स्त्रीत्व भाग ७६
क्रमश : भाग ७५
क्रमश : भाग ७५
आदी आणि स्पृहा दोघांनी फायनल परीक्षा दिल्या .. निहारिका आणि सागर पण होतेच परीक्षेला .. परीक्षा झाल्यावर
निहारिका ने स्पृहाला घट्ट मिठी मारली .. दोघींच्या डोळ्यांत अश्रू होते ..
स्पृहा " निहारिका तू निघालीस ना दिल्लीला .. मला कळतच नाहीये कि मला आनंद होतोय का दुःख ? आनंद ह्याच्यासाठी माझ्या मैत्रिणीने मन लावून अभ्यास करून स्कॉलरशिप मिळवून आता फायनली ती उद्या दिल्लीला जाणार आहे .. ह्या साठी मी खूप खूप आनंदी आहे " स्पृहाने भरल्या डोळ्यांनी तिला पुन्हा एकदा मिठी मारली .. " आणि दुःख या साठी कि आता माझी रोज भेटणारी मत्रीण मला भेटणार नाही .. "
आदी आणि सागर दोघे एकमेकांना बघत ह्या दोघींच्या बाजूला उभे होते
आदी " ऑल द बेस्ट निहारिका .. खूप छान डिसिजन घेतलास तू "
निहारिका " थँक यु आदी , आणि काँग्रॅच्युलेशन टू यु बोथ .. तू पण मोठा बिझनेसमॅन म्हणून आता जगासमोर येणार आहेस "
आदी " माझी खरी अचिव्हमेंट स्पृहा आहे .. हे तर मी केव्हाही बनलेच असतो "
निहारिका " आदी , स्पृहा खूप हळवी आहे .. तिच्या हळव्या मनाला जपशील प्लिज "
सागर " निहारिका, आय थिंक आता त्याला काही सांगायची गरज नाहीये .. त्याने तिच्या घरातून परमिशन मिळवली आहे .. आणि आदी सॉरी तुला ओळखायला मी चुकलो बहुदा "
आदी ने सागरला मिठीच मारली " थँक यु फॉर टेकिंग केअर ऑफ स्पृहा .. तू भावा सारखा ट्रेनने जाता येताना तिच्या बरोबर होतास नेहमी आणि कधीच कशातच कमी नाही पडलास थँक यु "
सागर " हमम .. पण तू फॉरेन मध्ये शिकून आला आहेस हे माहित नव्हतं .. असे वाटायचं कि वाया गेलेला आहेस "
आदी " ते म्हणजे आता कसं सांगू .. स्पृहा च्या प्रेमात पडल्या पासून जवाबदारीची जाणीव झाली .. बाय द वे चला आपण एक छोटीशी पार्टी करू .. आता पुन्हा इतक्यात सगळे एकत्र भेटू असे चिन्ह दिसत नाहीये "
स्पृहा " असे कसे .. निहारिका आमच्या लग्नाला तू पाहिजेस मला .."
निहारिका " मला पण खूप आवडले असते ग राणी पण आता दोन महिने तरी मी नाही येऊ शकत .. सॉरी .. पण सागर नक्की येईल .. तो आला काय आणि मी आले काय ? आम्ही दोघे एकच आहोत "
आदी " सागर , ग्रेट .. तू तिला पाठवायला तयार झालास हॅट्स ऑफ टू यु "
सागर " ते असे आहे आदी .. तिचे पंख कापायचे नाहीयेत मला .. लग्न करून ती म्हणाली तसे आम्ही फार फार तर लगेच हनिमूनला जाऊ .. पण ती दिल्लीला गेली तर स्वतःच्या पायावर उभे राहू "
आदी एक मिनिट शांतच झाला .. स्पुहाला पण नोकरी करायची होती .. लगेच लग्न करून मी काही चूक तर करत नाहीये ना असे एक क्षण मनात विचार आला .. पण लगेच सावरला आणि मनात म्हणाला " मी तर आधीच पायावर उभा आहे .... आता स्पृहा एकदा माझी झाली कि माझे अर्धे टेन्शन जाईल मग स्पृहाला पण मी ऑफिस ला नेईलच ना .. माझ्या शेजारची केबिन तिची असेल ती सुद्धा मिसेस स्पृहा आदिराज ******* आणि स्वतःच मनात हसला ..
