उमललेली कळी ती गुलाबाची
तुझ्यासारखे अस्तित्व फक्त पिंजऱ्यात...
फुलता येईना आठवणीत,
ती गहिवरली विरहाच्या भावनेत...
_सावी