्टर 

विश्वास राव बाहेर आले आणि बसले ..नीता त्यानं धीर देत होती ...इकडे राजेश चा हि फोन आला होता ..नीता त्याच्याशी बोलाया ला म्हणून गेली ..आणि विश्वास राव काचेतून त्यांच्या आशा कडे खूप आशेने पाहू लागले.

 

 

Circle Image

Anuradha Pushkar Shaha

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....