Jan 27, 2022
Kathamalika

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 43

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 43

भाग 43

लग्नाच्या तयारीमुळे सगळेच थकले होते..... कुळाचार...पूजा....आणि बरेच असे कार्यक्रम ..त्यात पाहुणे मंडळी......म्हणून सगळे रिसॉर्टवर लग्नाचे कार्यक्रम सुरू व्हायच्या एक दिवस आधीच आले होते....तेवढेच तिथल्या शांत वातावरणात सगळ्यांना एक दिवस पूर्ण आराम करायला मिळणार होता........म्हणूनच अर्जुनने पाच द्दिवस रिसॉर्ट बुक करालया सांगितले होते......

थोडाफार फेरफटका मारून... लंच आटोपून सगळे आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये निघून गेले.....मिराने मात्र अर्जुन सोबतच खेळायचा हट्ट केला होता म्हणून तो तिला घेऊन रिसॉर्ट आसपास मिराला गोष्टी सांगत फेरफटका मारत होता ......त्याला बघून सोनिया पण तिथे गेली.....

" हॅलो लिट्ल मिस.......काय चालले आहे.??" .......सोनिया

" अर्जुन मला गोष्ट सांगतो आहे" .....मिरा

" अरे वाह....तुझ्या अर्जुनला बिझनेसचा गोष्टी सोडून पण इतर गोष्टी येतात तर??.....ते ही लहान मुलांच्या .... स्ट्रेंज??" ......सोनिया

"Taunt???'...... अर्जुन सोनिया कडे बघत होता

"कळतं तर तुला सगळं , फक्त माझ्यासोबत तुला रोमँटिक नाही बोलता येत ".....सोनिया

"Leave it......"... अर्जुन

" हो...खूप येतात" .......मिरा

" अर्जुन तुला तर लहान मुलं" ...... सोनिया काही बोलणार तेवढ्यात अर्जुनने तिला थांबवलं...

" मला मीरा खूप आवडते... हो ना मीरा??" ........ अर्जुन आपलं नाक तिच्या नाकावर घासत बोलला...

" आणि मला अर्जुन खूप आवडतो" ........मिरा

माही दुरून हे सगळे बघत होती.... त्यांना आनंदाने गप्पागोष्टी करत बघून तिला चांगले वाटले आणि तिच्या रूममध्ये आराम करायला निघून गेली....

" अर्जुन तुझं लग्न आहे ना आता....मग तुला वेळ नाही मिळणार  माझ्यासाठी...???" ... मीरा

" कोण म्हणाले असे?" .......अर्जुन

"माऊ म्हणाली....आता तुला त्रास नाही द्यायचा.......नाही तर सोनिया आंटी रागवेल...........आंटी तू मला रागवणार??" ......मिरा आपले दोन्ही हात अर्जुनचा गळ्याभोवती गुंफत त्याचा मानेवर डोकं ठेवत निरागसपणे बोलत होती....तिच्या छोट्याश्या मासूम चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत होते....

" Aww........ मला जर या क्युट क्युट बेबीची किसी मिळेल  तर मी नाही रागावणार" .....सोनिया तिचा हळूवार पणे एक गाल ओढत बोलली.....

" I am always there for you bachcha.....you can call mi anytime anywhere.......okay??...... असं नाराज नाही व्हायचं......तुझ्या माऊला तर मी रगवतोच आता.... माझ्या प्रिन्सेसला नाराज करते" ........अर्जुन

" सोनिया.........

" बरं तुम्ही दोघं एन्जॉय करा मी येते" .......सोनियाला कोणी आवाज दिला तर ती तिकडे गेली....

" अर्जुन तू माऊ सोबत कर ना दग्न.......मग तू माझ्या पाशीच राहशील.... जश ताई माई आकाश काका जवळ राहील तशाच तू माझ्या नी माऊ पाशी" .......मिरा

" मी कुठे पण असलो ना तरी मीरा जवळच असणार आहे" .........अर्जुन  तिच्या पाठीवर थोपटत तिला समजावत होता....

थोड्या वेळातच मिरा त्याचा खांद्यावर झोपून गेली.....

" माही......??" ...अर्जुन वरती मिराला घेऊन येत होता तर त्याला लॉबी मध्ये आकाश आणि अंजली गप्पा करतांना दिसले...

