माफी

माफी


आजूबाजूला खूप माणसे असून पण खूपदा आपल्याला एकट वाटत ना कुणाशी बोलवस वाटत ना कुणाला भेटावस वाटत.एकांत हवा असतो ...अस तेव्हा वाटत जेव्हा कुणीतरी आपल्याला खूप दुखावलं असेल किंवा आपण कुणाला तरी दुखावलं असेल ..होय ना...
यावर एक उपाय ..तो म्हणजे माफ करायचं कुणीही असो...फक्त माफ करायचं.
जेव्हा जेव्हा मनात अस वाटेल तेव्हा त्यांना अठवायच नी बोलायचं...देवा ते चुकले असतील तर त्यांना माफ कर नाहीतर मी चुकले असेल तर मला माफ कर.
खरच खूप छान वाटत करून पहा एकदा...?