काळजाचं होतंय पाणी,
अन् अश्रूंचा येतोय पूर..
आतातरी सांग मज सख्या,
अजून किती राहशील तू दूर..!
अन् अश्रूंचा येतोय पूर..
आतातरी सांग मज सख्या,
अजून किती राहशील तू दूर..!
©️®️ अबोली डोंगरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा