Login

स्त्रीत्व भाग ७२ रोमँटिक

Story Of Women's Facing Tough Situation


स्त्रीत्व भाग ७२ रोमँटिक
क्रमश : भाग ७१

थोड्या वेळा नंतर आदी आणि स्पृहा छान हसतच खाली आले .. प्रेमाची लाली दोघांच्याही डोळ्यांत दिसत होती ..
संगीतावर आज कामाचा खूप लोड आला होता .. स्पृहाला लगेचच कळले
स्पृहा " आई , तू थोडा वेळ बस .. मी राहिलेल्या पोळ्या करते " म्हणतच तिने पदर खोचला आणि पोळ्या लाटू लागली ..
आदी तिथेच बाजूला उभा होता .. तिला असे साडीत पदर खोचून काम करताना बघून एकदम घायाळ होत होता आदी " काकू , मी तुम्हांला लिंबू सरबत करून देऊ का ?"
आजी तिथेच बाजूला खाली बसली होती आणि सांगिताला लसूण सोलून दे , कोथिंबीर निवडून दे असे काही करत होती
आदी ने फ्रिजचे दार उघडले आणि लिंबू शोधून काढली .. संगीता आणि आजी गालातल्या गालात हसत होत्या ..
आदी मुद्दामून स्पृहाच्या आजू बाजूला वावरतोय हे कळत होते त्यांना ..
संगीता " आदी , एक काम कर .. मी आणि आजी बाहेर जातो .. तू तिकडेच आण सरबत करून "
आदी एकदम खुश " हो .. हो .. चालेल .. "
तशा या दोघी बाहेर गेल्या ..
स्पृहा " आदी थांब , मी करून देते पटकन .. आणि आता तू बाहेर बस .. प्लिज असा माझ्या आजू बाजूला नको थांबूस "
आदी " झाली तुझी सुरुवात ? मला कटवायची ? मी अजिबात लांब जाणार नाहीये तुझ्या पासून ?"
स्पृहा " अरे .. लांब म्हणजे मी बाहेर हॉल मध्ये बस असे म्हणतंय ना "
आदी " नो .. म्हणतच तिला मागून त्याने असे पकडले कि त्याचे दोन्ही हात तिच्या हातावर आले नि तिचे हात पोळपाटावर होते ..
आदी "आपण दोघे बनवायच्या का पोळ्या .. ?"
स्पृहा " वेड लागले का आदी तुला ?"
आदी " हो ना .. तुला अशी साडीत काम करताना पाहून वेडा झालोय .. यु लूक अमेझिंग "
तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला
डॅड ने त्याला मेसेज केला होता " बाहेर येऊन बस आता ? बी इन युअर लिमिट्स "
आदीने स्पृहाला सोडले " ठीक आहे , मी जातो बाहेर " म्हणतच तिच्या गालावर पटकन किशी दिली त्याने आणि पळाला बाहेर हॉल मध्ये
मग काय सगळे खाली बसून एका पंक्तीत बसले .. स्पृहाने सगळ्यांना आग्रह करून करून वाढले .. डॅड आपण कोणीतरी कंपनीचे मालक आहोत वैगरे सगळे विसरून त्यांच्यात मस्त मिक्स झाले होते .. एकत्र गप्पा मारत जेवले ..
जेवण झाल्यावर डॅड नि त्यांच्या बॅगेतून एक बॉक्स बाहेर काढला आणि आदींच्या हातात दिला
डॅड " आदी , हे आपल्या कडून गिफ्ट दे तिला .. "
श्रीधर. संगीता , स्पृहा आणि आजी सगळे एकदम " नको नको म्हणू लागले
डॅड " एक मिनिट .. एवढं काहीही नाहीये .. प्लिज तुम्हीं संकोच नका बाळगू .. हे बघा .. हा आमच्या घराण्याचा दागिना आहे .. तो देतोय तिला .. आज पासून स्पृहा आमची मुलगी झाली या बद्दलचा शगुन आहे तो "
श्रीधर " पण आमची काहीच तयारी नाहीये .. आम्हांला थोडा वेळ हवाय .. आदिराज साठी काहीतरी वस्तू घेऊन येतो मग करू ना हा प्रोग्रँम "
डॅड " आज माझ्या वाईफ चा वाढदिवस आहे .. आजच होऊन जाऊ द्या .. उद्या तुम्ही आमच्या कडे या .. घर बघायला "
श्रीधर " लगेच उद्या नको .. मला थोडा तयारी साठी वेळ हवाय ?"
डॅड " श्रीधर , तुम्ही टेन्शन घेतलंय का ? लग्न आपण एकदम सध्या पद्धतीने करू .. माझ्या कडून फक्त २० माणसे येतील .. "
संगीता " असे नका करू सर .. आम्हांला माहितेय आमची तुमच्याशी बरोबरी नाही होऊ शकत पण लग्न आम्ही लावून देऊ .. जसे जमेल तसे .. १००० एक माणसं दोघांची मिळून आली तरी चालेल "
श्रीधर " मला वाटत जरा बसून नीट प्लॅन करू .. छान धूम धडाक्यात लग्न करू ?"
डॅड " चालेल कि पण आमच्या कडून जास्तीत जास्त २० ते २५ जण च येतील .. फार रिलेटिव्ह नाहियेत .. माझ्या वाइफ चा भाऊ आणि त्याची फॅमिली आणि माझी बहीण आणि तिची फॅमिली .. आणि आमचे केअर टेकर .. एवढेच जण आहेत रिलेटिव्ह .. बाकी सगळ्यांना मी रिसेप्शन ला बोलवेंन कारण बिझनेस कॉन्टॅक्ट वाले खूप आहेत .. ५००० च्या वर .. त्यामुळे ते मी रिसेप्शन ला बोलवेन "
आजी " ठीक आहे .. मग ठरलं .. लग्न आम्ही आमच्या पद्धतीने लावून देऊ .. "
डॅड " हो .. आणि लवकरच पाहिजे मला माझी मुलगी माझ्या घरात आता .. कारण आता आदी जास्त वेळ नाही थांबणार "
तसे सगळेच हसायला लागले आणि स्पृहा लाजून आत मधेच पळाली ..
डॅड " आदी , तू गिफ्ट दिले नाहीस तिला अजून .. जा पटकन देऊन ये .. निघूया आता "
आदी धावतच तिच्या मागे गेला "स्पृहा , थांब ना .. तुझ्या गळ्यात घालून देतो.. आता काय तो ऐकणार नाही हे तिला माहीतच होते .. शेवटी तिच्या गळ्यात तो हार घालूनच खाली निघाला
स्पृहा "आदी , उद्याचं बोलून घे ना बाबांशी "
आदी एकदम गोड हसला .. तिला पण त्याच्या बरोबर जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायचाय हे ऐकून वेगळच समाधान आले होते त्याच्या चेहऱ्यावर .
जाताना तिच्या कपाळावर किस करून " लव्ह यु जान " म्हणतच निघून गेला
जाताना उद्याची परमिशन मिळवूनच गेला ..
दुसऱ्या दिवशी सकाळीच आठ वाजता मस्त त्याची कार घेऊन तिच्या दारात हजर .. डोळ्यांवर गॉगल .. आणि त्याच्या कार ला टेकून उभा होता .. असला हँडसम दिसत होता .. स्पृहा तर त्याला बघतच बसली .. स्पृहा पण तितकीच इतकी सुंदर नाजूक दिसत होती .. आकाशी रंगाचा अनारकली घातला होता .. तिचे केस त्याला आवडतात तसे बनाना क्लिप मध्ये बांधले होते ..
त्याने हसतच कार चे दार उघडले आणि तिला एखाद्या प्रिन्सेस सारखी बसवली
------------------------
प्रसादने रागिणीला घरी आणले .. घरात येतानाच सासूबाईंनि तिची नजर काढली ..ओवाळून घरात घेतली .. प्रसादने सांगितले होते घरात कि छोटासा ऍक्सीडेन्ट झालाय म्हणून .. आणि आता सांगून टाकले कि ती आई होणार आहे .. प्रसादच्या आई आणि बाबांना खूप आनंद झाला .. आपण आजी आजोबा होणार .. नाहीतरी आई खूप मागेच लागली होती नंबर लावा म्हणून .. घरात आनंदी आनंद होता .. थोडी रागिणीची काळजी घ्यायची होती .. आणि सगळेच आई , बाबा आणि प्रसाद सगळे तिच्या सेवेसाठी हजर होते ..
रागिणी लहान पणा पासून अशा प्रेमासाठी तरसली होती आणि आज इतके सगळ्यांचे प्रेम बघून भारावून गेली होती
प्रसादने गॅलरी मध्ये मस्त गादि टाकून सेट अप केला .. तिला म्हणाला " मी तुला रेस्टोरंटला च नेणार होतो पण तुझी तब्बेत ठीक नाहीये पण म्हणून आपल्या दोघांची पार्टी कॅन्सल नाही करू शकत .. आज पार्टी आपल्या फेव्हरेट प्लेस मध्ये करू ..
रागिणीला हाताला धरून त्याने गॅलरीत आणले .. ती बघूनच इतकी खुश झाली .. छान गादि टाकून त्यावर लोड ठेवले होते .. पुढे एक छोटे चौरंगासारखे टेबल होते त्यावर मस्त टेबल क्लोथ टाकला होता .. मस्त सुंगधी मेणबत्त्या लावल्या होत्या .. त्यांचा मंद सुगंध आणि मग उजेड एकदम प्लिझन्ट माहोल केला होता ..
दोघे गादीवर एकमेकांना रेलून बसले होते आणि तो तिला प्रेमाने कुरवाळत होता .. ती पण मस्त त्याच्या कडून सगळे लाड करून घेत होती ..
-----------------------------------
तेजू एकदम हॉट अवतारात अवतरली होती .. सुनीलने ब्लॅक साईड कट वाला वन पीस आणला होता .. त्यावर सूट होईल असा मेक अप करून केस मोकळे सोडून तेजू एकदम तयार .. आज तिने चष्मा काढून लेन्स घातले होते त्यामुळे तिचे डोळे इतके सुंदर दिसत होते .. सुनील बघूनच गार झाला होता
तेजू " कशी दिसतेय मी ?"
सुनील " एकदम सुपर .... " तिच्या कानाजवळ जाऊन " हॉट " असे बोलला

तेजू " मग तू ड्रेसच असा आणलास "
सुनील " मी आलोच तयार होऊन .. "
सुनील ने मस्त टेरेस सजवला होता .. बलून्स , फ्लॉवर्स , म्युझिक , फूड , ड्रिंक , केक .. लाईटस .. सगळीच तयारी छान होती .. स्वतः ब्लँक ब्लेझर , त्यात व्हाईट बो .. ब्लँक शूज ,, जेल ने केस मस्त सेट केले .. मंद परफ्युम एकदम रेडी फॉर पार्टी
तिला हाताला धरून टेरेस वर नेले .. डेकोरेशन बघूनच तेजू एकदम खुश झाली .. लगेचच त्याने म्युझिक ऑन केले आणि तिच्या कमरेत हात घालून डान्स सुरु केला .. थोडा वेळ डान्स केल्यावर शॅम्पेन्ची बॉटल तिच्याकडून ओपन करून घेतली आणि दोघे चिअर्स करून शँम्पेन घेऊ लागले .
-------------------------------------
सागर आज पहिल्यांदा निहारिकाला घेऊन डेट वर आला होता .. एका हॉटेलच्या पार्टीहॉल मध्ये दोघे आले होते .. त्याने पण मस्त कोपरा पकडला होता .. तिथेच म्युझिक .. फूड थोडीशी प्रायव्हसी मिळेल असा कॉर्नर बुक केला होता .. शिवाय बोलावल्या शिवाय सर्विस ला पण यायचे नाही असे सांगितले होते ..
मस्त लेदर जॅकेट जीन्स , लेदर शूज घालून एकदम हिरो तयार ..
निहारिका त्यानेच घेऊन दिलेला मरून वन पीस घातला होता .. सिम्पल सोबर तितकाच ऍट्राकटीव्ह असा तो ड्रेस होता .. आणि निहारिका कमालीची सुंदर दिसत होती .. सागरची तर नजरच हटत नव्हती तिच्या वरून .. टेबलच्या इथे आल्या आल्या त्याने एक रेड रोज तिच्या पुढे ढोपरावर बसून दिले .. तिथेच मॅडम एकदम इम्प्रेस झाल्या .. तिचा हात हातात घेऊन .. तिच्या हातावर किस केले त्याने आणि ती आनंदाने शहारली ..
सागर " फॉर नेक्स्ट सेव्हन बर्थ आय वॉन्ट यु इन माय लाईफ ऍज माय पार्टनर .. विल यु बी माय पार्टनर ?"
निहारिका " येस .. माय डार्लिंग .. "
सागर " आय लव्ह यु "
निहारिका " आय लव्ह यु टू "
-------------------------------------
अभय त्रिवेणी ला घेऊन डायरेक्ट त्याच्या घरीच आला आणि वडिलांना सांगून टाकले कि उद्या साखरपुडा आणि परवा लग्न लावून टाका .. आणि त्याचा हट्ट इतका घट्ट होता कि वडील उद्याचे परवा साखरपुडा करू पर्यंत आले म्हणजे तयारीला एक दिवस तरी मिळेल.. त्रिवेणीचे आई बाबा उद्याच इकडे येणार होते ..
अभय लगेच तिला पार्टीला घेऊन गेला त्याच्या एका फेव्हरेट प्लेस ला .. आणि दोघे मस्त एकत्र एन्जॉय करत होते
--------------------------

लिझा आणि डॅनी नवीन घरात आले होते .. दोघे एकमेकांची मदत घेऊन सामान लावत होते .. डॅनी तिची खूप काळजी घेत होता .. तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालत होता .. लिझा त्याच्या प्रेमामुळे एकदम सुखावली होती .. आपल्या बरोबर घडलेला वाईट प्रसंग ती त्याच्या प्रेमामुळे विसरून जात होती आणि त्यातून बाहेर येऊन मोकळी हसायला लागली होती ..
डॅनी मधेच मिठी , मधेच गालावर पप्पी , मधेच किशी .. मधेच तिच्या पोटाची किशी .. असे करून तिला फुलवत होता .. रिलॅक्स करत होता .. आय एम देअर फॉर यु असा विश्वास देत होता
------------------
सर्व कपल्स आपापल्या पार्टनर्स बरोबर एकदम आनंदात होती .. एकत्र बागडत होती .. सर्व दुःखांना मागे टाकून एक नवीन प्रवास आणि नवीन सुरुवात करण्यास सज्ज झाले होते .. आदी स्पृहाचा हात हातात घेऊन मॉल्स मधून फिरत होता .. तिच्यासाठी शॉपिंग करत होता .. दोघे जगाला विसरून एकमेकांत रमले होते
प्रसाद रागिणीचे डोके आपल्या खांद्यावर घेऊन तिला प्रेमाने थोपटत होता .. मध्ये मध्ये तिला किस करत होता ..
सुनील तर एकदम जोशमध्ये आज होश विसरून तेजूवर प्रेम करत होता .. पूर्ण बांगलाच त्यांचा होता .. डिटरब करायला कोणी नव्हते आणि त्यात तेजू आणि त्याचा सहा महिन्यांचा दुरावा आज संपणार होता .. शिवाय तिचा ओवुलुशन डे होता .. आणि त्याची त्या दृष्टीने हालचाल चालू होती .. तीहि त्याला पूर्ण समर्पण करायला आसुसली होती.
सागरचे लक्षण आज काही ठीक नव्हते .. आज कमीत कमी एक किस तर नक्कीच तो घेईल निहारिका कडून अशी तयारी दिसत होती .. आणि जर त्याने नाही तयारी दाखवली तरती निहारिका देण्यासाठी उत्सुक होती .. कारण त्याचे प्रेम ओथंबून वाहत होते ..
अभय म्हणजे काय बघायलाच नको ? आता त्रिवेणी पासून लांब रहायचे नाही म्हणून लग्न प्री पोन करून घेतले होते त्याने ..

You and I
Will be together till the end of time
I promise I’ll never let you go
Now that I know you love me
U and I
Will be together till the end of time
I promise I’ll never let you go
Now that I know you love me


चलूँ मैं तेरे पीछे पीछे
बाकी सरे बंधन तोड़ दूँ
जो तेरे तक न जाये
उस रस्ते को छोड़ दूँ

हर ख़्वाब मेरा, उम्मीद मेरी
मैं तुझसे जोड़ दूँ

सब रिश्ते नाते हँसके तोड़ दूँ
बस तुझसे दिल का रिश्ता जोड़ दूँ जोड़ दूँ ..
सब रिश्ते नाते हँसके तोड़ दूँ
बस तुझसे दिल का रिश्ता जोड़ दूँ

You and I
Will be together till the end of time
I promise I’ll never let you go
Now that I know you love me
You and I
Will be together till the end of time
I promise I’ll never let you go
Now that I know you love me

जुड़ गई जुड़ गई
तुझसे ये मेरी ज़िन्दगी
मैंने तो पाई तुझमें
मेरी हर ख़ुशी

कह गयी कह गयी
मुझसे ख़ुद ये बातें तेरी
अक्सर ख्यालों में हूँ
तेरे मैं कहीं

देखूं मैं तुझे
लम्हा लम्हा हर पल
अपने सिने में रखूं
हर सुबह तुझसे मिलने की चाहत में मैं जगूं
एक तू ही तो है होठों की हंसी
चेहरे का नूर तू..

सब रिश्ते नाते हँसके तोड़ दूँ
बस तुझसे दिल का रिश्ता जोड़ दूँ जोड़ दूँ..
सब रिश्ते नाते हँसके तोड़ दूँ
बस तुझसे दिल का रिश्ता जोड़ दूँ

बस गयी बस गयी
मुझ में अब है ये बस गयी
साँसों से आये हर दम
ख़ुशबू जो तेरी

छा गयी छा गयी
मुझ पे ये जो है छा गयी
बदली है शायद ये तो तेरे इश्क़ की

येही है मेरे दिल की हसरत
पहरों तुझसे बातें मैं करूँ
हो सारी बातें तुझपे ख़तम
और तुझसे हों शुरू
फिर वक़्त भी ये रुक जाये वहीँ
हो जब भी साथ तू

सब रिश्ते नाते हँसके तोड़ दूँ
बस तुझसे दिल का रिश्ता जोड़ दूँ जोड़ दूँ..
सब रिश्ते नाते हँसके तोड़ दूँ
बस तुझसे दिल का रिश्ता जोड़ दूँ

You and I
Will be together till the end of time
I promise I’ll never let you go
Now that I know you love me
You and I
Will be together till the end of time
I promise I’ll never let you go
Now that I know you love me
( सगळ्याच जोड्या हे गाणे फील करत आहेत असे इमॅजिन करा .. गाणे नक्की ऐका जमल्यास बघा .. अप्रतिम आहे)

🎭 Series Post

View all