तो चंद्र

तो चंद्र...

तो चंद्र...

इतर दिवशी तसा तो काहीसा दुर्लक्षितच! पण आज मात्र अचानकच खूप भाव खाऊन जातो. रोज लेखक अन् कवींच्या लेखणीतून अवतरणारा तो, आज मात्र मनामनांत राहतो. 
-©® कामिनी खाने.