Login

8.नववर्षाच्या उंबरठ्यावर.. सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

नववर्षाच्या उंबरठ्यावर

आघात झाला प्रत्येक भारतीयांच्या मनावर

जिनं प्रेम केलं प्रत्येक अनाथावर

प्रत्येक स्त्रीला गर्व असावा जिच्या कर्तृत्वावर

शून्यातून विश्व निर्माण करून जिने हक्क गाजवला प्रत्येक पुरस्कारावर

जिवंत असूनही जिला वास्तव्य करावं लागलं स्मशानभूमीवर

असाध्य ते साध्य होतच कष्ट केल्यावर

दाखवून दिलं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

भावपूर्ण श्रद्धांजली देत शब्दसुमने अर्पण करते

सिंधुताई (माई) तुमच्या देहावर..