स्त्रीत्व भाग ७१
भाग ७०
भाग ७०
सुनील आणि तेजू नुकतेच उटीच्या त्या आलिशान बंगल्यात पोहचले होते .. आणि खूप मज्जा करत होते
सुनील " मग .. मॅडम खुश का ?"
तेजू " म्हणजे काय ?"
सुनील " आज रात्री ट्रेंरेस वर आपली डेट आहे .. तयार रहा "
तेजुने त्याला घट्ट मिठी मारली
तेजू " सुनील , मला ना इतका आनंद होतोय इथे .. असे वाटतंय आपले नवीनच लग्न झालेय ?"
सुनील " अरे वाह !! .. म्हणजे बाजी मी मारली म्हणायची नाहीतर ४ वर्ष झाली कि नवरा जुना होऊन जातो आणि बायकांना डोके दुखी वाटतो "
तेजू " ए .. हे खर आहे.. क्रेडिट गोज टू यु .. तू अजूनही माझ्यात तितकाच इंटरेस्टेड आहेस जितका लग्नाआधी होतास "
सुनील " आणि असाच मरे पर्यंत राहणार आहे .. मॅडम ते काय आहे ना हि चष्मीश बायको जिचं नाक एवंडूस आहे .. ना ती माझी क्युटी पाय आहे "
तेजू " यु आर माय हिरो "
सुनील तिच्या काना जवळ जाऊन " आपले सहा महिने संपलेत .. आय वॉन्ट यु टुडे "
त्याच्या सिडक्टिव्ह टोन नेच तिच्या अंगावर शहारा आला होता
तेजू " सुनील ... "
सुनीलने तिच्या ओठांवर बोट ठेवले .. " प्लिज काहीही बोलू नकोस .. जस्ट फॉलो माय ऑर्डर्स "
तेजू " अच्छा बाबा ओके "
सुनील " रूम मध्ये तुझ्यासाठी ड्रेस ठेवलाय तो ड्रेस घालून ये "
तेजू "काय आहे हे सुनील .. " ती बोलतच होती कि त्याने तिला थांबवले ..
सुनील " मी आत्ता काय सांगितले.. जस्ट फॉलो माय ऑर्डर्स " आणि पटकन गालावर किशी देऊन पळाला
तेजू " अरे तू कुणीकडे चाललाय ?
सुनील बाहेर निघाला होता " येतो ग राणी लगेच .. संध्याकाळची तयारी करायचीय मला " आणि हसतच निघून गेला
------------------------------
सागर आणि निहारिका आज शॉपिंगला आले होते
सागर " निहारिका , हे बघ हे जॅकेट घे .. दिल्लीला ना खूप थंडी असते .. हे जॅकेट वोर्म आहे .. आणि स्टायलिश पण आहे .. छान दिसेल तुला "
निहारका " अरे सागर , किती शॉपिंग करायची ? दोन ट्रॉलीज भरल्यात ?"
सागर " थांब ग ? अजून शूज राहिलेत .. ?"
निहारिकाला भरून येत होते त्याने प्रॉपर लिस्ट करून आणली होती .. दिल्लीला तिला काही कमी पडू नये म्हणून पर्सनली सगळी शॉपिंग व्यवस्थित करून देत होता .. त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे , त्याला तिची काळजी आहे हे त्याने केलेल्या लिस्ट वरूनच कळत होते .. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून तो वस्तू सिलेक्ट करत होता
खूप सारी शॉपिंग झाल्यावर दोघांनी सामान गाडीत ठेवले आणि पुन्हा जेवायला म्हणून चालत जाऊ लागले .. तर चालता चालता निहारिकाने त्याच्या हातात तिच्या हाताची बोटे अडकवली . एकदम घट्ट .. त्याने लगेच तिच्याकडे बघितले ..
सागर " निहू, तिकडे काळजी घेशील काय ? वेळेत जेवत जा.. आणि एक तिकडे ना मुलं खूप फॉरवर्ड आहेत .. येता जाता मिठ्या मारतात पोरींना .. मिठी मारून दे त्या बद्दल माझे काही म्हणणं नाही पण तुला त्याने मिठीत घेतले म्हणून तू जर भांडशील तर प्रॉब्लेम होईल .. आता थोडे चीडणे कमी कर .. उगाच कोणाशी वैर करून नको घेऊस .. तू एकटी असणार आहेस तिकडे .. जे काही आहे ते प्रेमाने सांगून कर .. ओके "
निहारिका " हमम "
सागर " प्रोजेक्ट साठी जर ट्रिप असेल तर कोणा मुलांच्या गाडीतून नको जाऊस .. ते लोक आठ नंतर ड्रिंक्स घेतात .. तू पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रिफर कर "
निहारिका " हमम "
सागर " शक्यतो आठच्या आधीच हॉस्टेलला हजर रहायचे .. आठ नंतर बाहेर नको जात जाऊस "
निहारिका " हमम "
सागर " आणि मुख्य म्हणजे अभ्यास मन लावून कर .. कोणाला उगाच घाबरायची गरज नाहीये .. आणि काहीही वाटलं तर मला फोन कर .. मी फ्लाईटने लगेच येईन तिकडे .. ओके "
निहारिका " हमम "
सागर " सॉरी जरा जास्त सूचना देतोय ना मी .. काळजी वाटते ग .. बाकी काही नाही "
बोलतच ते एका रेस्टोरंट मधल्या चेअर वर बसले
निहारिका त्याच्या डोळ्यांत बघत होती .. प्रेमा बरोबर खूप सारी काळजी होती त्याच्या डोळ्यांत .. आणि भीती होती विरहाची .. "
निहारिका " मी दोन महिन्यांनी येईल तुला भेटायला "
सागरच्या डोळ्यांत आलेले अश्रू त्याने पाण्या बरोबर पिले .. गळा दाटून आला होता त्याचा
सागर " अगदीच दोन महिन्यांनी नाही जमले तरी चालेल .. उगाच तुझी जास्त धावपळ होईल .. मीच येत जाईन .. तुला आणायला सोडायला "
निहारिका " सागर ,आय लव्ह यु .. तूला माहितेय ना तू माझ्या मनात लहानपणा पासून आहेस ते .. तुझ्या इतकी मी कोणाबरोबर कंफर्टेबल कधीच नसते .. इतका तू माझा आहेस .. आणि मला समजून माझे स्वप्न पूर्ण करायला तू तयार झालास याचा किती आनंद होतोय मला काय सांगू ? "
सागर "तू फक्त स्वप्न पहा .. आय विल बी आल्वेज देअर फॉर यु "
निहारिकाने त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या हातांवर किस केले
सागर " निहारिका , यार आपण पब्लिक प्लेस मध्ये आहे " आणि पटकन हात त्याने मागे घेतला
निहारिका हसतच " चिडकू " म्हणतच त्याच्या केसांमध्ये हात फिरवून त्याचे केस विस्कटून टाकले तिने
आणि तो अजून चिडला आणि वॉशरूम ला गेला नि पुन्हा केस विंचरून आला .. असे सगळे नीट नेटके टाप टीप लागत त्याला हे तिला माहित होते
सागर " निहू, संध्याकाळी माझ्या बरोबर रेस्टोरंट ला येशील ? मला तुला डेट वर न्यायचं आहे "
निहारिका " चालेल कि ? आवडेल मला "
सागर " तो आज घेतलेला मरुन वन पीस आहे ना तो घाल
निहारिका हसतच " वाह !! नक्की .. आय एम सो एक्ससायटेड"
----------------------------------------
रागिणीला शुद्ध आली तर प्रसाद शेजारी बसला होता .. पण बसल्या बसल्या मान मागे टेकून झोपला होता .. खूप दमला होता तो पण आराम मिळाला नव्हता .. म्हणून कदाचित डोळा लागला असेल त्याला .. हिने बेडच्या शेजारचे बटन प्रेस करून बेल वाजवली तशी नर्स आली .. तिच्या डोक्याला पट्ट्या बांधल्या होत्या .. हाताला सलाईन होती .. त्यामुळे सहज उठता येई ना .. तिने नर्स ला ईशार्यानेच सांगितले कि मला वॉशरूम ला जायचंय .. आवाज करू नकोस .. लेट हिम स्लिप "
नर्सने आवाज न करता तिला उठवली आणि हाताला धरून वॉशरूम मध्ये पाठवले .. वॉशरूम मधून आल्यावर तिने नर्सला आधी विचारले कि माझे बाळ सुखरूप आहे ना ?आणि हे वाक्य नेमके प्रसाद ने ऐकले ? तो जागा झाला होता पण हे वाक्य ऐकताच पुन्हा डोळे मिटून पडला .. नर्स ने तिला सांगितले कि हो बाळ एकदम ठीक आहे .. तुम्हांला दोन रक्ताच्या बॉटल लावाव्या लागल्या .. खूप रक्त वाहून गले होते "
रागिणी " मी प्रेग्नन्ट आहे हे माझ्या मिस्टरांना तूम्ही सांगितले तर नाही ना .. मला त्यांना सरप्राईझ द्यायचंय "
नर्स " ते मला माहित नाही मी आत्ता सकाळी आले ड्युटीवर .. ते तुम्हांला डॉक्टरांनाच विचारावे लागेल "
रागिणी " प्लिज तुम्हीं विचारलं का माझ्यासाठी .. प्लिज ?"
नर्स " ठीक आहे .. डॉक्टर येतील थोड्या वेळात तेव्हा मी विचारेन "
रागिणी " ठीक आहे ?"
बोलता बोलता तिला पुन्हा बेड वर झोपवली तिने आणि निघून गेली .. तेवढ्यात प्रसाद उठला .. त्याने डोळे उघडले तर रागिणी त्याच्या कडे एकटक पाहत होती
प्रसाद " कसे वाटतंय आता ?"
रागिणी " मी ठीक आहे ? "
प्रसाद तिच्या शेजारी बेड वर आडवा पडला .. आणि तिला घट्ट मिठीत घेतले त्याने .. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू होते
प्रसाद " रागिणी , आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला .. अब्दुलला पोलिसांनी पकडले . आपण सही सलामत सुटलो त्यातून "
रागिणी " हमम .. आपल्यावरचं संकट टळलं "
प्रसाद " थँक यु फॉर एव्हरी थिंग .. थँक यु .. माझ्या कठीण काळात तू माझ्या बरोबर उभी राहिलीस .. मला लढायची ताकद नव्हती तू मला ताकद दिलीस आणि वेळ प्रसंगी ढाल बनून माझ्यावरचे घाव तुझ्यावर घेतलेस .. " तिला घट्ट मिठीत घेत तो त्याचे मन मोकळं करत होता ..
रागिणी "प्रसाद , थँक यु नको ना बोलूस .. तुला ना बायकोशी कसे वागावे हे कळतच नाही ?"
प्रसाद " हो ना .. खरंच मला काहीच कळत नाहीये .. मला बस खूप आनंद होतोय . तू सुखरूप आहेस .. तू माझ्या बरोबर आहेस आणि मी निष्कलंक सुटलो यातून "
रागिणी " प्रसाद , मला घरी जायचंय .. कधी जायचं .. इथे नको वाटतंय ?"
प्रसाद " मला पण ? आपल्या घरी जाऊया .. "
रागिणी " हो .. प्लिज डॉक्टरांना सांग ना .. मला सोडायला "
प्रसाद " हो मी मागून घेतो डिस्चार्ज .. तुझी सगळी काळजी मी घेईन "
रागिणी " अरे असे मला जखम झालीय हे आई बाबांना तू सांगितले का ?"
प्रसाद " हो .. म्हणजे काय ? आई आणि बाबा रात्रभर इथेच होते ... सकाळी मीच त्यांना पाठवून दिले .. "
रागिणी " आईंनी टेन्शन नाही ना घेतले ? आणि काय सांगितलेस ? कसे लागले ?"
प्रसाद " तू आराम कर ना राणी .. मी सांगितलंय बरोबर " म्हणतच तिच्या कपाळावर किस केले त्याने
रागिणी "प्रसाद , मी काहीतरी लपवलं तुझ्या पासून म्हणून तू चिडणार नाहीस ना ?"
प्रसाद " तू काय लपवलं आहेस त्यावर आहे "
रागिणी " प्रॉमिस कर .. माझ्यावर चिडणार नाहीस तरच तुला सांगेन ते .. नाहीतर नाही सांगणार "
त्याला माहित होते ती कशा बद्दल बोलतेय .. पण बिचारीचं सरप्राईझ मोडायचं नव्हतं त्याला "
प्रसाद " ठीक आहे .. प्रॉमिस .. मी कधीच म्हणजे कधीच चिडणार नाही तुझ्यावर .. अगदी म्हातारी झालीस तरी ?" आणि हसायला लागला
रागिणी " जसे बाबा आईंची काळजी घेतात तशी काळजी घेशील तू माझी ?"
प्रसाद " हमम .. त्याहून जास्त ... "
रागिणी पण जराशी हसली
प्रसाद " तू काय लपवलंय ? ते कधी सांगशील ?"
रागिणी " आपण घरी गेल्यावर "
प्रसाद " ठीक आहे .. मी डॉक्टरांना भेटून डिस्चार्ज घेऊन येतो "
तेवढयात अभय आणि त्रिवेणी आले
अभय " अरे काय प्रसाद , ती एक तर पेशन्ट आहे .. आणि तुम्ही दोघे हॉस्पिटल मध्ये आहात .. तरी तू तिच्या बेडवर कुठे झोपलास ?"
प्रसाद पटकन उठला .. अरे रात्री झोप नाही झाली ना .. सोफ्यावर मान अवघडली माझी आणि मॅडमला आत्ताच शुद्ध येतेय "
त्रिवेणी " कसे वाटतंय ग रागिणी ?
अभय " प्रसाद , मी जातोय गावी .. लवकरच लग्न करून येतो .. तूम्ही दोघे याल का ? लग्नाला ? म्हणजे वहिनीला ट्रॅव्हल करायला जमेल का ? आता प्रेग्नंट आहे म्हणजे डॉक्टर बहुदा प्रवास करू नका असे सांगतील ?"
प्रसादने डोक्यावर हात मारला
रागिणी प्रसाद कडे बघून नाक मुरडले
प्रसाद तिच्याकडे बघून गोड हसला
अभय " काँग्रॅच्युलेशन्स वहिनी !! तुम्हीं आई होणार आहेत ? बहुदा तुम्हांला माहित नसेल ?"
रागिणी " हो मला आत्ताच कळले .. प्रसादने मला सांगितले "
अभय " बरं चल .. मी निघतो .. मला ट्रॅव्हल करायचंय ..आज त्रिवेणीला डेट वर नेणार आहे "
सर्वांनी एकमेकांना बाय केले आणि ते दोघे निघून गेले
प्रसाद पुन्हा तिच्या जवळ गेला " काँग्रॅच्युलेशन .. मिसेस रागिणी प्रसाद ******** " तिच्या नाकावर नाक घासून बोलू लागला
रागिणी " तू चिडला नाहीस ना ? मला तुला सरप्राईझ द्यायचे होते म्हणून सांगितले नव्हते मी "
प्रसाद " इट्स ओके .. पण आता खूप जास्त आनंद होतोय .. या केस मधून बाहेर पडलो आणि हि लगेच गोड बातमी मिळाली.. आय एम हैप्पी .. "
रागिणी " आता फक्त लाईफ सेलीब्रेट करायचं .. आता अजिबात मागे वळून पहायचं नाहीये मला .. "
प्रसाद " येस , आत इथून पुढे आपण अजिबात मागे वळून पहायचे नाहीये .. जस्ट अवर फॅमिली .. आई बाबा तू मी आणि आपली खूप सारी बेबीज " पुन्हा तिच्या नाकावर नाक घासले त्याने ..
रागिणी " खूप सारी ?"
प्रसाद " खूप सारी ... " म्हणतच तिला घट्ट मिठीत घेतले त्याने ..

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा