क्रमश : भाग ७९
मग ठरल्या प्रमाणे विधिवत आदी राज आणि स्पृहाचा लग्नाचा सोहळा पार पडला .. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन स्पृहा सासरी गेली ..
आदिराजच्या आत्याने आणि मामीने नवीन नवरीचे वाजत गाजत स्वागत केले .. सगळ्या रीती रिवाज , पूजा अर्चा करून गृहलक्ष्मीचे स्वागत झाले .. सर्वांच्या पाया पडले दोघे जोडीने , डॅड ने , आत्याने , मामा मामीने आशीर्वाद दिला .. ज्या देवळात त्यांनी लग्न केले होते त्या पुजाऱ्यांना भटजी म्हणून पूजेला बोलावले होते .. त्यांनी पण मनापासून आशीर्वाद दिला .. आईच्या मॉमच्या फोटोला पण पाया पडून आशीर्वाद घेतला .
डॅड ने प्लॅन केलेलं ग्रँड ग्रँड रिसेप्शन झाले आणि सगळे मोठं मोठ्या हस्तींनी रिसेप्शनला हजेरी लावली .. ऑफिस स्टाफ सुद्धा आले होते .. त्यात राजीव , विक्रम , निशा , सगळेच होते ..
आदिराजची रूम छान सजवली आणि स्पृहा पण छान तयार करून तिला बेड वर बसवली होती .. आदिराज रात्री रूम मध्ये आला तर स्पृहा डोक्यावर पदर घेऊन साडीत बेड वर बसली होती .. हे सगळे बघून आदिराज एकदम हसतच आत मध्ये आला ..
मनातच " डॅड पण ना .. एकदम फिल्मी स्टाईलने अरेंज केलंय सगळे .. आणि स्पृहा अशी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन बसली कशी काय ? " त्याला जरा आश्यर्यच वाटले
आदी " स्पृहा .. इट्स ओके .. अशी बसायची काय गरज नाही ?"
स्पृहा काहीच बोलली नाही
आदी मनातंच " ती तरी काय करेल बिचारी ? मामीने तिला असे बसायला भाग पाडले असेल ?"
आदी " स्पृहा , मी फ्रेश होयला जातोय .. तू तोपर्यंत चेंज करून घे .. हे असे सगळे आपण काहीही करणार नाहीये " तिला जरा रिलॅक्स करायला तो बोलला
स्पृहा अजूनही तशीच बसून .. हलतच नव्हती ..
आदी " बर .. ठीक आहे मी ते पद्धत म्हणून तुझा डोक्यावरचा पदर काढतो .. मग थांबवू हे सगळे .. ओके .. म्हणतच तो बेड वर तिच्या शेजारी बसला ..
आदी मनातच " आयला !! सॉलिड टेन्शन येते हे असे काही करायला .. "
हातात त्याने तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट घेऊन आदिराज तिच्या समोर बसला
आदी ने हळूच डोक्यावरचा पदर वरती केला तर बघतच बसला
आदी " तू ?"
तसे सगळे त्याच्या रूम मध्ये लपलेले त्याची भांवंड बाहेर आली .. आणि हातावर टाळ्या देऊन हसू लागली
रिया " आदी .. फसवलं रे फसवलं .. घुंघट उठा लिया .. अरे विजय काय रे ते गाणे कोणतं ?"
विजय हसतच " कभी कभी मरे दिल मी खयाल आता है .... " दोघेही मोठं मोठ्याने गाणे म्हणून लागले तेही बेसुर..
आदी ने तिथलीच पिलो उचलून दोघांना फेकून मारली आणि वॉशरूम मध्ये गेला .. आतमध्ये जाऊन स्वतःवरच एकटाच हसत होता .. एक मिनिट त्याला खरंच तिथे स्पृहा बसली आहे असे वाटले ..
अंघोळ करून बाहेर आला तर स्पृहा हातात दुधाचा ग्लास घेऊन डोक्यावर पदर घेऊन उभी
आदी रागानेच " शट अप यार,, विजय .. गेट लॉस्ट " आणि आरशा समोर मस्त कपडे घालू लागला .. आणि इकडे स्पृहा पाठ करून उभी राहिली आणि मनात त्याला " निर्लज्ज " बोलू लागली
स्पृहा " अहो , हे घ्या दूध .. मामीने दूध द्यायला सांगितलंय "
स्पृहाचा आवाज ऐकून आदींची अशी गाळण उडाली .. पटकन बाथरो ब अंगावर चढवला " शीट !! सॉरी .. मला वाटले विजय आहे "
स्पृहा " विजय , साडीत ?"
आदी " हो .. तो मगाशी तसेच काहीसे घालून बसला होता इथे बेडवर .. मला वाटले तूच आहेस ? माझा पोपट केला त्यांनी "
स्पृहा एकदम खळखळून हसली
आदी " ठेव ते दूध .. आय डोन्ट ड्रिंक मिल्क .. " आणि तो ग्लास त्याने बाजूला ठेवून घेतला
आदी " जा .. तुला पण पाहिजे तर चेंज करून ये .. हे असे अवघडायला होईल "
स्पृहा एकदम खुश होत .. पटकन वॉशरूम मध्ये गेली .. आणि साधासा नाईट ड्रेस घालून आली
स्पृहा " थँक यु आदी .. रिअली आता खूप बरं वाटतंय " म्हणे पर्यंत आदीने तिला दोन्ही हातात उचलेले
आदी " वेलकम इन माय लाईफ .." आणि एक जोरात एक गिरकी घेतली त्याने
स्पृहा हसतच " आदी , फायनली .. आय एम युअर वाईफ "
आदी " येस . मिसेस स्पृहा आदिराज **** कसले भारी वाटतंय मला काय सांगू ?"
स्पृहा " आदी .. मला पण खूप छान वाटतंय .. "
आदी तिला घेऊन बाहेर गॅलरी मध्ये गेला .. तिथल्याच झोपाळ्यावर या तिला घेऊन बसला ..
आदी " स्पृहा , थँक यु फॉर बीइंग माय लाईफ पार्टनर "
स्पृहा " आदी , आय लव्ह यु "
आदी " आय लव्ह यु टू .. " म्हणतच तिच्या केसांत , कपाळावर किस केले त्याने .. मस्त घट्ट तिला पकडून दोघे त्या झोपल्यावर बसले होते .. तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात होते ... त्याच्या छातीवर डोके ठेवून शांत बसली होती
. स्पृहा " आदी , ते ब्रेसलेट घालशील माझ्या हातात आता .. "
आदी " हो .. उद्या सकाळी घालेन "
स्पृहा " आता पुढे काय ?"
आदी एकदम गोड हसला " यु मिन आपले हनिमून आज आहे कि नाही असे विचारतेय का तू ?"
स्पृहा एकदम लाजलीच " नाही .. तसे नव्हते म्हणायचं मला .. " गोरीमोरी झाली होती
आदी " उद्या दुपारी आपण जातोय हनिमूनला ?"
स्पृहा " कुणीकडे ?"
आदी " ऑस्ट्रेलिया ला "
स्पृहा " बापरे .. एवढया लांब ?"
आदी " आणि एक सांगू .. हनिमुन कोण कोण येणार आहे ते ?"
स्पृहा " म्हणजे ?"
आदी " म्हणजे .. मामा मामी कधीच ऑस्ट्रेलियाला गेले नाहीत .. तुझे आई बाबा पण कधीच गेले नाहीत .. आणि आत्या , काकांना आणि रियाला तर तिकडेच घर आहे म्हणजे जावेच लागेल .. राहिलो आपण दोघे .. मग म्हंटले आपण पण तिकडेच जाऊ .. "
स्पृहा " आई बाबा आणि आजी ? कशाला ?"
आदी " अरे .. आता माझे पण आई बाबा आणि आजी आहेत ते .. फक्त तुझेच नाहीयेत .. ते पण पाहिजेत मला बरोबर "
स्पृहा " बाबा तयार झाले ?"
आदी " जसे तुला मनवयाला वेळ लागतो ना तेवढाच वेळ त्यांना पण मनवायला लागतो " आणि हसला
स्पृहा " आणि डॅड ?"
आदी " डॅड पण येतायत .. त्याची मिटिंग आहे तिकडे ?"
स्पृहा " आदी .. आपण ना दोघे त्या देवळात जाऊन एकदा नमस्कार करून येऊ .. जायच्या आधी "
आदी " ओके .. चालेल कि .. सकाळी पटकन जाऊन येऊ .. बरं चल आता आत जाऊ "
म्हणतच तिला तसाच उचलून आता आणले त्याने .. आणि घट्ट कुशीत घेऊन झोपला ..
आदी " स्पृहा , सागर म्हणाला तसे लग्न केल्यावर आम्ही काय फक्त हनीमूनच करणार हे माझे मत नाहीये .. मला लवकर हनिमून करायचंय .. तू तयार आहेस ना ?"
स्पृहाने उत्तर दिले नाही .. पण लाजून पटकन त्याच्या कुशीत गेली.
आदिराज " तुझा हा फॉर्म्युला बरा आहे ग .. ना सांगताच मी सगळं ओळखून घ्यायचं .. हो ना .. "
स्पृहा अजूनही नुसती हसतच होती ..
आदी " आय नो .. यु आर अल्सो रेडी .. " हळूच तिच्या कानात बोलला .. "
तसे तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले .. त्याच्या अशा जवळ येऊन बोलण्याने शहारली होती ..
आदी "ऑस्ट्रेलियाला गेल्यावर मी थांबणार नाहीये " म्हणतच तिला घट्ट कुशीत घेऊन दोघे शांतपणे झोपले
-----------------
दुसऱ्या दिवशी देवळात जाऊन आले .. दुपारी सगळी गँग ऑस्ट्रेलियाला गेले .. ऑस्ट्रेलियाच्या घरात पण तिचे स्वागत केले .. आदींचे लहान पणा पासूनचे मित्र होते तिकडे .. त्यांना बोलावून घरात एक छोटे फंक्शन झाले ..
मग रिया आणि आदी ने मिळून डॅड , संगीता आणि आजी , मामा , मामी , विजय ला ऑस्ट्रेलिया दाखवली ..
आदी ज्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकला तिथे मुद्दामून आदीने सर्वांना नेले .. आणि सगळे नीट दाखवले फिरवली .. तीन दिवस राहून ते सगळे परत भारतात निघाले
संगीताआणि श्रीधरचे एक प्रकारे सेकंड हनिमूनच झाले .. हातात हात घेऊन ते दोघे ऑस्ट्रेलिया फिरले .. इकडे मामा मामी ते पण तसेच .. खूप छान मज्जा करून स्पृहाला भेटून हे सगळे भारतात परतले ..
आदी स्पृहाला घेऊन प्रायव्हेट याच ( स्मॉल शिप ) वर घेऊन गेला
मस्त समुद्रात शिप पळत होती .. आणि अख्खी शिप त्या दोघांची होती ..
एका ठिकाणी दोन चेअर , टेबल , फ्लॉवर्स अशी छान अरेंज केली होती .. आणि बाजूला आदी आणि स्पृहा एकमेकांच्या मिठीत उभे होते
स्पृहा " आदी , कसलं भारी वाटतंय इथे ? असे समुद्रात आपण .. असे मी कधी इमॅजिन पण केलं नव्हते "
आदी " पण मी केलं होते .. असे तुला माझ्या मिठीत तेही असे प्रायव्हेट याच मध्ये .. .. हा समुद्र मला खूप आवडतो .. निळक्षार पाणी .. आता थोडे पुढे गेलो ना कि तुला डॉल्फिन दिसतील .. असले भारी वाटते ना ते बघायला
स्पृहा " आदी .. थँक यु .. किती छान ट्रिप प्लॅन केलीस ?"
आदी " आदिराज आणि स्पृहाची म्हणजे ती स्पेशल असलीच पाहिजे "
स्पृहा लाजतच होती तर तिला उचलून त्याने रूम मध्ये नेले ..
मस्त रूम कॅण्डल्स नि सजवली होती .. बेड वर फ़ार नाही पण थो ड्या फार फुलांच्या पाकळ्या होत्या
आदी " आर यु रेडी ?" असे त्याने एकदम जवळ जाऊन विचारले
स्पृहाने लाजूनच होकार दिला .. आणि तिचा होकार मिळाल्यावर आदिराज साहेबांनी स्पृहाच्या करोडोच्या खजिन्यावर ( त्याने म्हटल्या प्रमाणे नाक , डोळे , गाल )आपली मोहर उमटवायला सुरुवात केली .. आणि हळू हळू सर्वच खजिना काबीज केला .

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा