Login

मौल्यवान हिरा _ रतनजी टाटा!

रतनजी टाटा!
*शीर्षक -मौल्यवान हिरा*

भारताचे रतनजी टाटा
आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व
उद्योगपती असूनही जपले
देशाला पुढे नेण्याचे तत्त्व

नावलौकिक मिळविला
करुनी आपले कर्म
त्यांच्या परोपकार वृत्तीने
जपला मदतीचा धर्म

सदा चालू ठेवला दानधर्म
केले रोजगार देण्याचे काम
त्यांच्या निस्वार्थ भावनेने कोरले
प्रत्येक भारतीयांच्या हृदयी नाम

हरवला मौल्यवान हिरा
शोकाकूल झाले जण
शेवटपर्यंत नाही सोडला
देशभक्ती निभावण्याचा पण

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all