Login

तिमिरातून तेजाकडे चा अर्थ मराठी meaning in marathi >>

तिमिरातून तेजाकडे चा अर्थ मराठी meaning in marathi >>
तिमिरातून तेजाकडे चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : तिमिरातून तेजाकडे

उच्चार pronunciation : तिमिरातून तेजाकडे

मराठीत अर्थ :
Meaning in Marathi
अंधारातून प्रकाशाकडे

मराठीत व्याख्या :-
तीमीर -अंधार ,तेज -प्रकाश
तिमिराकडून तेजाकडे या संज्ञेचा अर्थ अंधारातून प्रकाशाकडे.
अज्ञानाकडून ज्ञानाकडे असा होतो

Meaning in Hindi
तिमिर - अंधकार, तेज - प्रकाश
तिमिरकडुन तेजाकडे शब्द का अर्थ है अंधकार से प्रकाश की ओर।
अज्ञान से ज्ञान की ओर"


Definition in English :- 
"   Temir - darkness, Tej - light
The term timirākaḍūna tējākaḍē means from darkness to light.
From ignorance to knowledge "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
बाबा आमटेंनी अज्ञानी समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन , तिमिराकडून तेजाकडे नेलं.. स्वतःचा चांगलं आयुष्य सोडून कुष्ठरोग्यांची सेवा हा धर्म समजून त्यानंतर समाजसेवेचा व्रत आत्मसात करून खरी मानवता काय हे संपूर्ण विश्वाला शिकवलं.


Synonyms in Marathi :-
Na


Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  तिमिरातून तेजाकडे
2. Definition of   तिमिरातून तेजाकडे
3. Translation of तिमिरातून तेजाकडे
4. Meaning of  तिमिरातून तेजाकडे
5. Translation of   तिमिरातून तेजाकडे
6. Opposite words of  तिमिरातून तेजाकडे
7. English to marathi of   तिमिरातून तेजाकडे
8. Marathi to english of   तिमिरातून तेजाकडे
9. Antonym of  तिमिरातून तेजाकडे


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :
संत साहित्यामध्ये अभंग ,ओव्या ,किर्तन ,भजन असं बरंच काही येतं त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट अध्यात्माची ओढ लावण्यात प्रवृत्त करत असते.
संतांनी फक्त भक्तीचा मार्ग पुढे नेला नाही ,तर भक्ती मधून मुक्ती कशी मिळेल ,ईश्वराची प्राप्ती कशी होईल मोक्ष प्राप्त कसा होईल अशा प्रश्नांची उत्तरे ही दिली आहेत.
आश्चर्याची बाब ही की आजकालच्या स्वतःला मॉडर्न समजणाऱ्या समाजाने जरी ते साहित्य वाचले ना तरी त्यांना त्यामध्ये आधुनिकतेची जोड सापडते. मोठे मोठे पूजा अनुष्ठान करा, ब्राह्मणांना दान द्या किंवा तीर्थयात्रा करा असा मुक्तीचा मार्ग नाही.
तर स्वतःच सोबत एकनिष्ठ राहा, प्राणीमात्रांवर दया करा कुणाच्याही विषयी वाईट विचार करू नका.
नेहमी सत्य बोला आणि सत्याच्या मार्गावर झाला. असे काही मुक्तीचे मार्ग आहेत .यामधून मुक्ती भेटेल की नाही माहिती नाही पण मनाला शांती आणि एक समृद्ध जीवन मात्र नक्की भेटेल म्हणूनच म्हटला आहे संत साहित्य म्हणजे तिमिराकडून तेजाकडे नेणारा मार्ग.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग