तन्वी नावा चा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word :तन्वी
उच्चार pronunciation : तन्वी
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. सुंदर, सुबक
2.सडपातळ, नाजूक
Meaning in Marathi
1. सुंदर, सुबक
2.सडपातळ, नाजूक
मराठीत व्याख्या :-
तन्वी हा शब्द संस्कृत मधील तनु या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. तनु शब्दाचा अर्थ नाजूक किंवा सडपातळ असा होतो.
मराठीमध्ये याचा अर्थ एखादी सुंदर , मोहक , सुबक असा होतो.

Meaning in Hindi
तन्वी शब्द संस्कृत के तनु शब्द से बना है। तनु शब्द का अर्थ नाजुक या पतला होता है।
हिंदी में इसका मतलब कुछ सुंदर, आकर्षक, सुंदर होता है।

Definition in English :-
" The word Tanvi is derived from the Sanskrit word Tanu. The word Tanu means delicate or slender.
In Marathi it means something beautiful, charming, graceful.
"

नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
तन्वी शब्दाचा वापर स्त्रीलिंगी नावाच्या स्वरूपात फार प्रसिद्धी पावत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये नावांचे अर्थ आणि त्यामधील लपलेलं गुढ यावरून नाव निवडलं जातं.
तन्वी शब्द फार पूर्वीच्या काळापासून वापरण्यात येणारा शब्द असला तरी सुद्धा तो बदलत्या जागा सोबत एक मॉडर्न नाव म्हणून रूपास आला आहे.

Synonyms in Marathi :-
मोहक
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of तन्वी
2. Definition of तन्वी
3. Translation of तन्वी
4. Meaning of तन्वी
5. Translation of तन्वी
6. Opposite words of तन्वी
7. English to marathi of तन्वी
8. Marathi to english of तन्वी
9. Antonym of तन्वी
2. Definition of तन्वी
3. Translation of तन्वी
4. Meaning of तन्वी
5. Translation of तन्वी
6. Opposite words of तन्वी
7. English to marathi of तन्वी
8. Marathi to english of तन्वी
9. Antonym of तन्वी
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
भारतात टॅलेंट ची कमतरता नाही पण इथे उचित संधी उपलब्ध नाही म्हणून माझ्यासारखे हजारो सायंटिस्ट परदेशात स्वतःला शोभेल असं काम शोधत आहेत.
आणि फक्त शोधातच नाहीत तर मोठ्या मोठ्या कंट्रीज मध्ये सायंटिस्ट म्हणून एक वेगळी ओळख देखील निर्माण करत आहेत. माझं जन्म ,बालपण, शाळा सगळं काही भारतात राहून झाले म्हणून भारताबद्दल एक तळमळ जाता जाता व्यक्त करत आहे भारत सोडून जाताना मी दुःखी आहे पण इथे खरंच कर्तृत्ववान लोकांसाठी संधी कमी आहेत.
पंचवीस वर्षाची तन्वी रिसर्च साठी नासाकडून निवड झाल्यानंतर ट्विट करून असं बोलली. तन्वी सारखे हजारो सायंटिस्ट आज पर्यंत भारताबाहेर काम शोधण्यासाठी गेले आहेत . भारतात राहून संशोधन करणं त्यांना परवडत नाही, तिथे त्यांच्या कार्याला चांगला वाव नाही ,असली कारण नेहमी देत असतात पण विचार मात्र संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. खरच आपला भारत एक प्रतिभा संपन्न देश आहे मग त्यांनी सारख्या मुलींना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या देशात का जाण्याची गरज पडावी ?
आणि फक्त शोधातच नाहीत तर मोठ्या मोठ्या कंट्रीज मध्ये सायंटिस्ट म्हणून एक वेगळी ओळख देखील निर्माण करत आहेत. माझं जन्म ,बालपण, शाळा सगळं काही भारतात राहून झाले म्हणून भारताबद्दल एक तळमळ जाता जाता व्यक्त करत आहे भारत सोडून जाताना मी दुःखी आहे पण इथे खरंच कर्तृत्ववान लोकांसाठी संधी कमी आहेत.
पंचवीस वर्षाची तन्वी रिसर्च साठी नासाकडून निवड झाल्यानंतर ट्विट करून असं बोलली. तन्वी सारखे हजारो सायंटिस्ट आज पर्यंत भारताबाहेर काम शोधण्यासाठी गेले आहेत . भारतात राहून संशोधन करणं त्यांना परवडत नाही, तिथे त्यांच्या कार्याला चांगला वाव नाही ,असली कारण नेहमी देत असतात पण विचार मात्र संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. खरच आपला भारत एक प्रतिभा संपन्न देश आहे मग त्यांनी सारख्या मुलींना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या देशात का जाण्याची गरज पडावी ?
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा