Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रूएल स्टार #६.०

Read Later
दि क्रूएल स्टार #६.०


विराट इंटरफिअर न करता तिथून निघून गेला.

" हा असा का आहे.." रुहीने हळूच ग्रेस ला कानात फुसफूसली.

" एकचुली तो खूप जॉली आहे पण भाई ची आणि ग्रँडपा ची कंडिशन क्रिटिकल आहे त्यांच्या टेंशन मूळे.. थोडं रुड झालाय.." ग्रेस उत्तरली.

तितक्यात प्रताप सिंग चा मोबाइल वाजला.
" एक्स क्युज मी... " बोलून ते फोनवर बोलत बाहेर निघून गेले.

" सो, रुही... तुझी रूम आर्यन च्या जवळच्या रूम मध्ये अरेंज करते. टिल द टाईम यू कॅन स्टे इन गेस्ट रूम. " रुबी म्हणाली.

"कॉल युअर बॅग न ऑल स्टफ हिअर फ्रॉम एअरपोर्ट लॉबी.." ग्रेस रूहिला म्हणाली.

"ओके मॅम " ती लगेच कॉल करून लोकेशन पाठवते.

" बाय रुही, विल मीट इन द एव्हनिंग... अँड विल डिस्कस आर्यन्स डे टू डे शेडुल..अँड आय विल कॉल माय डॉक्टर टू" रुबी म्हणाली.

" ओके मॅम, जाण्यापूर्वी मी मिस्टर आर्यन ला चेक करू शकते.? " रुहीने विचारले.

" ओके. ग्रेस... विल बी हेल्प यू फॉर ऑल... टू स्टाफस आर् फुल टाइम अवलेबल इन हिज रूम, इफ यू निड अडीशनल स्टाफ विल अरेंज मोर.." रुबी म्हणाली.

" नो.. मॅम.. वी डोन्ट नीड इट ..." रुही म्हणाली.

" थँक्स रुही, बाय..." , " बाय ग्रेस.. टेक केअर ऑफ हर बेटा.." रुबी ग्रेस च्या गालावर प्रेमाने हात ठेवून म्हणाली.

" ओके मॉम.." ग्रेस बोलत बोलत रुबी सोबत दरवाजा पर्यंत जाऊन बाय केलं.

" शाल वी..?" ग्रेस रुहीला म्हणाली.

" लेट्स गो.." रुही उत्तरली.

दोघीही आर्यन च्या रूम मध्ये गेल्या.

रुही ने आर्यनला चेक केलं.  त्याचे मेडिकल रिपोर्ट्स चेक केले. त्यावर नेक्स्ट व्हिजिट डॉक्टर नेल्सन जे लंडन मधील बेस्ट फिजिओथेरपीस्ट होते. ती बघून शॉक झाली.

" डॉक्टर नेल्सन..?" रुहीने फाईल बघतच विचारलं.

" हो.. भाई ची ट्रीटमेंट तेच करताय.." ग्रेस उत्तरली.

" पण फाईल वर... तर वेगळंच नाव आहे." रुही आश्चर्यचकित होऊन म्हणाली.

" ते डॉक्टर नेल्सन चे असिस्टंट आहे आणि ते इंडियात फक्त भाई साठी आलेत. आणि फ्रायडे ला डॉक्टर नेल्सन येणार आहेत. " ग्रेस उत्तरली.

" व्वा... ही इज बेस्ट डॉक्टर.." रुही म्हणाली.

" भाई साठी आम्ही सगळे काहीही करू शकतो... भाई जान आहे आमची... स्पेशली मॉम... त्याची स्टेप मॉम आहे पण मला अस वाटत ती माझीच स्टेप मॉम आहे.." ग्रेस म्हणाली.

" इंटरेस्टिंग.." रुही म्हणाला.

" अँड तुझा ब्रो.." रुही ने विराट ला विचारलं.

" तो इथे नसतो... तो फक्त भाईसाठी आलाय.." ग्रेस उत्तरली.

" हँडसम आहे.." रुही म्हणाली.

" हो.." ती गोड हसत म्हणाली.

" चल मी तुला गेस्ट रूम दाखवते.." ग्रेस रुहीला घेऊन आऊट हाऊस कडे गेली.

दोघींना आऊट हाऊस कडे जाताना विराट ने बघितलं आणि त्याला सतत एकच प्रश्न मनात घर करून होता... तो म्हणजे ग्रेस ला रुहीने कसं वाचवलं...

तो लगेच त्याचा लॅपी ओपन करून दहा पंधरा मिनिटे खाट खाट बटन दाबत फायनली त्याने रोड साईड सीसीटीव्ही हॅक केले... आधी कॅफे च्या जवळच सीसीटीव्ही मध्ये गाडी बघून नंबर नोट केला. एक ड्राइवर आणि दोन व्यक्ती दिसले.

ते दोन व्यक्ती काउंटर जवळ भांडताना दिसले. गन दाखवून पैसे मागत होते. सगळे घाबरून उभे राहिले. पण ग्रेस काउंटर वल्याच्या बाजूने बोलताना दिसली. त्यांचं कम्युनिकेशन मात्र ऐकू येत नव्हतं. त्या दोघां पैकी एकाने तिच्या डोक्यावर गन ठेवून आणि एकाने काउंटर मधील सगळी कॅश लुबाडून तिला व्हॅन मध्ये टाकलं आणि निघून गेले. ग्रेस ने तिचा फोन इतक्या घाईत अनलॉक करून त्या चशमिश मुलाकडे निर्देश करून खाली टाकला. आणि ते लोक गेल्यावर त्या मुलांने मोबाइल उचलला.

पण त्याचवेळी कॅफेसमोर एक मुलगी तिची बाईक पार्क करताना ग्रेस ला घेऊन जाताना  बघितल. आणि तीही व्हॅन च्या मागे निघाली. हेल्मेट घातलेलं त्यामुळे चेहरा तर दिसेना पण ब्लॅक लेदर सूट आणि स्टायलिश होती. विराट ने ओळखलं की हीच रुही आहे..त्यानंतर त्या चशमिश मुलाने ग्रेस च्या फोन वरून कॉल केला.

आणि त्याने पुढचे सीसीटीव्ही चेक केले... शेवटी एक पुलाजवळ तीच मुलगी फ्रंट ने क्रॉस झाली आणि ड्रायव्हर ने ब्रेक मारला...
ती बाजूला होत नव्हती तर एक जण उतरला आणि तिच्यासोबत भांडू लागला.

तिने तिच्या शूज मध्ये लपवलेला चाकु काढून त्या किडण्यापर च्या हातावर त्याच्या नकळत मारला. ग्रेस उतरण्यासाठी झटपटत होती. ड्रायव्हर त्याच्या मदतीला उतरला तोच तिने एक किक त्याच्या तोंडावर ठेवून दिली. आणि ती गाडीच्या दिशेने गेली. तोच त्याने तिच्यावर पाठीमागून वार केला . तिचा हात खेचून तिच्या तोंडावर ठोसा दिला. आणि तीच हेल्मेट पडून गेलं. तिने पुन्हा त्याला पायात पाय टाकून पाडला आणि त्याला तोंडावर ठोसे दिले . तोच ज्याच्या हातावर चाकूने वार केला त्याने तिच्या मागून येऊन गळ्यात चैन टाकून तिचा गळा आवळला आणि तिचा अगदी श्वास कोंडला.

ग्रेस गाडीत त्या गुंडासोबत झटापट करून तिच्या हाती गन लागली आणि तिने हवेत गोळीबार केला. जस गोळीचा आवाज आला गळ्यात चैन पकडलेल्या व्यक्तीचा हात ढिला झाला.. आणि रुही ने मोकळा श्वास घेऊन त्याला उलटा पुढे पाडून लाथ मारून चांगलाच बदला घेतला.

तिने पोलिसांना कॉल केला आणि ग्रेस च्या हातून गन घेऊन तिघांवर एक मागे एक रोखली आणि एक गोळी गाडीच्या टायर वर झाडून टायर पंचर केलं. ग्रेसला घेऊन गाडीवर बसली. आणि ती गन पुलाखाली पाण्यात फेकून देऊन ग्रेस ला घेऊन भन्नाट वेगाने निघून गेली.

तेव्हा कुठे विराट ने मोकळा श्वास घेतला. आणि मनोमन रुहीचे आभार मानले. पण तरीही रुही त्याच्या संशयाच्या रडार वरून उतरली नव्हती.

विराट चा मोबाईल खनानला.
राज च नाव बघून तो खुश झाला. आणि राज काय सांगतोय त्याचे कान आतुरले होते.


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing