हॉलंडची हिमवृष्टी आणि डच चित्रकार

मी उकळतं पाणी काळ्या कॉफित ओतलं आणि रेघाळा कप आणि पुस्तक घेऊन खिडकी शेजारच्या टेबलावर बसलो. बा??

मार्च महिना उजेडला. कधीतरी दर्शना सूर्या अबहारात घटक हजेरी लावू. सहा ते आठ तास जेमतेम मंजिला उजेड पॉवर पॉवर पॉस्ट दहा आकरा ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍

हॉलंडमधला हिवाळा आता संपत आला असं वाटू लागलं. सर्वजण आतुरतेने पाहत होते तो वसंत ऋतु ऋतूच्या वाटेवर असताना पुन्हा थंडीची लाटली. आठवडाभर वातावरणात गारवा. शनिवारची सकाळ गोठून टाकणारी होती. मी मोबाईलमध्ये दिवसभराच्या वातावरणाचा अंदाज पाहिला. आज आकरा नंतर हिमवृष्टी होणार असा अंदाज वर्तवला होता. सुट्टीचा दिवस होता पण गोठव संपूर्ण थंडीत बाहेर पडण्याचा मानस. अचानक वातावरण. आनंदाच्या वातावरणातला लहरीपणा हास्यस्पद असतो. डिसेम्बरमध्ये असच कडाक्याच्या थंडीत ऊन पडलं. तापमान शून्य अनपेक्षितपणे पंधरा सोळा वर गेलं फक्त.

वीकेंड प्लॅन बदलावा लागणार होता. "व्हिन्सेंट व्हॅन गोग" या एका डच चित्रकाराच्या आयुष्यावर आधारित आणि मराठी अनुवादित कादंबरी मी पुण्यातून येताना सोबत घेऊन आलो होतो. आजचा दिवस ती कादंबरी वाचण्यास अनुकूल आहे हे माझ्या लक्षात आलं. मुळात दुसरा काहीही पर्याय नव्हता. थंडीत कुडकुडत बाहेर फिरण्यापेक्षा वाफळेली ब्लॅक कॉफी पीत कादंबरी वाचली तर वीकेंड मस्त जाणार यात शंका नव्हती.

मी उकळतं पाणी काळ्या कॉफित ओतलं आणि रेघाळा कप आणि पुस्तक घेऊन खिडकी शेजारच्या टेबलावर बसलो. बाहेर नजर फिरवली. पाऊस किंवा बर्फ अजूनतरी पडत नव्हता. वाऱ्याचा वेग मात्र वाढत होता. अंगाला टोचणारी हवा झेलत गोरे लोक पाळलेली कुत्री हिंडवत अशा वातावरणात पण सहज वावरत होती. काही लोकांनी तर कान झाकून घेण्याचेही कष्ट घेतले नव्हते. त्यांची एकसारखी ये जा सुरू होती. आमच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर एक भारतीय सुपर मार्केट आहेत ज्यात आठवड्याची खरेदी करणारे तुळरक भारतीय सोडले ते सगळ्यांनी आज घरात दडी मारली होती. संपत आलेला हिवाळा पुन्हा रंगात आला होता. माणूस कितीही संशोधन करत असला आणि विज्ञान कितीही पुढं घेऊन जात असलं तरी निसर्ग आपल्याला बऱ्याच वेळा हतबल करतो हे अशा वातावरणात जाणवतं. 

हे सगळे विचार मनात घोळवत मी पुस्तकात डोकं घातलं. पुस्तकाची संथ सुरुवात अगोदरच वाचून झाली होती. मराठी अनुवाद विशेष रस आणणारा असल्यामुळे मला पुस्तक वाचण्यात चांगलाच इंटरेस्ट आला होता. मुळात मी पुण्यात पुस्तकं चाळत असताना विन्सेंट वान गोग वर चुकून नजर गेली. नाव परिचयाचं वाटलं, मग लक्षात आलं की ह्याच्या नावाचं आमस्टरडॅम मधे एक संग्रालय आहे. मी राहतो तिथून ते बरोब्बर साडेसात किमी अंतरावर आहे. 

आमस्टरडॅम मधील राईग्ज या जगप्रसिद्ध संग्रलयात आपल्या छ्त्रपती शिवाजी महाराजांचे गोवळकोंड्यातील दुर्मिळ चित्र ठेवलेले आहे. ते पाहण्यासाठी मी बऱ्याचदा गेलो असताना वाटेत हे संग्रालय लागत होतं. पण मुळात विन्सेंट वान गोग माहीतच नसल्यामुळे त्या संग्रालयात जायचा प्रसंग आला नाही पण नाव मात्र लक्षात राहिलं होतं.

मी ते पुस्तक तत्काळ विकत घेतलं. हॉलंडला परत आल्यावर हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. वान गोग हे डच लोक वस्तीतलं प्रतिष्ठित कुटुंब. त्यात विन्सेंट जन्माला आला. तो हुशार होता पण काहीसा एकल कोंडा आणि स्वतंत्र विचार सरणी असलेला हा मुलगा वाड वडिलांनी चालवलेला चित्र विकण्याचा व्यावसाय आणि ख्रिस्त धर्माच्या प्रसाराचे काम करण्यास तयार नव्हता. सुरुवातीला त्याने अनेक प्रयत्न केले. स्वतःच्या काकांच्या लंडन मधील प्रशस्त दुकानात चित्रे विकली पण हे आपलं ध्येय नाही हे समजल्यावर मात्र त्याने ते काम सोडलं आणि पुन्हा आपल्या स्वदेशी परतला.

माझं वाचन इथं पर्यंत आलं होत. कॉफीची पित मी पुढे सुरुवात केली. व्हिन्सेंट सर्वसामान्य आयुष्यातून वेगळ्या वाटेवर निघाला होता. वैयक्तिक आयुष्य दुःखाच्या छायेतून जात होतं. यातून सुटण्याचा मार्ग म्हणून तो धर्म प्रसारक होण्याचा निर्णय घेतो. पण दुसऱ्याने लादलेले विचार त्याला तितके पटत नव्हते. कोणीतरी चल म्हणत आहे म्हणून आपण चालावं असा त्याचा स्वभाव नव्हता. त्याची घुसमट होत होती. अशातच त्याला सल्ला देणाऱ्या लोकांपैकी एकाने बेल्जियमच्या खाणकाम, शेती करणाऱ्या शिक्षण आणि सुखवस्तूपासून वंचित असणाऱ्या लोकांना बायबलचे धडे द्यावेत असा सल्ला दिला.

व्हिन्सेंटला तो सल्ला योग्य वाटला. सुखवस्तू घरात जन्म घेणारा एक डच मुलगा पीडित लोकांच्या वेदना समजून घ्यायला पश्चिमेस असणाऱ्या बेल्जियम देशातील बोरीनाज प्रांतात निघाला. बघता बघता मी सदतीसव्या पानावर पोचलो. कॉफीने मगाचा तळ गाठला होता. बाहेर वाऱ्याच्या वेगाबरोबर पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. तापमान झपाट्याने कमी झालं होतं. घरात हीटर सुरू होता. त्यामुळे ते जाणवत नव्हतं पण काचेबाहेर ते दिसत होतं.

पावसाच्या थेंबात एखादा हलका थेंब ती थंडी सहन करू शकत नव्हता. हवेतून होलपडत पांढरा बर्फ होऊन खाली पडताना दिसत होता. पाऊस आणि हिमाची जुगलबंदी सुरू होती. खोडसाळ वारा मध्येच त्याची हेळसांड करत होता. मी पुस्तकात गुंतत चाललो होतो. व्हिन्सेंट गोगचं आयुष्य देखील हळू हळू कठीण वातावरणाकडे झुकत होतं. 

हॉलंडमधील श्रीमंत लोकांची वस्ती सोडून तो धर्माच्या ज्ञान प्रसाराचे निमित्त करून गरीब लोकांच्या झोपडपट्टीकडे निघाला होता. शेतात थंडी वारा सोसत काम करणारे शेतकरी आणि दिवस रात्र विषारी वायूचा धोका पत्करुन जमीन उतरून खाणकाम करणारे कामगार यांच्या वस्तीवर जाऊन तो राहू लागला. विदारक आयुष्य जगणाऱ्या लोकांची करून कहाणी पुस्तकातील वर्णन सहज डोळ्यापुढे उभे राहत होते. लहानपणी शेतात काम करताना मी ही ते दिवस थोड्याफार प्रमाणात पाहिले होते. व्हिन्सेंट बायबल शिकवायला तिथे गेला खरा पण तिथली दयनीय अवस्था तो सगळच विसरला. लोकांची जगण्याची धडपड, रोजची उपासमार, अपार कष्ट पाहून तो खचला. जिथं लोक दोनवेळ जेवण करायला महाग आहेत त्या ठिकाणी जावून आपण सर्व सुख वस्तू भोगत त्यांना ज्ञानाचे धडे देणं त्याला निरर्थक वाटत होतं

तिथल्या लोकांच्या रोजच्या अडचणीवर तो त्यांना मदत करू लागला. जमेल तशी, जमेल तेवढी. त्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून लोकांना कपडे, अन्न पुरवू लागला. पण त्याचे प्रयत्न खूपच तुटपुंजे होते. लोकांच्या अडचणी डोंगराएवढ्या होत्या. त्याने स्वतःच्या गरजा कमी केल्या. आयुष्यातला चंगळवाद संपवला. पुस्तकाची पाने भरभर मागे पडत होती. एका पानावर त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्टा वाचून बरं वाटत होतं तर पुढच्या दोन पानांवर पुन्हा कामगारांची दरिद्री कहाणी मनाला हुरहूर लावून जायची. त्या लोकवस्तीत उपासमार रोगराई निरंतर नांदत होती. व्हिन्सेंट त्यांचाच एक भाग बनून उपाशी राहत होता. रोगांना बळी पडत होता.

खाणीत संवाद हे संवाद, विन्सेंटचे पण, त्याचा देव वाचताना गट घालमेल. व्ह्युन्सेंट झुंजत होता. मी वाचतो. बाहेर पावसावरचा संपूर्ण ताबा आता हिमवृष्टीचा प्रवेश होता. खिडकीतून वरवरवर वरवरचे आवरण दिसायला लागले होते. एकूण कथानक आणि वातावरणाचे बिकट वळणावर होते. मला मला वाचन्यातून दिसली होती.

पनास... काळाळसा खाणकामगार पान कोता होता कधी चूल तर कधी विषारी वा बनून त्यांचे संपूर्ण आयुष्य संपत होते. त्याच्या विखारी वास्तवात विन्सेंटचं चंचल काळवंडत आनंद. मलाही पुन्हा काळे कडू कुटाची आठवण झाली 

इतर इतर....

अजय समगिर (अ‍ॅमस्टरडॅम, उत्तर हॉलंड)

🎭 Series Post

View all