Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रुएल स्टार #७.०

Read Later
दि क्रुएल स्टार #७.०


विराट ने कॉल रिसिव्ह केला.

" बोल भाई..."

" बॉस.. पोहोंचलो आहे मी.." राज म्हणाला.

" गुड.. पण तुझ्या शिवाय मजा नाहीये इथे.. तिकडे सगळे कसे आहेत.." विराट ने विचारलं.

सगळे चा मिनींग राज ला समजला आणि तो हसतच म्हणाला
" आई चिनू दोघे ही बरे आहेत . "

" ग्रेट.." विराट उत्तरला.

मग विराट स्वराची आई आणि चिनू सोबत बोलला. स्वराच्या आजोबा आणि भाई कसे आहेत विचारलं तेव्हा मात्र विराट थोडं भावुक झाला पण त्याने स्वतःवर नियंत्रण करत सगळं काही लबकरच ठीक होईल असं सांगितलं.

जुजबी बोलून त्याने कॉल ठेवला.

राज ने इंदापुरी पासून जवळच्याच परिसरात करवीर येथे उंचावरील बिल्डिंग वर एक फ्लॅट बुक केला. जिथून संपूर्ण इंदापुरी स्पष्ट दिसत होती.
दिवस रात्र एक करून तो अशा व्यक्तीला शोधत होता जो कसा दिसतो , कुठे राहतो काहीच माहीत नव्हते.

इंदापुरी अतिशय शांतीप्रिय शहर होत. आजोबांचं शहर असून ही विराट तितकासा ओळखीचा नव्हता. आई वारल्या नंतर लहानपणी पासून तो हॉस्टेल वर असायचा. तिथेच राज आणि त्याची गट्टी जमली. फक्त सुट्टीत मात्र आजोबांकडे यायचा. पण स्वभावाने एकलकोंडा असल्याने मामाची मूल- मुली त्याला तितकंसं आपलंसं केलं नाही. कदाचित आजोबांचा तो जास्त लाडका असल्याने ते विराट चा दुस्वास करीत.

नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी दोघे ही एकत्र पिरोनी ला होते. इंदापुरी पासून काहीसं शंभर किलोमीटरवर असणार शहर... इथेच स्वरा आणि विराट ची ओळख झाली. आणि राज त्याच्या प्रत्येक गोष्टीचा साक्षी होता. आणि त्यानंतर कॅब करून राज करवीर ला पोहोचला.

मलकापूर पेक्षा करवीर भले ही छोट असेल पण सगळ्या अत्याधुनिक सोइ होत्या. त्याच कारण म्हणजे इथे पूर्वापार चालू असलेले राजघराणे.

राज ला एजेंट ने फ्लॅट ची चावी दिली. फ्लॅट कसला तो तर भला मोठा पेंथ हाऊस होत. त्याने खिडकी उघडताच बाहेरची थंडगार पहाडी हवा अंगाला लागली. करवीरच लोभसवाणे दृश्य पाहण्यात तो दंग झाला होता.

समोरच दूर डोंगरावर एक मोठं मंदिर ही दिसत होत. राज ने पडदा बंद केला आणि एक दोन तास आराम करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या फ्लाईट मुळे त्याच अंग भारी पडलं होतं.तो तसाच बेड वर पसरला. कधी डोळा लागला ते ही कळलं नाही.

दोन अडीच तासांनी तो उठला आणि त्याला अगदी हलकं आणि फ्रेश वाटू लागल. अंगातील त्राण नाहीस झाला. आता तो ज्या कामासाठी आला होता ते करण्यासाठी तयार होता. आणि तो बाहेर पडला.

त्याची नजर एक खचाखच भरलेल्या कॉफी शॉप वर पडली. त्याला एक रिकाम टेबल दिसला आणि त्याने तिथे बसून वेटर ला कॉफी ची ऑर्डर दिली. त्याने करवीर विषयी आणखी माहिती काढण्यासाठी गुगल केलं. ड्रायव्हर ने येताना बरीच माहिती दिली होती पण त्याला आणखी माहिती हवी होती.

करवीर मधील फेमस लोक, पोलिटीशीयन्स, बिझनेस मेन, माफिया वगैरे... पण त्याला तितकीशी खास माहिती मिळाली नाही. राज ने मोबाईल बाजूला सारून हळूहळू दिमतीत कॉफी च एक एक घोट घेत होता.

तितक्यात तिथे दोन मुली आल्या. गर्दी बघून दोघीही काउंटर जवळ थांबल्या.

" एक्सक्युज मी...! एखाद टेबल अवलेबल आहे .. फॉर टू..?" त्यातील एक थोडी शांत असणाऱ्या मुलीने विचारलं.

" नो मॅम..! दहा पंधरा मिनिटे वेट करावं लागेल.." वेटर अतिशय नम्रपणे म्हणाला.

दुसरी मात्र फार चुणचुणीत होती. तिने पाठीवर अडकवलेल्या बॅग च्या बंद सोबत खेळत पूर्ण कॅफेत एकवार नजर मारली.
" आम्ही तिथे बसलो तर चालेल का..?" राज एकटा बसलेला दिशेने बोट दाखवून वेटर ला विचारलं.
त्याने मान हलवून नकार दिला.
"एनी प्रॉब्लेम..?" तिने विचारलं.

" मला नाही पण त्यांना असेल तर..?" वेटर म्हणाला.

" मी विचारते.." आणि ती डिरेक्टली जाऊन राज समोर उभी राहिली. तो अजून ही खिडकीतून बाहेर बघत कॉफी पिण्यात मग्न होता. त्या दुसऱ्या मुलीने तर डोक्याला हात लावला.

" हाय..!"
त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. त्याने एकदा इकडे तिकडे पाहिलं. इथे कुणीही ओळखीचं नसताना इतकी सुंदर मुलगी अचानक समोर येऊन स्वतःहून बोलली याचाच त्याला आश्चर्य वाटलं.

" हाय " राज कन्फ्युज होत उत्तरला.

" एकचुली इथे सगळे टेबल्स फुल आहेत, तुम्ही एकटेच आहेत आणि अजून पंधरा मिनिटे आम्हाला वेट करावं लागेल. तर याम्ही इथे बसलो तर चालेल का..?"

" अं.. हो... शूअर.." राज म्हणाला.

" थँक्स..!" बोलत गोडशी स्माईल देऊन तिच्या फ्रेंड ला इशर्यानेच ये म्हणून खुनावल. आणि एक खुर्ची ओढून त्यावर पाठीची बॅग काढून बसली.

अंतरा आणि ऋचा.. दोघी अगदी कॉलेज पासून जिवाभावाच्या मैत्रिणी... जर्णलिसम झाल्यानंतर दोघीही एकाच न्यूज एजन्सी मध्ये रिपोर्टर म्हणून जॉईन झाल्या. पण दोघीही वेगवेगळ्या डिपार्टमेंटला. खूप कमी वेळा त्या एकमेकांना भेटत... पण सोबत च एकच फ्लॅट मध्ये राहत होत्या. ऋचा आणि अंतरा दोघीही अगदी रिच फॅमिली मधून .. पण दोघींनि ही कधीही त्याच्या रिच असल्याचा आव आणला नाही.

अंतरा ऋचा च्या बाजूला चेअर ओढून बसली.अंतरा जरा मितभाषी अनोळखी व्यक्ती सोबत बसायला अवघडल्या सारख झालं होतं. राज ने अंतरा कडे बघितलं आणि गोड अशी स्माईल दिली. खरतर ती त्याला बघताच क्षणी आवडली. तिला पाहून तिच्यात अगदी हरवून गेला. तिने ही त्याला अवघडल्या सारखी स्माईल दिली आणि तिचा पॉकेट मधून मोबाईल काढून त्यात बिझी झाली.

ऋचा ने राज ची नजर लगेच ओळखली ज्या प्रकारे त्याने अंतरकडे बघितलं.

" अँम्हह..." ऋचाने गळा खाकरला.
तसा राज तंद्रीतून बाहेर आला.

" हाय, मायसेल्फ ऋचा अँड शी इज माय बेस्टी अंतरा." ऋचा ने ओळख करून दिली.

" मी राज.." राज उत्तरला.

तेवढ्यात वेटर ने मेन्यूकार्ड घेऊन आला.विराट इंटरफिअर न करता तिथून निघून गेला.

" हा असा का आहे.." रुहीने हळूच ग्रेस ला कानात फुसफूसली.

" एकचुली तो खूप जॉली आहे पण भाई ची आणि ग्रँडपा ची कंडिशन क्रिटिकल आहे त्यांच्या टेंशन मूळे.. थोडं रुड झालाय.." ग्रेस उत्तरली.

तितक्यात प्रताप सिंग चा मोबाइल वाजला.
" एक्स क्युज मी... " बोलून ते फोनवर बोलत बाहेर निघून गेले.

" सो, रुही... तुझी रूम आर्यन च्या जवळच्या रूम मध्ये अरेंज करते. टिल द टाईम यू कॅन स्टे इन गेस्ट रूम. " रुबी म्हणाली.

"कॉल युअर बॅग न ऑल स्टफ हिअर फ्रॉम एअरपोर्ट लॉबी.." ग्रेस रूहिला म्हणाली.

"ओके मॅम " ती लगेच कॉल करून लोकेशन पाठवते.

" बाय रुही, विल मीट इन द एव्हनिंग... अँड विल डिस्कस आर्यन्स डे टू डे शेडुल..अँड आय विल कॉल माय डॉक्टर टू" रुबी म्हणाली.

" ओके मॅम, जाण्यापूर्वी मी मिस्टर आर्यन ला चेक करू शकते.? " रुहीने विचारले.

" ओके. ग्रेस... विल बी हेल्प यू फॉर ऑल... टू स्टाफस आर् फुल टाइम अवलेबल इन हिज रूम, इफ यू निड अडीशनल स्टाफ विल अरेंज मोर.." रुबी म्हणाली.

" नो.. मॅम.. वी डोन्ट नीड इट ..." रुही म्हणाली.

" थँक्स रुही, बाय..." , " बाय ग्रेस.. टेक केअर ऑफ हर बेटा.." रुबी ग्रेस च्या गालावर प्रेमाने हात ठेवून म्हणाली.

" ओके मॉम.." ग्रेस बोलत बोलत रुबी सोबत दरवाजा पर्यंत जाऊन बाय केलं.

" शाल वी..?" ग्रेस रुहीला म्हणाली.

" लेट्स गो.." रुही उत्तरली.

दोघीही आर्यन च्या रूम मध्ये गेल्या.

रुही ने आर्यनला चेक केलं.  त्याचे मेडिकल रिपोर्ट्स चेक केले. त्यावर नेक्स्ट व्हिजिट डॉक्टर नेल्सन जे लंडन मधील बेस्ट फिजिओथेरपीस्ट होते. ती बघून शॉक झाली.

" डॉक्टर नेल्सन..?" रुहीने फाईल बघतच विचारलं.

" हो.. भाई ची ट्रीटमेंट तेच करताय.." ग्रेस उत्तरली.

" पण फाईल वर... तर वेगळंच नाव आहे." रुही आश्चर्यचकित होऊन म्हणाली.

" ते डॉक्टर नेल्सन चे असिस्टंट आहे आणि ते इंडियात फक्त भाई साठी आलेत. आणि फ्रायडे ला डॉक्टर नेल्सन येणार आहेत. " ग्रेस उत्तरली.

" व्वा... ही इज बेस्ट डॉक्टर.." रुही म्हणाली.

" भाई साठी आम्ही सगळे काहीही करू शकतो... भाई जान आहे आमची... स्पेशली मॉम... त्याची स्टेप मॉम आहे पण मला अस वाटत ती माझीच स्टेप मॉम आहे.." ग्रेस म्हणाली.

" इंटरेस्टिंग.." रुही म्हणाला.

" अँड तुझा ब्रो.." रुही ने विराट ला विचारलं.

" तो इथे नसतो... तो फक्त भाईसाठी आलाय.." ग्रेस उत्तरली.

" हँडसम आहे.." रुही म्हणाली.

" हो.." ती गोड हसत म्हणाली.

" चल मी तुला गेस्ट रूम दाखवते.." ग्रेस रुहीला घेऊन आऊट हाऊस कडे गेली.

दोघींना आऊट हाऊस कडे जाताना विराट ने बघितलं आणि त्याला सतत एकच प्रश्न मनात घर करून होता... तो म्हणजे ग्रेस ला रुहीने कसं वाचवलं...

तो लगेच त्याचा लॅपी ओपन करून दहा पंधरा मिनिटे खाट खाट बटन दाबत फायनली त्याने रोड साईड सीसीटीव्ही हॅक केले... आधी कॅफे च्या जवळच सीसीटीव्ही मध्ये गाडी बघून नंबर नोट केला. एक ड्राइवर आणि दोन व्यक्ती दिसले.

ते दोन व्यक्ती काउंटर जवळ भांडताना दिसले. गन दाखवून पैसे मागत होते. सगळे घाबरून उभे राहिले. पण ग्रेस काउंटर वल्याच्या बाजूने बोलताना दिसली. त्यांचं कम्युनिकेशन मात्र ऐकू येत नव्हतं. त्या दोघां पैकी एकाने तिच्या डोक्यावर गन ठेवून आणि एकाने काउंटर मधील सगळी कॅश लुबाडून तिला व्हॅन मध्ये टाकलं आणि निघून गेले. ग्रेस ने तिचा फोन इतक्या घाईत अनलॉक करून त्या चशमिश मुलाकडे निर्देश करून खाली टाकला. आणि ते लोक गेल्यावर त्या मुलांने मोबाइल उचलला.

पण त्याचवेळी कॅफेसमोर एक मुलगी तिची बाईक पार्क करताना ग्रेस ला घेऊन जाताना  बघितल. आणि तीही व्हॅन च्या मागे निघाली. हेल्मेट घातलेलं त्यामुळे चेहरा तर दिसेना पण ब्लॅक लेदर सूट आणि स्टायलिश होती. विराट ने ओळखलं की हीच रुही आहे..त्यानंतर त्या चशमिश मुलाने ग्रेस च्या फोन वरून कॉल केला.

आणि त्याने पुढचे सीसीटीव्ही चेक केले... शेवटी एक पुलाजवळ तीच मुलगी फ्रंट ने क्रॉस झाली आणि ड्रायव्हर ने ब्रेक मारला...
ती बाजूला होत नव्हती तर एक जण उतरला आणि तिच्यासोबत भांडू लागला.

तिने तिच्या शूज मध्ये लपवलेला चाकु काढून त्या किडण्यापर च्या हातावर त्याच्या नकळत मारला. ग्रेस उतरण्यासाठी झटपटत होती. ड्रायव्हर त्याच्या मदतीला उतरला तोच तिने एक किक त्याच्या तोंडावर ठेवून दिली. आणि ती गाडीच्या दिशेने गेली. तोच त्याने तिच्यावर पाठीमागून वार केला . तिचा हात खेचून तिच्या तोंडावर ठोसा दिला. आणि तीच हेल्मेट पडून गेलं. तिने पुन्हा त्याला पायात पाय टाकून पाडला आणि त्याला तोंडावर ठोसे दिले . तोच ज्याच्या हातावर चाकूने वार केला त्याने तिच्या मागून येऊन गळ्यात चैन टाकून तिचा गळा आवळला आणि तिचा अगदी श्वास कोंडला.

ग्रेस गाडीत त्या गुंडासोबत झटापट करून तिच्या हाती गन लागली आणि तिने हवेत गोळीबार केला. जस गोळीचा आवाज आला गळ्यात चैन पकडलेल्या व्यक्तीचा हात ढिला झाला.. आणि रुही ने मोकळा श्वास घेऊन त्याला उलटा पुढे पाडून लाथ मारून चांगलाच बदला घेतला.

तिने पोलिसांना कॉल केला आणि ग्रेस च्या हातून गन घेऊन तिघांवर एक मागे एक रोखली आणि एक गोळी गाडीच्या टायर वर झाडून टायर पंचर केलं. ग्रेसला घेऊन गाडीवर बसली. आणि ती गन पुलाखाली पाण्यात फेकून देऊन ग्रेस ला घेऊन भन्नाट वेगाने निघून गेली.

तेव्हा कुठे विराट ने मोकळा श्वास घेतला. आणि मनोमन रुहीचे आभार मानले. पण तरीही रुही त्याच्या संशयाच्या रडार वरून उतरली नव्हती.

विराट चा मोबाईल खनानला.
राज च नाव बघून तो खुश झाला. आणि राज काय सांगतोय त्याचे कान आतुरले होते.


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing