वाटत असलेल्या आयुष्यात अनोळखी,नागमोडी वळणे येतातच.आणि आता कुठे सुखावलेला जीव पुन्हा भांड्यात पडतो ???
आयुष्याच्या या वाटेवरती कधी कधी आपली इतकी मानसिकता खराब होते की सुख असेल तरी वाटत की असे अनोळखी वळण येईल की पुन्हा आपल मन आपण पूर्वीच्याच चक्रव्यूहात परिस्थीत अडकतो की काय??
किती ही असा विचार आला तरी आहे त्या क्षणात आनंदी राहायचं.चींतेच , दुःखाचं सावट जवळ पण येवून नाही द्यायचं.आणि बोलायचं... मैं जिंदिगी की साथ निभाता चला गया..हर फिक्र को धूये मैं उडाता चला गया??
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा