A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session3d0a7b9daa3fef70beef33d192a17e02c117ab356d983e8b2c1b8b023c7b8165ff23c7f9): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

shubharambh bhag 10
Oct 30, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग १०

Read Later
शुभारंभ भाग १०

 

शुभारंभ भाग १०

 

क्रमश :  भाग ९

जगात तीन संघर्ष असतात

१. जगण्यासाठीचा संघर्ष

२. ओळख निर्माण करण्या साठी चा संघर्ष

३. ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष

 

प्राजक्ताला ओळख निर्माण कर्णयसाठीचा संघर्ष करायचाय . एका अशा स्त्री ला जिला तिच्या घरातले तरी नीट ओळखतात कि नाही याची तिला खात्री नव्हती . तिला या अथांग जन समुदायात आपली ओळख निर्माण करायची आहे . तिच्या कडे पंख पण नाहीयेत नवीन पंख फुटल्यावर . तिला उंच आकाशात भरारी घ्यायची  आहे .. हे सगळे शक्य होऊ शकते ते म्हणजे मनाच्या निश्चयाच्या जोरावर आणि परिश्रमाच्या जोरावर ती हे करू शकते ..

ओम ला कळून चुकले होते कि मी प्राजक्तकडे दुर्लक्ष करून तिच्या आत्म सन्मानाला दुखावलंय आणि आत आता तो तिला कोणत्याही परिस्थितीत आनंदी करण्यासाठी तत्पर राहणार होता .

समजावण्यापेक्षा समजून घेण्यात खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो आणि समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो  .बघूया ओम या परीक्षेत कसा पास होतो . 

एक प्रकारे ओम ने सुरुवात केलीच होती आज त्याने तिला बोलून बोलून बोलते करून तिच्या मनात नक्की काय धुमसतेय ते काढून घेतलेच होते . एवढे केले तरी भरपूर झाले .. आज निदान प्राजक्ताच्या मनातले साचलेले घाण पाणी तरी वाहून गेले होते त्यामुळे आता इथून पुढे नवीन विचार आणि नवीन कृती करायला तरी सुरवात होईल .

चला आजची संध्याकाळ एकदम मस्त गेली . सर्व जण मॉल ला गेले . ओम ने तिथल्याच पार्लर  मध्ये जाऊन प्राजक्ताला हेअर स्पा करायला लावला आणि  त्या पार्लर मध्ये खूप छान ऑफर त्यांना मिळाली .. आणि त्याचा फायदा घेत ओम ने पुढील सहा महिन्यांचे तिचे आधीच बुकिंग  करून ठेवले .. प्राजक्त  नको नकोच म्हणत होती पण आज काही तो ऐकणार नव्हता

तिचा स्पा होई पर्यंत ओम आजीला आणि मुलांना घेऊन किड्स झोन मध्ये गेला . प्रथमेश आणि  प्रिया ने खूप धमाल केली . आजी बाई पण साइडला बसून सगळे हौशीने बघत होत्या. जसा तिचा स्पा झाला तसे सर्वजण पिझ्झा खायला गेले.

 

प्राजक्ताच्या केसांमध्ये लक्षणीय बदल दिसत होता . सुंदरतेत  अजून भर पडली होती .

 

ओम चे चालले होते लगेच आपण तुला जीन्स पण घेऊन टाकू पण आता प्राजक्ता ने निक्षून सांगितले आत्ता नको .. आणि विषय संपवला . आणि मग सगळेच आनंदात घरी आले .. प्राजक्ताचा जो अट्टाहास होता कि फॅमिली लाईफ पाहिजे तो  आज  ओम  ने पूर्ण केला होता .

 

अश्या पद्धतीने प्राजक्ताची घडी पुन्हा व्यवस्तीत बसायला सुरुवात झाली .

 

घरी आल्यावर मुलांकडून दामटवून  होमवर्क करून घेतला आणि  मगच त्यांना झोपवली . आजी बाई पण खुश होत्या प्राजक्ता मध्ये झालेला बदल त्यांना दिसून आला होता . चला म्हणजे त्या ज्या हेतूने गेल्या होत्या तो हेतू तरी साध्य झाला होता .

 

प्राजक्ता मुलांचा अभ्यास , उद्याची तयारी करे पर्यंत ओम ला जागे रहायचे तर होते पण तो बेड वर पडल्या पडल्या झोपून गेला होता . पण आज तो आधी झोपला याचा राग प्राजक्ताला आला नाही .. ती पण मुलांच्या अंगावर पांघरूण घातले , मग ओम च्या अंगावर पांघरून घातले सर्व लाईट्स ऑफ केल्या आणि  शांत पणे गॅलरीतल्या इझी चेअर मध्ये येऊन बसली . रात्रीचा मस्त गार  वारा , एकांत , आणि प्रसन्न मन .. खूप छान वाटत होते तिला .

 

थोडा वेळ शांत बसल्यावर तिला आज पण पेंटिंग करावे असा विचार मनात आला आणि तिने ब्रश हातात घेतले आणि रंग रंगात मिसळून एक नवीनच रंग तयार होत होता आणि   कॅनवास वर उतरत  होता . .. एका  नदीच्या काठावर एक मोठे झाड आहे आणि त्या झाडाला एक मोठा झोपाळा  बांधलेला आहे आणि त्या झोपाळयावर  राधा बसलीय आणि कान्हा तिला मागून झोका देत आहे .. राधेच्या डोळ्यात खूप आनंद , खूप ख़ुशी दिसत आहे .. आणि कान्हा च्या डोळ्यात खूप सारे राधे साठी पवित्र प्रेम आहे .. त्यांच्या आजू बाजूला गायी चरत आहे .. गायीच्या गळ्यात घंटा बांधल्या आहेत .. एक मोर त्याचा  पिसारा फुलवून   थुईथुई नाचत आहे .. आणि एक मोर त्याचा झाडाच्या एका फांदीवर त्याचा लांब पिसारा  मिटलेला घेऊन बसला आहे .. अदभुद पेंटिंग आज प्राजक्ताच्या हातून घडत होते .. एव्हाना तिचे हात वेगवेगळ्या रंगांनी माखले होते .. ती त्या पेंटिंग मध्ये स्वतः त्या झोपाळ्यावर बसली होती असेच काहीसे भाव तिच्या चेहऱ्यावर होते .. इतकी मग्न झाली त्या पेंटिंग मध्ये कि तिच्या मागे ओम कितीतरी वेळ उभा आहे हे सुद्धा तिला जाणवले नाही .. .. आता ती  कान्हा ची बांसरी जी काढायची  राहिली होती ती त्याच्या पितांबरात खोवली आहे असे दाखवणार होती .. तोच ओम ने तिला मागून मिठीत घेतले ..

 

ओम " बापरे .. प्राजक्ता .. किती सुंदर ..  अद्भुत पेंटिंग बनवले आहेस .. कसे काय ग तुला सुचतं हे ?"

 

प्राजक्ता " अरे .. तू उठलास .. "

 

ओम " हो .. मला झोप लागली होती .. सॉरी "

 

प्राजक्ता " अरे .. सॉरी काय त्यात .. बरं .. मागे हो .. माझ्या  हाताला रंग लागलेत.. लागेल तुला ?"

 

ओम " लागू दे .. काय होतंय .. चल ना .झोपायला .. "

 

प्राजक्ता " हो .. झालेच आहे .. 

 

ओम " मी एक सुचवू का ?

 

प्राजक्ता " बोल "

 

ओम " हि बांसरी तू राधेच्या हातात देऊ शकशील का ?"

 

प्राजक्ता " हमम.. खरं तर .. राधा चे  दोन्ही हात तिने झोपाळ्याला  पकडले आहेत त्यामुळे आता तरी या पेंटिंग मध्ये राधाकडे बासरी देता येणार नाही . "

 

ओम " ठीक आहे "

 

प्राजक्ता " पण हि कल्पना मला खूप आवडली आहे मी .. नक्कीच नंतर च्या कोणत्या तरी पेंटिंग मध्ये काढेन "

 

ओम " ठीक आहे "

 

प्राजक्ता "तू झोप मी आलेच ..हो तू पुढे "

 

ओम " नको .. मी आज बघणार आहे तू किती जाडी झाली आहेस ते .. "

 

प्राजक्ता " गप रे.. "

 

ओम " खोल श्वास घेत .. मग मॅडम स्पा कसा होता सांगितला नाहीस .. "

 

प्राजक्ता " मस्त .. खूप रिलॅक्स वाटत होतं . "

 

ओम " हमम.. स्मेल पण खूप छान येतोय आणि खूप छान दिसत आहेत . बरी आहेस का ? माझ्यावरचा राग गेला का ? सॉरी "

प्राजक्ता " बहुदा मी पण थोडा जास्तच  ताणला विषय ... मी खूपच अवस्थ झाले होते .. मला राहून राहून समीरा किती भाग्यवान आहे .. ती किती सुखी आहे असेच सारखं वाटायचं .. ती सुखी आहे म्हणून मी दुखी नव्हते रे पण हे सुख मी का  अनुभवू शकत नाही असे मला वाटायचे .. आणि तुझ्या लक्ष्यात आले कि नाही मला माहित नाही पण आपल्यामध्ये एक न दिसणारी दरी मला दिसत होती जी कि आणखी खोल खोल होत चालली होती .. आज निदान बोलल्यामुळे ती दरी एकदम मिटल्या सारखी झाली आहे .."

 

ओम " हमम.. मी पण कामात इतका मग्न झालो कि माझ्या हे लक्षातच नाही आले .. म्हणतात ना रुटीन फॉलो करताना मी जगायचंच विसरून गेलो होतो .. सॉरी .. खरच .. दिलसे सॉरी "

 

प्राजक्ता " बरं .. आजची सुट्टी झालीय .. उद्या जायचंय ना ऑफिस ला .. तू जाऊन झोप मी पाच मिनिटात आले .. "

 

ओम " ठीक आहे .. ये लवकर ."

 

प्राजक्ताने राहिलेलं पेंटिंग पूर्ण केले आणि झोपायला गेली.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व जण आपापल्या रुटीन प्रमाणे शाळा , ऑफिस ला गेले .

 

प्राजक्ता स्वतःच्याच पेंटिंग ला बघून आज खुश होत होती .. तिला काही पेंटिंग काढून तिच्या सरांना भेटायला जायचे होते ना त्यामुळे आता तिने रोज एक पेंटिंग बनवायचे ठरवले होते .. सासू  बाई पण तिचे पेंटिंग बघून खूप खुश होयच्या ..

 

सासूबाई " प्राजक्ता .. बाकी चित्र खूप छान काढतेस हो .. कलाकार आहेस खरी .. "

 

प्राजक्ता " थँक यु आई .. "

 

सासू बाई " अशीच खुश रहात जा .... बघ तू खुश असलीस कि वास्तू पण खुश असते .. भरल्या घरात कधी रडू नये "

 

प्राजक्ता "हो आई .. "

 

प्राजक्ताला आज शाळेतल्या प्रिंसिपल मॅम ला भेटायचे होते .. काल प्रिया ने सांगितले होते ना .. म्हणून जेवणाचे आवरल्यावर प्राजक्ता छान साडी घालून तयार होती .. तिच्या मस्त मऊ .. लांब केसांची वेणी घालून तयार होती .. शाळा सुटायच्या आधी अर्धा तास जाऊन मॅम ला भेटायचे होते .. म्हणून तिने  मोबाईल चार्जिंग ला लावला होता .. आणि सासूबाईंचे वाचन चालू होते आणि हि किचन मधले काम उरकत होती

 

तेवढ्यात दारा ची बेल वाजली .. आता कोण अचानक आले ..असा विचार करतच ती दार उघडायला गेली तर बाहेर ओम .

 

प्राजक्ताने दार उघडले .. प्राजक्ता " अरे .. आता कसा काय ? बरा आहेस ना ?"

 

ओम घरात आला आणि त्याने आनंदाने प्राजक्ताला लिटरली उचलून घेतले " प्राजु .. एक गुड न्यूज आहे "

 

प्राजक्ता  त्याला खुणेनेच सांगते " आत आई आहेत .. खाली ठेव .. " काय झाले सांग ना "

 

ओम " अग .. काल मी दुपारी लॅपटॉप वर बसलो होतो ना .. जेव्हा तुला राग आला तेव्हा .. प्राजक्ता पुन्हा खुणेने सांगते .. गप ना आई आहेत आतमध्ये तुला कळत नाही का ? आणि खाली उतरली

 

प्राजक्ता " हो .. पण काय झाले ?"

 

तेवढ्यात ससाऊबाई पण बाहेर आल्या " काय रे ओम .. काय झाले ?"

 

ओम " अग .. मी प्राजक्ताचे यु ट्यूब चॅनेल काढले होते " प्राजक्ताज आर्ट गॅलरी आणि त्यात मी तिचे एकच पेंटींग जे तिने काल पर्वा रात्री काढले होते ते टाकले होते .. त्याला एक दिवसात ५००००/- लाईक्स आलेत .. "