Login

स्त्रीचे रूप अनेक

What Will U Choose?
आज सोसिअल मीडिया वर एक विडिओ बघितला त्या असा दाखवला होता कि

एक जोडप असता पण बायको खुश नसते नवरा सोबत तिला तिचा आयुष असा हायफाय पाहिजे असता म्हणून ती दुसऱ्या बरोबर मैत्री करते. तिचा नवरा तिची फर्माईश पूर्ण नाही करू शकत म्हणून ती असा करते.

हा विडिओ बगुन मी थोडा विचारात पडले.

का आपले स्वप्न, आपले लाईफ स्टईल, आपली गरजा पूर्ण करण्याची समता आपल्यात नाही का?

प्रेत्येक टप्यावर कोणाची न कोणाची गरज असते का?

तिच्या नवऱ्याने तिच्या गरजा पूर्ण नाही केले म्हणून तिने दुसरा बरोबर मैत्री करून आपला गरजा पूर्ण केल्या. ही तिची मानसिकता असेल मेहनत न करता गरजा पूर्ण कराचा मार्ग.

प्रेत्येक स्त्रीचा दृष्टीकोन वेगवेगळ्या असतो.
पण आजची स्त्री एवढी शक्तिशाली, बुद्धिमान, कर्तृत्वान आहे.

स्वतःचा आयुष कसा प्रकारे घडवाचं ते आपल्या हातात आहे.

(कसा वाटला लेख कंमेंट्स मध्ये सांगा )