तिचं आयुष्य...ती जगली भाग 4 अंतिम

Katha Tichy matrutwachi
तिचं आयुष्य...ती जगली भाग 4 अंतिम

जुन्या आठवणीतुन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होत्या.
काही महिन्यांनी शिखा साठी लग्नाची स्थळ यायला लागली.


एका ठिकाणी जुळून आल.
मुलगा देखणा आणि उच्च शिक्षीत होता.


काही महिन्याने शिखाचं लग्न झाल.
लग्नाच्या वेळी शिखाने तिच्या बाबांना खुप मिस केलं होतं.

शिखा तिच्या आयुष्यात खुश होती. दोन वर्षांनी शिखा अमेरिकेला गेली, ती मधूला पण सोबत घेऊन गेली होती.


शिखाला दिवस गेले, तिच्या प्रेग्नन्सी मध्ये खूप कॉम्प्लिकेशन होते. पण खुप धीटाने तिने सगळं सहन करत गोंडस बाळांला जन्म दिला.

शिखाला  मुलगा झाला होता, बाबा मुलाच्या रुपात माझ्या जवळ आले अस समजून तिने तिच्या मुलाचे नाव बाबांच्या नावावर ठेवले.
"रमेश"

मधू आणि शिखाचं नवं आयुष्य सुरू झालं, रमेश सोबत त्या खूप आनंदी राहायला लागल्या.

...................................


मधू खंबीरपणे उभी राहिली म्हणून तिचं आयुष्य तिला सावरता आलं, जगता आलं. तिचं आयुष्य ती आनंदाने जगली.

समाप्त:

आजच्या काळात शिक्षण असणं खुप गरजेचं आहे. कुणावर कोणती परिस्थिती येईल सांगता येत नाही म्हणुन शिक्षण, कमावण्याचे बळ आणि आत्मिक मनोबल असणे खूप गरजेचं आहे.

🎭 Series Post

View all