अंजली अर्जुन जवळ मिराला घ्यायला आली......

" It's okay..... उठेल ती.....मी झोपवातो तिला.... रूम??" ..... अर्जुन

" दार उघडेच  आहे....ओढले आहे फक्त.......माही आहे तिथे"......अंजली

"ओके." .......अर्जुन मिराला घेऊन पुढे गेला......त्याने दार नॉक केले पण काही आवाज नाही आला......त्याने हलकेच दार ओपन केले......आतमध्ये गेला तर माही बेडवर झोपली होती....मिराला तिच्या बाजूला व्यवस्थित झोपाऊन दोघींच्या अंगावर पांघरून टाकले..... माही खूप थकली वाटत होती....तिला तसे शांत झोपलेले बघून त्याला बर वाटलं नाहीतर सतत पळापळ सुरू असायची तिची....कोणी हाक मारली की लगेच त्यांच्यापुढे जाऊन मॅडम हजर.......तिला शांत झोपलेले बघून त्याला पण समाधान वाटले ......नकळतपणेच त्याचा हाथ तिच्या डोक्यावरून फिरला.......त्याचा स्पर्शाने झोपेतच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले......पांघरूण अजून थोड ओढून तिने  मिराला जवळ घेतले.....नी तिच्या डोक्यावर किस केले......झोपेतच......तिला तसे करतांना बघून त्याचा पण ओठांवर हसू आले......रूमचा  AC अडजस्ट करून दार लोटून बाहेर आला.....

********

" रात्री पार्टी करूया का??" ......श्रिया

" गुड आयडिया.... तसं पण उद्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार...... आज थोडे वेस्टर्न काहीतरी......  .......आशुतोष

"सांस्कृतिक??? इयु ssss जिज"....श्रिया

"सांस्कृतिक नाही तर काय म्हणार??? ...तेच ते चालणार....."...आशुतोष

"You are right....."... श्रिया

" I am always baby..... बॅचलर पार्टी करूयात??"...आशुतोष

" तू कुठला आला बॅचलर मध्ये??" ......अनन्या

" हा तर मी कंपनी देईल " ......आशुतोष

" आला मोठा कंपनी देणारा......नाही हा बॅचलर पार्टी नाही... मुला मुली मिळून जी पार्टी होणार ती करूयात..... आम्हाला पण एन्जॉय करायचं" ....अनन्या

" नो नो नो नो....... बायको असली की काय एन्जॉय नसते" ......आशुतोष

" असं काय?? ..... मग नो बॅचलर्स पार्टी....... तुम्ही बाकीचे सगळे करा हा पार्टी... आशु नाही येणार" .......अनन्या आशुतोषला त्याच्या पाठीवर बुक्क्यांनी मारत होती.....

" अरे यार तुम्ही दोघं भांडू नका इथे ....... आपल्याला प्लॅन करायचा आहे.... प्लॅन फिस्कटव्हायचा नाही" ......आकाश

" मला काम आहेत......you all continue" ...... अर्जून

"Babyssss" ........... सोनिया

" ओ sss" .......... श्रिया अनन्या

त्या दोघांना बघून सगळे गालात हसत होते ....

" I don't like these parties and all" .....arjun दुर्लक्ष करत बोलला

"Honey...ssss" ............. सोनिया

" ओ sss" .......... श्रिया अनन्या .....

" सोनिया... stop it " ......... अर्जून थोडासा चिडत होता

" Babu..sssss" .......... सोनिया

" ओ sss...........

आता माहीला सुद्धा त्याला चिडतांना बघून हसायला येत होते.....ती अर्जूनकडे बघत गालातच

" सोनिया" .............अर्जुन

" शोना...ssss" ...............सोनिया

" I will come ....now stop it" ........ अर्जुन खूप इरिटेत झाला होता.....

" Oh my poor baby " ...... सोनिया अर्जुनाच्या गालावरून हात फिरवत त्याला एक डोळा मारत बोलली......

" Arjun save yourself from this circus" ......... बडबड करत तो  तिथून निघून गेला.....

" वाह सोनिया मॅडम मान गये.........काय मस्त रेडी केले त्याला" ........आशुतोष

" माही कडूनच शिकले....तो चिडला की त्याला परत चिडवायचे...म्हणजे तो चूप होतो.......काय माही बरोबर ना?" ........सोनिया....नी सगळे एकमेकांना टाळ्या देत हसत  होते....

"ह.??" ............ माही काहीच न कळल्या सारखी सगळ्यांकडे बघत होती...

" किती चिडखोर आहे अर्जून..... कसं होणार बाबा एका जनाच" ........आशुतोष

" चिडले की खूप क्युट दिसतात" ....माही मनातच विचार करत होती .....

" ह्म्म............ But he is so cute yaar" ....... सोनिया

" ओ sss............

" ओके मग डण......मी सगळे अरेंजमेंट बघतो" .......आकाश

" खाली लॉबी मध्ये या सगळे .......9 वाजता" ......आकाश

" मीराला झोपाऊन येईल" .......... माही

" Okay ...

********

सगळे तयार होऊन खाली लॉबीमध्ये जमले........

" येह है दुनिया के दो अद्भुत अजुबे..... गिनीज रेकॉर्ड करा यांना " .....आशुतोष अर्जुन नी माहीकडे बघत बोलला.......

" माही तू अशी येणार आहेस??" ..........सोनिया माहीला कुर्ता लेगिंग्ज मध्ये बघून बोलली...

" हो." ........माही

" असं कोण जाते पार्टी मध्ये?? ...... And you baby,  we r not going for any office meeting " ....... सोनिया अर्जुनला म्हणाली

" Made for each other!!" ..... आशुतोषने हळूच  टाँट मारला....अर्जुनने मात्र तो बरोबर ऐकला होता..

" मी असाच येणार आहो ......चालत असेल तर ठीक.....otherwise I am going back" ....... अर्जुन आपलं ब्लेझर काढत बोलला.....

" Now perfect!!! Looking so hot " ..... सोनिया त्याला फ्लाईंग किस देत बोलली.....

" ओ sss" ...... श्रिया अनन्या

" ओके guys you move on....we will be back in some minutes.......... माही चल चेंज करून येऊ" .......सोनिया

" सोनिया madam मी ठीक आहे हो" ..........माही

" No...no...no....no" ...... सोनिया

" अंजली ताई??" ......... माही अंजलीला इशारा करत बोलली...

" सोनिया वहिनी असू द्या ना.....ते आई....आत्या" ........अंजली

" You also wore western pattern......why she not??......she also deserves to look pretty" ...... सोनिया तिला मध्येच तोडत बोलली

" हो माही .....तू पण वेस्टर्न घालायचं" ......श्रिया

माही अक्वर्ड नजरेने नी सगळ्यांकडे बघत होती....बघता बघता तिची नजर अर्जुंवर गेली.....त्याने तिला घाल...मी आहो....काही होणार नाही.....डोळ्यांनी इशारा केला......अर्जुंनला माहिती होते ती शॉर्ट कपडे घालायला का घाबरते म्हणून त्याने तिला डोळ्यांनीच आश्र्वासित केले होते......

" Will wait...go" ........... अर्जुन

माही आणि सोनिया चेंज करायला गेले.......

" Wow......... माही.....you are looking gorgeous" ............ श्रिया

माहिने ब्लॅक नी लेन्थ स्लिम फिट वन पिस घातलं होते..... ट्रांस्परेंट फुलं सलीव ...... डीप बॅक नेक.....ब्लॅक स्टड...साजेशा मेकप...थोड डार्क मरून लिपस्टिक......नी केस वर बांधलेले........ती नेहमी पेक्षा खूप वेगळी पण खूप सुंदर दिसत होती......

अर्जुन तर सगळ्यांची नजर चोरून तिच्या कडेच बघत होता......दिसतच इतकी सुंदर होती माही.....तिने पहिल्यांदाच असे काही घातले होते त्यामुळे तिला थोड अन्कंफटेबल वाटत होते...

" माही... कूल......बी कम्फटेर्बल.....आपणच आहोत सगळे घरचे" ......अनन्या...

पार्टी चांगलीच रंगात आली होती.....डान्स... मुजीक....ड्रिंक्स....सॉफ्ट, हार्ड  ड्रिंक्स......

" बेबी........ वन पेग ओन्ली??" ...........आशुतोष

"नो" ..........अनन्या

" यार म्हणून मला बायको नव्हती हवी होती पार्टी मध्ये......हे बाकीचे बघ किती एन्जॉय करत आहेत....नी मी.....नशीबच फुटक माझं " .......आशुतोष

" अर्जुन बघ.....तो पितो आहे काय??" ......अनन्या

" यार तो जगावेगळा....त्याला सोड......त्याल लाईफ कशी एन्जॉय करायच माहिती नाही.........आकाश बघ......त्याची बायको काही म्हणतेय आहे काय??" ......आशुतोष

" फक्त लिट्ल पेग..... प्लीज.....प्लीज??" .........आशुतोष

या दोघांची वादावादी ऐकून बाकीच्यांना हसू येत होते.....

" ताई....एक पेग नी काही नाही होत" ......आकाश.

" अर्जुन "......सोनिया अर्जूंन पुढे एक ग्लास धरत बोलली

" No ...you enjoy" ...... अर्जुन

" Just a small one jana" ....... सोनिया

" No.." ...... अर्जुन थोड्या कडक आवाजात बोलला....

" As always rude honey" ........ सोनिया

" सोनिया you are so lucky...... तुला कोणाची परमिशन नाही घ्यावी लागत.......नी बघ तुझा भाऊ तो पण अडवत नाहीये तिला"  .........आशुतोष अनन्या ला लाडीगोडी लावत होता.......नंतर हळू हळू सगळे डान्स फ्लोअर वर गेले ..

माहीला डीप नेक असल्यामुळे ती वारंवार ड्रेसला हात लावत होती........

Excuse...... म्हणत माही वाशरूम मध्ये गेली......परत येताना तिला एका साईडला कोणी ओढल.....नी भिंतीला टेकून उभी केले...

" तुम्ही.....??????" ......माही घाबरतच त्याच्याकडे बघत बोलली

" ह्म्म........ don't worry" ....... म्हणतच अर्जुनने तिचे वरती बांधलेले केस सोडले नि पाठीमागे हाताने  सारखे मोकळे केले........." now perfect" ....

" Be comfortable.....you are looking very stunning and beautiful........ ..confidently carry कर ड्रेस.....घाबरु नकोस.....मी आहो सोबत.......जा आता" ...... अर्जून

माहीने मान हलवली नी आपल्या जागेवर येऊन बसली...

" अर्जुन... let's go for dance........ now I don't want to hear no from you" ......... सोनिया हट्ट करत होती...

" You are heavily drunk......be careful.. Soniya" ... अर्जुन

" चल ना.....तू कधीच येत नाही माझ्यासोबत" .......सोनिया

आता अर्जु ला तिला नाही म्हणणं जमले नाही....... आणि तो तिच्या सोबत डान्स करायला गेला..,

आशुतोष अनन्या, अंजली आकाश...सगळे डान्स करत होते......माही दूर बसली सगळ्यांना बघत होती....

सोनियाने अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवला..नी त्याचा हाथ आपल्या कंबरेवर...........नी गण्यासोबत स्टेप्स मॅच करत होते......अर्जु चे मात्र सगळं लक्ष माहिकडेच होते...

ज़िन्दगी दो पल की

ज़िन्दगी दो पल की

इंतज़ार कब तक हम करेंगे भला

तुम्हें प्यार कब तक ना करेंगे भला

ज़िन्दगी दो पल की

दिल में तुम्हारे छुपा दी है

मैंने तो अपनी ये जां

अब तुम्हीं इसको संभालो हमें

अपना होश कहाँ

बेखुदी दो पल की, 

ज़िन्दगी दो पल की

इंतज़ार कब तक हम करेंगे भला

तुम्हें प्यार कब तक ना करेंगे भला

इक छोटा सा वादा  इस उम्र से ज्यादा

सच्चा है सनम हर मोड़ पर साथ

इसलिए रहते हैं अब दोनों

दोस्ती दो पल की, 

ज़िन्दगी दो पल की इंतज़ार कब तक हम करेंगे भला

तुम्हें प्यार कब तक ना करेंगे भला

ज़िन्दगी दो पल की…ज़िन्दगी..

" अर्जुन I love you" ...... सोनिया ने एकदा त्याच्या डोळ्यात बघितले.....नी आपली मान त्याच्या छातीवर टाकली............

" अंजली आकाश माहीकडे लक्ष द्या......मी सोनियाला तिच्या रूममध्ये सोडून येतो........she is over drunk now" ......... अर्जुन

" हो........

अर्जुन सोनियाला तिच्या रूममध्ये पोहचवायला गेला.....

" माही" .,......अशितोष ने तिच्या समोर ग्लास धरला...

" मी नाही पित......"... माही

" अग ऑरेंज ज्यूस आहे" ......आशुतोष

माहिने त्याच्या हातातला ग्लास घेतला..

" काय ग एकटी का बसली.... चल डान्स करायला" ...... अशितोष

" अ.....नको ....मी इथेच ठीक आहे" ..........माही

" बरं............

" ई.......किती कडू आहे हे??" .......... माही एक घुट घेत बोलली.......

" अग इथे सगळे हेल्थ concious असतात ना ...साखर नाही घातलीय म्हणून तसे वाटतेय....घे तू."......आशुतोष

" ह्म्म..." ...माही ने कसे तरी तो ज्यूस संपवला......

" Okay .... बस तू इथे मी जातो.....

" ह्म्म.....

थोड्या वेळाने माहीला फारच हल्क वाटत होते.......तिने तिथून जाणाऱ्या वेटरचा ट्रे मधून एक हार्ड ड्रिंक उचललं नी गटकल.....आता तिला फारच मजा वाटत होती.....ती उठून ड्रिंक काउंटर ला गेली नि ....ड्रिंकवर ड्रिंक घेत बसली  होती.....

" Sorry हा माही....पण तुझ्या मनातले बाहेर यायला हवे ना.....अर्जुन ला कळायला हवे.....म्हणून हे केले" .....आशुतोष मनातच बोलत माहीकडे बघत होता....

अर्जुन सोनियाला रूम मध्ये पोगाचौन परत आला...नी इकडे माही त्याला जागेवर दिसली नाही....तो तिला शोधायला लागला.......

त्याला असे माहीला शोधतांना बघून आशुतोष त्याचा जवळ आला......

"काय अर्जुन साहेब........ भारीच चॉइस की तुमची.......मॅडम हवेत उडायचे प्लॅनिंग करत आहेत" .......माहीकडे बोट दाखवत आशुतोष बोलला.....

अर्जुन माहीला ड्रिंक काउंटर वर बघून चक्रावूनच गेला......

"माही.... स्टॉप" ......अर्जुन तिचा हाथ पकडत तिला countert पासून दूर नेत होता....

"एकच राहिले आहे......एक.मिनिट.....दादा एक ग्लास द्या"..........माही अडखळत चालत होती....

" नो...... अलरेडी खूप घेतली आहे.......तुला नीट उभ पण नाही रहाता येत आहे".......अर्जुन

" Shh...... चिडू नका....माझा बॉस आहे ना ....ते तुमच्या पेक्षा पण चिडकु आहे.......ते आले ना तुमची पण बोलती बंद होईल"........माही आता पूर्णपणे आपल्या होष मध्ये नव्हती.......

"माही चल" ...... तिने तिथे काही गोंधळ घालू नये म्हणून अर्जुन तिला बाहेर मोकळ्या हवेत घेऊन आला

माही चालता चालता मध्येच थांबली......

"काय झालं.??"....

"एक मिनिट......तिने पायातले हाय हिल्स हातात पकडल्या.....आता ठीक आहे" ........

  अर्जुन तिचा हाथ पकडत तिला तिथेच थोड दूर असलेल्या  आर्टिफिशियल पोंडचा ब्रीज जवळ घेऊन आला.......

" Wow..... किती मस्त समुद्र आहे हा" ..............माही त्या छोट्या आर्टिफिशियल तळ्याकडे बघत बोलली......." "यामध्ये पेपरची  बोट सोडता येतात काय??" ......

" हो.".....अर्जुनने मान हलवली

"मला खूप आवडतो" ....

"काय??" ...

"समुद्र......नदी.....पर्वत" ......माही पूर्ण नशेत बोलत होती.....

"आणखी काय आवडते??" .........अर्जुन,

अर्जुन तिच्या मागे ब्रिजचा वाल ला टेकून उभा होता

" खेळायला........मला खेळायला खूप आवडते ....लहान मुलंसोबत, मला लहान व्हायला आवडते ........मी लहान होते ना............(काहीतरी आठाऊन) पण मग मी अचानक आईच झाली, पण मी काय करणार.....मला समजलच नाही......मी आईच झाली ,पण मला लहान व्हायला खूप आवडते.......एक मिनिट" .........ती अर्जुन कडे वळली

"तुम्ही कोण आहात??'........ती त्याच्या जवळ जात दोन्ही हाथ कंबरेवर ठेऊन उभी होती......नी त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती.....ओळखीचा वाटतोय की नाही असे काहीसे भाव तिच्या चेहऱ्यावर होते....

"मी अर्जून ".............अर्जुन आपले दोन्ही हात पँटच्या पॉकेटमध्ये घालून मागे ब्रीज वाल ला टेकून उभा होता.....त्याला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आता खूप गम्मत वाटत होती......

"Shhh हळू बोला.....पण तुम्ही कसे काय अर्जुन??......इथे फक्त एकच अर्जुन आहे......माझा खडूस बॉस.........तुम्हाला सांगते......पण प्रॉमिस करा की कोणाला सांगणार नाही" .......

" ह्म्म........

" माझा बॉस अर्जुन,  ते भयंकर खडूस......चेहऱ्यावर ना ऑल टाइम  बाराच वाजले असतात...... भेटल्यापासून ना माझ्यासोबत फक्त वाद घालत असतात.....स्वतः वाद घालतात नी मला म्हणतात डोक कुठे विसरली.......आहेत ना अजबगजब प्राणी??........बिचाऱ्या त्या सोनिया मॅडम किती प्रेम करतात त्यांच्यावर......पण ते मात्र"............

"अग हळू.....पडशील."........अर्जुन तिला सांभाळत..... बोलतांना माहीचा तोल जात होता.....

"तुम्हाला माहिती मी त्यांच्या गाडीतले पेट्रोल पण काढले होते........सोनिया मॅडमला त्यांच्या सोबत वेळ घालवायचा होता......त्या तर किती घाबरतात, मग  मीच दिली आयडिया त्यांना......पण मीच फसली त्यात आणि अख्खा दिवस नी रात्र मलाच त्यांच्यासोबत घालवावी लागली".......

अर्जुन एक भूवयी उंचावत तिच्याकडे बघत होता......

" पण सांगू नका त्यांना.....नाही तर मला नोकरी वरून काढतील ते........भयंकर चिडखोर आहेत ते.......मला ना खुप्पच मजा येते त्यांना चिडवायला..........पण  चिडले की खुप्पच  गोड........नाही नाही खूप क्युट दिसतात " .......माहीने अर्जुनच्या नाकाला आपल्या एका बोटाने मारले.....

तिच्या बोलण्याने अर्जुनचे ओठ रुंदावले...... तिच्याकडून स्वतःचं कौतुक ऐकून त्याला खूप गंमत वाटत होती.......त्याच्याबद्दल बोलताना तिच्या डोळ्यात त्याला एक वेगळीच चमक जाणवत होते..... नकळतच का होईना त्याच्या चेहऱ्यावर छान हसू पसरलं होतं....

"तुम्हाला माहिती ते खूप हँडसम आहेत" ........

"कोण??......

"आमचे अर्जुन सर हो..... काय तुम्हाला काहीच माहिती नाही....... ऑफिसमध्ये बाकी स्टाफ मधल्या मुली पण त्यांच्याकडे बघत असतात,  मला तर कधी कधी त्या मुलींचा राग येतो .... असं वाटतं ना खाऊनच टाकावं.......पण काय करू शकत नाही ना??....... त्यांचे पण बॉस आहेत...... त्या पण बघू शकतात त्यांना ...... ते जाऊ द्या ....हा तर मी कुठे होते......हा....... अर्जुन सर खूपच हँडसम आहेत"  ......माही अर्जुनच्या आता खूप जवळ गेली होती...

" त्यांचे केस..... जेव्हा ते काम करत असतात तर त्यांचे केससुद्धा एकमेकांसोबत पकडापकडी खेळत असतात" ..... माही त्याच्या केसांमध्ये आपले बोट फिरवत बोलत होती..... मग तिने हळुवारपणे तिचे बोट त्याच्या कपाळावर आणले ...... " इथे ना  अशा आडव्या तीन लाइन असतात नेहमीच...... त्यांना राग आला की आपोआपच इथे येतात,  कुठून येतात काय माहिती??" ......... त्याच्या डोळ्यातच बघत तिने हळुवारपणे आपला हात परत खाली आणला......"  हे कान....... महाभयंकर आहेत हा??....... यांना तर माझ्या मनातले सुद्धा ऐकू जाते....... खूपच भयंकर मला तर काहीच नाही बोलायलाच बाकी नाही ठेवलं".......... परत तिने तिच्या हाताची बोट सरकवत त्याच्या डोळ्यांवर आणले....... " हे ब्राउन डोळे..... खूप खोल आहेत....... त्यांच्या घरच्या स्विमिंग पूल पेक्षाही खोल...... यात जर आपण  बघितले ना तर आपण बुडूनच जातो....कितीही हातपाय मारा मग काहीच फायदा नाही...... मला तर पोहता पण येत नाही....... मग तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही" ....... ते ऐकून त्याला फारच हसू आले........."  हे नाक...... किती क्युट आहे ना...... . त्यांच्या सगळ्या रागाचं  बॅलन्स करत ते....बिचार छोटस नाक..... खूप दया येते याची मला" ........ मग तिने हळुवारपणे तिच्या हाताची बोटे खाली घसरवत त्याच्या ओठांवर आणली....... तिच्या हाताच्या स्पर्शाने त्याला त्याच्या शरीरातून करंट पास झाल्या सारखे वाटले........... " ओठ.... हे ओठ ना" .......ती एकटक त्याच्याकडे बघत काहीतरी विचार करत होती......... तो पण आता तिच्याकडे बघत होता की ती काय बोलते...... "हे ओठ ना कधी हसतच नाही........ त्यांना असं वाटतं की त्यांच्यावर हसूच चांगलं दिसत नाही म्हणून ते कधी हसतच नाही.......... पण मी एक गंमत सांगू..... हे हसले ना तर खूप सुंदर दिसतात...... मला खूप आवडतात" ....... बोलता-बोलता ती एकदम शांत झाली..हळू हळू ती  आपले ओठ त्याच्या ओठांजवळ नेत होती...... तिला असं जवळ येतांना बघून अर्जुनच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती..... तो श्‍वास रोखून तिच्याकडे बघत होता......... " पण ना  हे कधीच मला किस करत नाहीत.........हा हा हा हा.....मी पण नाही करणार........... असेच करतात जवळ येतात आणि सोडून देतात" ........ ती हसत असतच मागे सरकली......... ती मागे गेलेली बघून त्याने  श्वास सोडला

" नसेल कळलं ना तुम्हाला काही??....... त्यांना पण नाही कळत...इंग्लिश मध्ये जे नाही बोलली....... इंग्रज गेले नि यांना सोडून गेले...इंग्लिश बाबू" ........ ती मागे सरकत ब्रीजचा वॉल वर चढून बसली....... 

" अग पडशील" ........ तिचा बॅलन्स जात असताना बघून अर्जुनने  तिला कंबरेला पकडुन नीट बसवले....

" नो नो नो नो... मी नाही पडणार........ तुम्हाला माहिती आहे एक राजकुमार आहे , मी संकटात असली ना की तो मला नेहमी वाचवायला येतो...... खूप सुंदर आहे तो राजकुमार......... माझ्या स्वप्नात पण येतो पांढऱ्या घोड्यावर बसून.... टक टक. टक टक........ माहिती नाही कुठून येतो पण मी संकटात असेल तर तो मला प्रत्येक वेळ वाचवतो........ पण तो तेव्हा का नाही आला जेव्हा मला सगळ्यात जास्त  गरज होती?? कुठे होता तो?? का नाही आला तेव्हा मला वाचवायला??....... मी वाचले असते ना...... का नाही आला तो त्या घाणेरड्या मुलांना  मारायला??.......... त्याला माहितीच नव्हतं..... तो मला ओळखतच नव्हता...... त्याला माहिती असताना तो नक्की आला असता" .......... आता मात्र ती रडायला लागली होती.......

" सॉरी माही"  .....रडणाऱ्या माहिला बघून त्याने तिला आपल्या कुशीत घेतले..

" तुम्हाला माहिती  राजकुमार  आता लग्न होणार आहे........माझ्या राजकुमाराचे.......

" तुझ्यासोबत......??"

" नाही...... राजकुमारी सोबत ........तो तर राजकुमार आहे, मग  तर त्याला  राजकुमारी हवी ना??........ राजकुमारी सोबतच तो खूप खुश राहील.........."

"पण तो तर तुझ्यावर प्रेम करतो ?" ........

" पण मग त्याला त्याचा राजवाडा सोडावा लागेल ना???....... राजवाड्यातील सगळी लोक..... त्याचा परिवार सगळेच दूर होतील ........... ना ना ना ना ना ना......मी असे नाही होऊ देणार....... ती राजकुमारी पण खुप सुंदर आहे...... ती खूप प्रेम करते राजकुमारावर........ राजकुमाराचा लग्न राजकुमारी सोबतच व्हायला पाहिजे........ मला राजकुमाराला आनंदी बघायचं आहे सगळ्यांसोबत, त्याच्या परिवारासोबत  बघायचं आहे...... मी प्रेम नाही करणार त्याच्यावर म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही..... मी त्याच्यापासून दूर जाणार.... हो माझ्यामुळे त्याला त्रास नको........ मी राजकुमाराच्या योग्यतेची  नाही ........राजकुमाराला राजकुमरीच हवी ..... चला जाऊया...... मी त्या राजकुमाराला बाय करून येते........ मग नंतर भेटणार नाही तो मला, आता जायला हवे .लवकर भेटायला हवे....".......... ती ब्रीज वरून खाली उतरून पुढे पुढे जायला निघाली........ तिच्या शेवटच्या शब्दांनी त्याचं काळीज चिरून निघालं.......

" माही......wait......." अर्जुन

तुमको भी है ख़बर

मुझको भी है पता

हो रहा है जुदा

दोनों का रास्ता

दूर जा के भी मुझसे

तुम मेरी यादों में रहना

कभी अलविदा ना कहना

"माही ssss " .............. आवाज देत त्याने तिचा हात पकडला......

"

Maahi never say bye to me......it's hurt....

" Mahi wait..........

"

Maahi I love you...........

"

कोण??.......कोण??" .......माही मागे वळली

"

तुम्ही कोण हो??.... सॉरी हा........मी फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम करते.......

"  माझा खडूस ड्रॅक्युला हो........ सॉरी हा" .......ती परत पुढे जायला वळली......

चालता चालता तिचा ब्यालन्स गेला तर अर्जुनने तिला पकडले.....तिचे पाय...डोकं सगळच जड झालं होत.....तिला आता पुढे पाय पण ठेवल्या जात नव्हता.....अर्जुनने तिला आपल्या कुशीत आपल्या हातावर उचललेले.....तिने पण त्याचा शर्टच्या कॉलरला पक्का पकडून ठेवले होते ...तिने डोळे मिटले होते.......

जितनी थी खुशियाँ,

सब खो चुकी हैं

बस एक ग़म है के जाता नहीं

समझा के देखा, बहला के देखा

दिल है के चैन इसको आता नहीं

आता नहीं

आँसू हैं के हैं अंगारे

आग है अब आँखों से बहना

कभी अलविदा ना कहना...

अर्जुन महिला तिच्या रूम मध्ये सोडायला जात होता......

"

अर्जुन............." अशितोष

अर्जुन चालता चालता थांबला......

"

ठीक आहे माही...?"........त्याचा हातात पकडलेल्या माहीकडे बघत आशुतोष  बोलला

"

हो........ फर्स्ट टाइम ड्रिंक केलेय तिने.......म्हणून" ........ अर्जून

"

सोनिया सोबत का लग्न करतोय??........आशुतोष

अर्जुनला त्याचा प्रश्र्नमधळा रोख समाजाला होता....

"

माही चा आनंदासाठी" ........ अर्जून

"

तू माहीला सोडून राहू शकाशिल??"...,......आशुतोष

"

Don't know......but I can do anything for her happiness ..." .........arjun

"

आणि तुझा आनंद...तुझी खुशी....तुझं सुख??"..........आशुतोष

"

Doesn't matter" ............... तो पुढे जायला लागला.....काहीतरी आठाऊन तो मागे फिरला....

"

आशुतोष......प्लीज कोणाला यातलं काही कळायला नको....... I promised her..... I don't want to break my words............ I don't want break her trust" ............ अर्जुन

आशुतोष हसला..........." हा अर्जुन पटवर्धन पाहिजे ते मिळवणारा........ आज फक्त द्यायला शिकला....... Its mirracle!!".........आशुतोष त्याचा पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता........God he deserves His life...........his happiness.........his Love ❤️

******

क्रमशः

भाग 42

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️