मला उगाचच हिनवू लागला...
सुगंध जणू त्याचा कस्तुरीहून वेडा
रुबाबात तो दरवळू लागला...
चैतन्यवेलीच्या सौंदर्योत्सवात
तो खुलू लागला...
मनमोहक सौंदर्य त्याचे
तो इतरांना भुलवू लागला...
तो खुलू लागला...
मनमोहक सौंदर्य त्याचे
तो इतरांना भुलवू लागला...
उगाचच वाहणारा
गर्दीच्या प्रवाहातील तो एक पक्षी
आकाशी मुक्तपणे विहारू लागला...
गर्दीच्या प्रवाहातील तो एक पक्षी
आकाशी मुक्तपणे विहारू लागला...
बागेत फुलांच्या तो आता
वाऱ्यावरी डोलु लागला....
पाखरांसवे तो मनमोकळा
बोलु लागला...
वाऱ्यावरी डोलु लागला....
पाखरांसवे तो मनमोकळा
बोलु लागला...
हृदयातील अत्तराची कुपी
हळूवारपणे खोलू लागला....
बंध बांधुनी नात्यांचे
तो स्वच्छंदी दरवळु लागला...
हळूवारपणे खोलू लागला....
बंध बांधुनी नात्यांचे
तो स्वच्छंदी दरवळु लागला...
काळाच्या ओघात तो
सुगंधी चाफा
आयुष्याच्या हिंदोळ्यावर
आनंदाने झुलू लागला.....
सुगंधी चाफा
आयुष्याच्या हिंदोळ्यावर
आनंदाने झुलू लागला.....
- कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा