Jan 29, 2022
कथामालिका

दि क्रुएल स्टार #५.०

Read Later
दि क्रुएल स्टार #५.०

विराट ने कॉल रिसिव्ह केला.
" बोल डिअर.."

पण ग्रेस ऐवजी दुसरच कुणी बोलत होत. विराट कानात तेल ओतून ऐकत होता.

" सर...इज दिस विरु ब्रो... माय सेल्फ क्रिश, अँड आई गॉट दिस मोबाइल इन कॅफे.. शी इज किडण्याप इन फ्रंट ऑफ मी... अँड वेई कान्ट एबल टू हेल्प हर.. " तो घाबरतच म्हणाला.

" ओह शीट.. यू मिन टू से ... ग्रेस किडण्यापड.. दिस इज हर सेलफोन.. " विराट ने विचारलं.

"येस सर.." क्रिश म्हणाला.

"विच कॅफे.." विराट ने विचारलं.

" वेस्टर्न.... अलास्का.." क्रिश उत्तरला.

" ओके... आय विल बी रेअचिंग देर इन टेन मिनिट्स..डोन्ट मोव.." विराट घाबरतच म्हणाला.

" ओके सर.." क्रिश उत्तरला. तो पुढे काही बोलणार तोच विराट ने कॉल कट केला.

विराट अगदी वाऱ्याच्या वेगाने कॅफेच्या दिशेने निघाला.

बाईक चालवतानाच कानात ब्लुटूथ च बटन प्रेस केलं.

" मायकल, व्हेर इज ग्रेस..!" समोरच्याला बोलू देईल तो विराट कसला.

" यू अँड युअर सिस्टिम ..! जस्ट गो टू हेल..!" चिडून शिवी हसडून कॉल कट केला.

जवळपास दहा मिनिटात कॅफेसमोर त्याची बाईक उभी होती. कॅफे बाहेर एक किडकिडीत शरीर यष्टी आणि ब्लॅक फ्रेम च स्पेक्ट लावलेला मुलगा उभा होता. बराच घाबरलेला आणि वाट बघत होता त्यावरून विराट ने अंदाज लावला आणि त्याच्याजवळ घाईने जाऊन विचारलं.

" क्रिश..?"

" येस, हे घ्या.." क्रिश मोबाईल हातात देत म्हणाला.

" कुठल्या दिशेने गेली ते लोक..?" विराटने विचारलं.

" बाईक वर एक मुलगी गेलीय कार च्या मागे.."
क्रिश ने उत्तरेकडे रस्त्याने हात दाखवला.

तो तिथून निघणार तोच एक मुलगी ची बाईक विराट ला आडवी झाली. एकदम डॅशिंग आणि कर्ली हेअर्स...

" व्हॉट द..!" तो काहीसा चिडला आणि तोच त्या मुलीच्या मागे ग्रेस दिसली तर तो शांत झाला.

तिला पाहून तो बाईक वरून खाली उतरला. तीनेही उतरून त्याला मिठी मारली.

" थँक् गॉड, यू आर सेफ.." विराट तिच्या कपाळावर किस करत म्हणाला.

" थँक्स टू हर ब्रो.." ग्रेस त्या मुलीकडे बघून म्हणाली.

" थँक्स मिस....." त्याला तीच नाव माहीत नव्हते म्हणून थांबला.

" मिस रुही..." ती मुलगी विराट च वाक्य पूर्ण करत त्याला स्वतःची ओळख करून दिली.

" कोण होते ते लोक.." विराट ने विचारलं.

" आई डोन्ट नो ब्रो... त्यांचं कॅफे काउंटर वर भांडण झाले आणि हवेत गोळ्या झाडल्या तर मी न घाबरता कॅफे वाल्याच्या बाजूने बोलली तर माझंच तोंड दाबून उचलून गाडीत टाकलं. "  ग्रेस ने झालेलं प्रकरण थोडक्यात सांगितलं.

" तुझे गार्डस...?" विराट ने विचारलं.

ती नजर चोरत इकडे तिकडे बघू लागली.

" ग्रेस... गार्डस... " तो हळू आवाजात चिडून बोलला.

" मी त्यांना कल्टी देऊन पळून आलेली कॉफी घ्यायला. " ग्रेस निडर होऊन बोलली.

" तुला कुणी सांगितलं ऐकट फिरायला..." तो ही भडकला.

" ब्रो ... ते सतत माझ्या सोबत गन घेऊन असतात त्यामुळं माझं कुणी फ्रेंड पण नाहीये...  कंटाळा आलाय असल्या एक्सकलूझिव लाईफ चा..." ती तावातावाने बोलत होती.

आजूबाजूचे लोक त्यांना टकलावून बघत होते. विराट ने एक नजर सगळीकडे मारली आणि तिला शांत करत म्हणाला.
" ओके काम डाउन..! आपण घरी बोलू यावर." आणि तो कॅफे मध्ये काउंटर वर गेला. क्रिश ला पुन्हा एकदा थँक्स म्हणून बाहेर आला.

रुही आणि ग्रेस बोलत उभ्या राहिल्या.

" रुही... तू ही आमच्यासोबत आलीस तर आवडेल मला. " ग्रेस रुही ला म्हणाली.

" का.." विराट ने आश्चर्यचकित होऊन विचारले.

" शी इज न्यू हिअर... अँड शी नीड प्लेस...अँड यू नो ... शी इज ए डॉक्टर... आई टोल्ड हर दॅट... आय विल हेल्प यू..  टिल् द टाईम शी डिडन्ट गॉट सम व्हेर एल्स.." ग्रेस हळूच विराट च्या कानाजवळ येऊन म्हणाली.

" ओके.." विराट ने सहमती दर्शवली.

" थँक्स मिस्टर.." रुही म्हणाली.

" विराट.." ग्रेस उत्तरली.

" मिस्टर विराट... ओके...लेट्स गो..!" ती हळूच म्हणाली.

विराट ने कॉल केला आणि चिडून बोलला.
" मीट मी इन ऑफिस , विदिन टेन मिन्तस..."  

" ब्रो प्लिज.. गार्डस ची काहीच चूक नाहीये..."  ग्रेस विनवणी करत म्हणाली.

विराट ने तिला काही न बोलता ग्रेस चा मोबाईल तिच्या हातात दिला. आणि ग्रेस विराट च्या मागे बसली.

आणि काहीच वेळात आर्यन मेंशन ला ते पोहचले.

दोन्ही बाईक एक पाठोपाठ आत आल्या.

विराट आणि ग्रेस ने घरात कुणालाही काही सांगायचं नाही ठरवलं.

" त्यांना घेऊन आत जा, मी आलोच.." विराट ग्रेस ला म्हणाला.

" ब्रो प्लिज.." ग्रेस ने अगदी दोन्ही हात जोडून त्याला विनवणी केली.

त्याने तिच्या गालावर हात ठेवला. आणि काहीच न बोलता निघून गेला.

पोहोचताच ग्रेस चे बॉडीगार्ड विराट च्या ऑफिस मध्ये हजर होते.

दोघे ही चांगलेच घाबरले होते.

विराट ने धाडकन दरवाजा आपटत ऑफिस मध्ये प्रवेश केला.

" पुटं युअर गनस ऑन टेबल अँड गेट लॉस्ट विदिन ए मिनिटं.. " विराट शांतपणे म्हणाला.

" सर प्लिज..." एक गार्ड म्हणाला.

विराट काहीच न बोलता पाठमोरा उभा होता.
एक बॉडी गार्ड च्या डोळ्यात थोडं पाणी आलं. पण त्याने तसाच त्याच बॅच, आय डी आणि गण ठेऊन निघून गेला.

" मायकल, इफ यू कान्ट एबल टू हँडल द सिस्टम, लेट मी नो..! आई विल हँडल इट माय ओवन..." विराट ब्लुटूथ वर बोलला.

त्याने हॉल मध्ये प्रवेश केला. ग्रेस आणि तिची मॉम  , रुही सोबत बोलत बसले होते.

विराट तसाच त्याच्या मॉम डॅड ला हाय करून पायऱ्या चढून जाऊ लागला.

" हेय , विराट, लेट्स मीट हर...! रुही... अँड शी इज डॉक्टर..फिजिओथेरपीस्ट" रुबी रुहीची ओळख करून देत म्हणाली.

" व्वा , गुड.. देन.." विराट उत्तरला.

" फॉर आर्यन..? इफ यू डोन्ट... " रुबी म्हणाली.

तिला मधेच थांबवत म्हणाला.
"यू कॅन दिसायड मॉम.. आफ्टर ऑल यू आर मॉम अँड ही इज युअर्सन..  " तो तिला थम दाखवत म्हणाला.

"थँक्स डिअर.." मॉम म्हणाली.

आणि तो त्याची संमती देऊन निघून गेला. 


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sandhya

Housewife

I am nothing