अलक...
स्मृतिभ्रंश झालेल्या आजीसाठी
दररोज न चुकता पूजेला फुले नेणाऱ्या आजोबांना फुलवाल्याने विचारले
आजोबा आजीला तर काही आठवत नाही तरीही तुम्ही न चुकता दररोज फुलं नेता...
आजोबांनी छान हसून म्हटलें
तिला आठवत नाही,
मला तर आठवतं ना सारं...
फुलवाला अवाक् होऊन बघत होता.

*©®मीनल सचिन ठवरे*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा