Deshmukh industries ......चा सर्वेसर्वा
अविनाश देशमुख ........आज तो त्याच्या इंडिया च्या ऑफिस मध्ये येणार होता सर्व स्टाफ त्याला बघण्यासाठी आतुर होता ....मॅनेजर सोडून त्याला माहित होत आपला बॉस हा काय आहे .......
अविनाश देशमुख ........आज तो त्याच्या इंडिया च्या ऑफिस मध्ये येणार होता सर्व स्टाफ त्याला बघण्यासाठी आतुर होता ....मॅनेजर सोडून त्याला माहित होत आपला बॉस हा काय आहे .......
थोड्या वेळात ब्लेक मर्सिडीस गेट मधून इंटर झाली ..... आजू बाजू बॉडीगार्ड गाड्या ........
त्यातून मस्त थ्री पीस सुट घातलेला जेल ने सेट केलेले केस ....वेल मेंटेन बॉडी ......आहाह्ह ...मुली तर बघून फ्लॅट च झाल्या पण तो कोणाकडे न बघता ताड ताड पावलं टाकत त्याच्या केबिन कडे जात होता की मॅनेजर ने त्याच स्वागत केल ........
त्यातून मस्त थ्री पीस सुट घातलेला जेल ने सेट केलेले केस ....वेल मेंटेन बॉडी ......आहाह्ह ...मुली तर बघून फ्लॅट च झाल्या पण तो कोणाकडे न बघता ताड ताड पावलं टाकत त्याच्या केबिन कडे जात होता की मॅनेजर ने त्याच स्वागत केल ........
Good morning sir,welcome to your company ऑफिस चा मॅनेजर स्वतः आपल्या बॉस च स्वागत करतो ......
I don't give you money to welcome me ... Hey, why spend more time than you should give your attention to the manager sir (मी तुम्हाला माझं स्वागत करण्यासाठी पैसे देत नाही ...हे अस वेळ वाया घालवण्यापेक्षा कामावर लक्ष द्या मॅनेजर साहेब) ......तो रागात त्याच्याकडे बघत बोलत होता ......
सॉरी sir मॅनेजर खाली मान घालून म्हणाल आणि त्याच्या कामाला निघून गेल ...तो जाताच तो त्याच्या चेअर वर बसला .......त्याची PA मायरा तिथे आली आणि तीने त्याला त्याच दिवसभराच शेड्युल सांगितलं आणि ती तिच्या कामाला निघून गेली ........
अवि त्याच काम करत बसला होता की केबिन च दरवाजा ओपन झाल्याचा आवाज आला आणि त्याला राग आला त्याला नॉक केल्याशिवाय कोणी आत मध्ये आलेलं आवडत नाही ........
you idiot तो अजून ओरडणार असतो की ....समोर बगतो तर त्याचा मित्र सागर तिथे हाताची घडी घालून त्याला रागात बघत असतो.......त्याला बघून आपले अवि बॉस परत आपला काम करू लागतात .....
तो रागाने त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या कॉलर पकडून त्याला उभ करतो....काय बे बघत नाही मला हा इथे आला काय ऑफिस जॉईन केल काय मला सांगितलं नाही .......अस म्हणून तो त्याला पंच मारणार
असतो की अवि त्याच हात पकडून त्याला मिठी मारतो सागर पण त्याची मिठी टाईट करतो ......कसा आहेस यार 5 वर्षांनी भेटतो आपण तो चेअर वर बसत म्हणाला .......
असतो की अवि त्याच हात पकडून त्याला मिठी मारतो सागर पण त्याची मिठी टाईट करतो ......कसा आहेस यार 5 वर्षांनी भेटतो आपण तो चेअर वर बसत म्हणाला .......
हो ना आलो यार 4 दिवस झाले माँ ने बोलवलं म्हणून् नाही तर नसतो आलो यार अवि नाराज होत म्हणाल .......
काय झाल माँ ने अस अचानक का बोलवल तुला काही प्रॉब्लेम नाही ना सागर म्हणाला .....
नाही रे माँ लग्नासाठी मागे पडली आहे रे सारखं आपल तेच आत्ता तर बोलते मी लग्न नाही केल तर ती माझ्याशी नात तोडून टाकेल अस बोलते मी इकडे येण्यासाठी तयार नाही तर 1 महिना माझ्याशी बोली नाही ती ......अवि नाराज होत म्हणाला ....
अरे मग काय चुकीचं बोलये माँ हे बघ जे झाल ते झाल ते आत्ता विसर तु तुला पुढे जायला होव अवि माँ साठी विचार कर अजून किती दिवस अस एकटा राहणार आहेस त्यांना तुझी काळजी वाटत आहे म्हणून बोलते ना माँ सागर म्हणाला .....
गप रे तु एक घरी काय कमी आहे का जो तु पण आत्ता लेक्चर देतो अवि वैतागत म्हणाला .......तस सांगर ला हसूच आला आणि इकडे झाला त्याचा अँग्री मूड चालू .....
तुझ हसून झाल असेल तर जा तु तुझ काम कर तो सागर ला उठवत म्हणाला तस सागर हसू आवरत निघून गेला .........
कियारा शहा .....
अग ये उठ किती वाजलेत बघ हा काय टाइम् आहे का उठायचं आई तिला उठवत असते ......मॉम झोपू दे ना ग सकाळी झोपले ग मी ती परत चादर अंगावर घेत म्हणाली .....आई ने शेवटी वैतागून बाहेर गेली तिला जाताना बघून ही उठली आणी बाथरूम मध्ये पळून गेली ....
हुसश्श वाचले नाही तर मॉम ने चांगलं लेकचर दिल असत ती हीहीहि करुंन् एकटीच हसू लागली ......ती तिच आवरून खाली आली आणि आई ने तिच कान पकडला लबाड मी ओरडते म्हणून मी बाहेर आल्यावर उठून पळते हा .......
मॉम अग नको ना ......ती बोलत असते की तिचे बाबा येत अग काय त्रास देते माझ्या मुलीला ते तिच्या जवळ येत बसून बोलताय .........
नाही हो बाबा मी च त्रास देते मॉम ला अस म्हणून ती मॉम च्या कुशीत गेली मॉम ने पण तिला छातीशी कवटाळलं हो हो चला भूक लागली जेवायला वाढा बघू बाबा तिथे होणार भावुक वातावरण बदलत बोले .....हो हो चला मॉम ने जेवण वाढ्याला घेतला आणि तिघांनी मिळून् मस्त जेवण केल ..........
अरे मग मला सांगा कधी करतोय लग्न माँसाहेब काय बोल्या त्यांनी मुलगी पहिली आहे का .....सागर त्याला चिडवत म्हणाला ....नाही रे अजून बघितली नाही पण चालू केलं आहे बघायला त्यामुळे तर इतकं लवकर बोलवून घेतला आहे मला .....
ओ मज्जा आहे बाबा तुझी आत्ता काय लग्न बायको प्रेम वेगेरे.......गप रे पागल काही पण बोलतो तुझ पण बघायला सांगतो मग बघ कशी मज्जा येते तुला पण येईल मग अवि त्याला चिडवत बोलतो नको ना रे मला एकटा जगू दे .........अस कस मी असताना तुला एकट्याला जगू देईल बघच तू आत्ता तू पण घे मनावर ..........
कियारा अग तू कोणत्या तरी कंपनी मध्ये गेली होतीस ना त्याच काय झालं आणि कधी पासून जाणार आहेस कामाला काय बोली नाहीस तू बाबा तिला म्हणाले .......अरे हो बाबा sorry मी सांगायला विसरली मला उद्या पासून जायचं आहे मग तयारी करते मी ......
काय ग तु अगोदर बोली नाही आत्ता तयारी झाली आहे का तुझी काही घेवून यायचं असेल तर घेवून ये ......नाही बाबा काही नाही आण्याच बघू उद्या जावून मग काही लागलं तर येता येता घेवून येवू ......आणि जान पण आहे सोबत ती पण आहे ना तिथे .........
होय माहीत आहे पण तिथे कामच करा मस्ती करू नका नाही तर कामावरून काढून टाकतील ....आई म्हणाली काय ग आई मी काय इतकी मस्ती करते का .....हो मग जरा बघ किती मस्ती करते ते उगाच काही पण कांड करू नका दोघी सोबत आहात म्हणून सांगते ......
हो ग आई नाही काही करत एक तू अशी आणि तिकडे जान ची आई पण तिला हेच सांगते ती अस म्हणून खुदुखुदू हसू लागली ....मग तुम्ही करता तसच म्हणून तर सांगतो ना आम्ही आई तिचा कान पकडत म्हणाली आई g नको ना ग प्लीज ........
हॅलो जान कुठे आहेस g जरा घरी ये ना हो आले हे काय मी आलेच आहे खाली आहे ........... हो जान म्हणजे कियारा ची जिवाभावाची मैत्रीण जानवी .........
कियु मी आले ती ओरडत च आली देवा आली ही पोरगी आई बाहेर ओरडत म्हणाली ........हो काकी मी आले ...... कश्या आहात काकी तुम्ही ती म्हणाली
मी मस्त तू कशी आहेस हा खूप दिवसांनी आलीस ...हो ना काकी आत्ता मॅडम आमच्या ऑफिस मध्ये आहे दोघे पण मज्जा करू ........
मी मस्त तू कशी आहेस हा खूप दिवसांनी आलीस ...हो ना काकी आत्ता मॅडम आमच्या ऑफिस मध्ये आहे दोघे पण मज्जा करू ........
जानवी नी तिला मदत केली आणि ती घरी निघून गेली ....... कियारा पण तीच आवरून उद्याची तयारी करून झोपी गेली ........