निहारिका स्पृहा ला " तू काय करायचं ठरवलंय पुढे ? नोकरी का हाऊस वाईफ "
ना स्पृहाकडे या प्रश्नाचे उत्तर होते ना आदी कडे " दोघे एकदम ऑकवर्ड झाले
सागर "निहारिका , प्रत्येकाची लाईफ वेगळी असते .. आता सध्या त्यांना एकत्र येणे गरजेचं आहे .. नक्कीच काहीतरी चांगलेच करतील ते ... डोन्ट वरी "
स्पृहा " हो .. नक्कीच .. आणि एक सांगू सागर .. आदीच्या आनंदात माझा आनंद आहे .. "
निहारिका " जशीआदी भेटायच्या आधी आई बाबांच्या आनंदात तुला आनंद होता "
निहारिका " सॉरी स्पृहा आणि आदी तुम्हाला दोघांना आता माझा राग येत असेल .. पण मला असे वाटतं प्रतेय्क स्त्री ने स्वतःच्या पायावर उभे असावे .. सेल्फ डिपेंडंट असावे .. ताठ मानेनं जगण्यासाठी स्वतः पुरते अर्थाजन तरी करावे .. म्हणजे मिंधेपणा येत नाही "
आदिराज " लेट्स चेंज द टॉपिक .. काही निर्णय आमचे आम्हांला घेण्याचा अधिकार आहे .. अँड डोन्ट फर्गेट शी इज गोइंग टू बी ओनर ऑफ ऑल माय कंपनीज .. "
स्पृहा " मी खुश आहे निहारिका .. मी आनंदी आहे , मी समाधानी आहे .. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे .. जसा माझा माझ्या आई बाबांवर होता ना तसाच .. जॉबच म्हणशील तर आता मीच मालकीण म्हणजे मला पाहिजे तेव्हा मी ऑफिसला जाऊ शकते .. नक्कीच काहीतरी काम करण्या इतपत शिकले आहे मी "
सागर " अरे यार आदी म्हणतो तसा चेंज द टॉपिक .. प्लिज.. डोन्ट माईंड आदी .. निहारिका खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे ..तिच्या मनात नेहमी स्पृहासाठी काळजीच असते "
आदी " खरं सांगू सागर , १०० लोकं जोडण्या पेक्षा एकच जोडावा पण तो निहारिका सारखा असावा .. हे सत्य आहे कटू आहे ते सांगायला गट्स लागतात .. तिची स्पृहा बद्दलची वाटणारी काळजी खूप रास्त आहे .. उद्या असे नको होयला कि माझ्या चमकणाऱ्या करियर मागे स्पृहा ची चमचमणारी चांदणी विझून नको जायला .. थँक यु निहारिका .. यु आर सच ट्रू फ्रेंड .. अँड डोन्ट वरी .. स्पृहा विल बी फाईन .. आय प्रॉमिस शी विल नॉट स्पेंड लाईफ as ओन्ली माय वाईफ "
सागर "मग कधी आहे लग्न .. " सागरने मोठ्या शिताफीने विषय बदलला
मग चौघांनी एकत्र खूप मज्जा केली .. खूप सारे फोटोज , खूप फिरले , हसले .. आणि पुन्हा सेपरेट होताना रडल्या ..
आदी आणि स्पृहाने दोघानीं मिळून निहारिकाला छोटेसे चांदीचे गणपती बाप्पा दिले .
स्पृहा " हे गणपती बाप्पा तुला नेहमी मदत करतील .. साथ देतील .. ह्यांना बरोबर घेऊन जा "
निहारिका " थँक यु सो मच डार्लिंग "
स्पृहा " आणि सॉरी उद्या तुला बाय करायला यायला नाही जमणार मला .. अग लग्नाची शॉपिंग करायची आहे "
चौघांनी एकमेकांना बाय केले...
--------------------------------------
आदी मनातून थोडा अस्वथ झाला होता ..
स्पृहा " आदी , तुझे लॉन्चिंग १५ दिवसांवर आले आहे .. आणि आता आपले लग्न पण त्या नंतर लगेचच आहे .. आता खूप गडबड आहे ..तू जेवत जा वेळेवर .. काल मला सुनीताचा फोन आला होता कि तू रात्री जेवला नाहीस "
आदी " अरे काय यार ..सुनीता पण ना .. लगेच तुला कशाला सांगते ? अग बाहेर फ्रेंड्स बरोबर पार्टीला गेलेलो .. मग बाहेरच जेवलो ना "
स्पृहा " बरं .. एक ना .. मी काय म्हणत होते .. लग्न झाल्याबर मी नोकरी करणे शक्यच नाही .. आपल्याच ऑफिस मध्ये मी काम नाही करू शकत आणि आपल्या एवढी कंपनीज असताना मी दुसरीकडे काम करणे योग्य नाही वाटत "
आदी जरा वैतागलाच ते ऐकून " मग काय म्हणणं आहे तुझे ?"
स्पृहा " मी काय म्हणत होते .. तुझे लाँचिंग होई पर्यंत मी ऑफिसला इंटर्न म्हणून काम करू का ? म्हणजे मी बाबां बरोबर ऑफिसला येऊ शकते ?"
आदी " जरा थांब .. मला थोडा विचार करू दे .. मी रात्री सांगतो तुला काय करायचं ते .. ठीक आहे "
स्पृहा " ठीक आहे " बिचारी जरा नाराज झाली .. निदान थोडे दिवस तरी ऑफिसला जायला मिळाले असते तिला .. पण आदी काही तयार होईल असे वाटत नव्हते तिला ..
आदी मात्र मनात विचार करू लागला .. स्पृहासाठी काहीतरी बॅक अप प्लॅन करायला लागेल .. आता तिला बघता लगेच मोठ्या पोस्ट वर लावूनही घेता येणार नाही .. तिला कसलाच एक्सपीरिअन्स नाहीये आणि तिची पर्सोनालिटी पण MD च्या लेव्हल ची नाहीये .. तर आता तिला मोठ्या पोस्ट वर जॉब दिला किंवा केबिन दिली तरी लोक मागून बोलतीलच ... मग काय करावे असा विचार करू लागला ..
स्पृहा " आदी .. कसला विचार करतोय ?"
आदी " स्पृहा .. तुला एक विचारू ? नक्की तुला काय बनायचंय ? म्हणजे तुझे लाईफ गोल्स काय आहेत ?"
स्पृहा " खार सांगू आदी ... बाबांनी मला एकच गोल दिले होते कि त्यांच्या किंवा तश्याचं ऑफिसमध्ये HR मध्ये काम करायचे .. आणि म्हणुनच MBA HR केले ना मी ..या बेसिस वर कुठे तरी चांगला जॉब मिळालाच असता ..थोडक्यात काय घर संसार आणि एक छोटोशी नोकरी एवढंच .. बाकी असे मोठे गोल वगैरे काही नाही .. कारण या पेक्षा मोठे गोल्स मिडल क्लास लोक पाहू पण शकत नाहीत .. "
आदी " हमम .. ठीक आहे .. तुला नोकरी मिळवून देण्याचे काम माझे .. मला थोडा वेळ देशील प्लिज ? "
स्पृहा " खरंतर , म्हणूनच मी तुला म्हणत होते कि दोन वर्षांनी लग्न करू .. म्हणजे माझा मला जॉब मिळवता आला असता तोपर्यंत .. "
आदी " म्हणजे स्पृहा मी तुला जॉब देईन असे नाही म्हटले ग मी .. मला असे म्हणायचं होते कि .. तुझे जे स्वप्न आहे ना ते पूर्ण नक्की होईल याची जवाबदारी माझी .. " आणि हसला
स्पृहा " आता त्याची काही गरज नाहीये आदी .. नवरा एवढा मोठ्या हुद्दयावर काम करत असताना मी कुठेतरी २० /२५००० हजाराची नोकरी करून मला आपल्या घराण्याचे नाव खराब नाही करायचे .. "
आदी " बरं .. जाऊ दे तो विषय .. जे करू आपण दोघे ते नक्कीच चांगले असेल .. सध्या यु कॉन्सन्ट्रेट ऑन अवर मॅरेज "
स्पृहा " येस .. मला पण हेच वाटत .. तुझे लाँचिंग जास्त महत्वाचे आहे"
आदी " एक ना .. दोन दिवसांनी फॅमिली डे आहे तू ये बाबां बरोबर ऑफिस ला .. मला ना जरा एकाची जिरवायचीय "
स्पृहा " म्हणजे ?"
आदी " काही नाही ग तू ये ना .. प्लिज .. मी गाडी पाठवेन .."
स्पृहा " नको मी बाबां बरोबर येईन "
स्पृहा "पण मी तुला ओळख दाखवू कि नको दाखवू ?"
आदी ते मी तुला मेसेज करून सांगेन .. तेव्हा तसे वाग .. बाय द वे तू ओळखतेस का कोणाला ऑफिस मध्ये ?"
स्पृहा " ते निशा म्हणून एक मॅडम आहे ती आणि विक्रम सर आहेत ना त्यांना ओळखते "
आदी "कसा आहे तो विक्रम ?"
स्पृहा " कसा आहे काय ?मोठे सर आहेत ते .. बाबांच्या अंडर काम करतात "
आदी मनात चरफडत होता
आदी " बहुदा माझ्याच वयाचा असेल तो "
स्पृहा " नाही रे .. थोडा मोठा असेल ?बाबा नेहमी त्यांचे उदाहरण देतात .. ते ना खूप सिन्सिअरली काम करतात "
स्पृहा बिचारी अनभिज्ञ .. निरागस पणे त्या विक्रम ची तारीफ करत होती आणि इकडे जळफळाट होत होता
---------------------------------------------
दोन दिवसांनी फॅमिली डे होता .. मग स्पृहा ठरल्या प्रमाणे बाबां बरोबर ऑफिसला आली .. आदी आज आधीच येऊन थांबला होता .. विक्रम पण होताच .. दोघे एकच डेस्क वर बसून गप्पा मारत होते तेव्हढ्यात स्पृहा आली .. ब्लॅक अनारकली .. नेटेड स्लीव्स .. मागून थोडासा डीप नेक त्यातून तिची गोरी पाठ आज जरा जास्तच गोरी दिसत होती .. काळ्या रंगामुळे तिचा गोरा रंग उठून दिसत होता .. बनाना क्लिप मध्ये बांधलेले तिचे रेशमी केस .. तिचे पहिले पाऊल ऑफिसच्या आत पडताच इकडे दोघे एकटक तिच्याकडे बघतच बसले .. विक्रम च्या थोबाडावर आलेली ख़ुशी तो लपवू शकत नव्हता आणि आदी तिचे हे सुंदर नाजूक साजरे रूप बघून बेशुद्ध होयचा बाकी होता ..
विक्रम पटकन उठून पुढे गेला " हॅलो सर .. हॅलो स्पृहा "
श्रीधर " हॅलो .. विक्रम .. "
आदी खिशात हात टाकून उभा अजूनही तिला पाहत होता .. आणि ती त्याच्याकडे ना बघितल्या सारखी पाहून पाहत होती .. कारण आज त्याने पण नेमके ब्लॅक शर्ट घातले होते .. आणि तो कमालीचा हँडसम दिसत होता ..
तिने पापण्या दोनदा मिटूनच त्याला जणू हाय केले
श्रीधर " स्पृहा हा राज .. इंटर्न म्हणून काम करतोय ?"
स्पृहाने आदींकडे बघून गोड हसली
आदी " हॅलो मिस स्पृहा .. नाईस टू मीट यु .. यु आर लुकिंग एब्ससुटली ब्युटीफुल "
स्पृहा " थँक यु " म्हणतच जराशी लाजली
तेवढ्यात विक्रम " राज , प्लिज ब्रिन्ग चेअर फॉर स्पृहा "
राज ने पटकन तो बसला होता ती चेअर तिला बसायला दिली ..
श्रीधर " स्पृहा , तू बस इथे .. मी आलोच " आणि ते निघून गेले
स्पृहा आणि राज दोघे एकमेकांकडे बघत होते .. आणि विक्रम उतावळा होत होता
राज " सो स्पृहा , व्हॉट आर यु डुईंग ?"
विक्रम " राज .. प्लिज डोन्ट आस्क एनी थिंग टू हर .. तू जा कॅन्टीन ला तू आज ब्रेकफास्ट नाही केलाय ना .. काहीतरी खाऊन ये "
स्पृहा ने डोळ्यानेच नाराजी दाखवली " का काही नाश्ता करून आला म्हणून ?"
त्याने लगेच एक हात कानाला लावून तिला सॉरी बोलले ..
डोळ्यांनीच बोलत होते दोघे .. प्रेमात एकदम बुडून गेले होते .. दुनियेची फिकीर नव्हती
नैनों की तो बात नैना जाने है,
सपनो के रास्ते तो रैना जाने है (×2)

दिल की बातें धड़कन जाने है,
जिसपे गुजरी वो तन जाने है।
हम दीवाने हो गए है आपके,
हम तो बस इतना जाने है।
जिसपे गुजरी वो तन जाने है।
हम दीवाने हो गए है आपके,
हम तो बस इतना जाने है।
तू मेरा है सनम
तु ही मेरा हम दम,
तेरे संग जीना अब सातो जनम (×2)
तु ही मेरा हम दम,
तेरे संग जीना अब सातो जनम (×2)
नजरे ये आपकी
करने लगी होशियारियाँ,
कहीं कर दे ना ये
मेरे लिए दुश्वारियां(×2)
करने लगी होशियारियाँ,
कहीं कर दे ना ये
मेरे लिए दुश्वारियां(×2)
हुस्न की बात तो हुस्न ही जाने है,
रूप के नाज तो रूप ही जाने है।
सही गलत तो दर्पण जाने है,
जिसपे गुजरी वो तन जाने है।
हम दीवाने हो गए है आपके,
हम तो बस इतना जाने है।
रूप के नाज तो रूप ही जाने है।
सही गलत तो दर्पण जाने है,
जिसपे गुजरी वो तन जाने है।
हम दीवाने हो गए है आपके,
हम तो बस इतना जाने है।
तू मेरा है सनम
तू ही मेरा हमदम,
तेरे संग जीना अब सातों जनम (×2)
तू ही मेरा हमदम,
तेरे संग जीना अब सातों जनम (×2)
सूखे पत्तों की तरह
थी मेरी ये ज़िन्दगी,
ओंस की बूंदों के जैसे
जबसे मुझपे तु गिरी (×2)
रूह की बात तो सांस ही जाने है,
होठों की ख्वाहिशे प्यास ही जाने है
क्यों जोगी हो जोगन जाने है,
जिसपे गुजरी वो तन जाने है।
थी मेरी ये ज़िन्दगी,
ओंस की बूंदों के जैसे
जबसे मुझपे तु गिरी (×2)
रूह की बात तो सांस ही जाने है,
होठों की ख्वाहिशे प्यास ही जाने है
क्यों जोगी हो जोगन जाने है,
जिसपे गुजरी वो तन जाने है।
हम दीवाने ही गये है आपके,
हम तो बस इतना जाने है।
तु मेरा है सनम
तु ही मेरा हमदम,
तेरे संग जीना अब सातों जनम (×2)
हम तो बस इतना जाने है।
तु मेरा है सनम
तु ही मेरा हमदम,
तेरे संग जीना अब सातों जनम (×2)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा