शिवजयंती शुभेच्छा

शिवजयंती शुभेच्छा

शिवजंतीनिमित्त शुभेच्छा.                                                                कुठल्याही संकटाला सामोरे कसे जायचे हे तुम्ही शिकवले, एकदा ठरवल की मग ते पूर्ण कस करायचं हे तुम्ही शिकवले, बिकट परिस्थितीतून  कसा मार्ग काढायचा हे तुम्ही शिकवले , नाती कधी जोडायची हे तुम्ही शिकवले, विश्र्वास म्हणजे काय हे तुमच्या मावळ्यांनी शिकवले,तुमचा एक नी एक शब्द नी प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि कायम राहील .राजे तुम्हाला मानाचा मुजरा...