तिचे काय

Tiche Kay


तिचे काय

तो चार पाच दिवस मित्रांसोबत मस्त काश्मीर फिरून आला,आणि तो रिलॅक्स झाला, ताण तणाव विसरला..

ती... मी ही जाऊ का मैत्रिणीसोबत बाहेर कुठे
तो ..मुलांच्या शाळा,ट्युशन, डबा, इतर क्लास कोण बघणार...

असे ऐकताच तिने बुक केलेली 2 दिवसाची लोणावळा ट्रिपचे तिकीट हळूच फाडले आणि पुन्हा कामाला लागली..