Login

चारोळी -२

प्रेम
काळजावरच्या जखमेला
तुझ्या नावाची कपारी हवीय..
झुरणाऱ्या माझ्या प्रेमाला
तुझ्या श्र्वासांची सुपारी हवीय..!

©️®️अबोली डोंगरे