काहींसाठी दिवाळी म्हणजे फराळ
काहींसाठी दिवाळी म्हणजे खरेदी धमाल
काहींसाठी दिवाळी म्हणजे फटाके आतिषबाजी
काहींसाठी दिवाळी म्हणजे आप्तेष्टांच्या भेटी गाठी
काहींसाठी दिवाळी म्हणजे व्यवसाय..
काहींसाठी दिवाळी म्हणजे नवे पर्व ,नवं चैतन्य.
काहींसाठी दिवाळी म्हणजे मदतीची आशा..
काहींसाठी दिवाळी म्हणजे इतरांच्या चेहऱ्यावर आंनद पहाणे..
काहींसाठी दिवाळी म्हणजे पहिला सण..
काहींसाठी दिवाळी म्हणजे भावाकडून मिळणारे गिफ्ट..
काहींसाठी दिवाळी म्हणजे जुन्या आठवणी..
काहींसाठी दिवाळी म्हणजे तपत्या उन्हात ही शेतातील काम करणे..
काहींसाठी दिवाळी म्हणजे घरात पैसा नसतांना खर्च कसा भागवायचा ही समस्या..
तरी इतके असून ही सगळे जण दिवाळी साजरी करतोच,एक दिवा उमेदीचा लावतोच.. काही गोड करतोच..चेहऱ्यावर हसू फुलवतो..तरी पुन्हा येणाऱ्या दिवाळीची नव्याने वाट बघतोच...
©®anuradha andhale palve
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा