Login

शब्दांची मैफिल

शब्दांची मैफिल सांगणारी नीरजा काव्य
शब्दांची मैफिल (नीरजा काव्य)


शब्दांची मैफिल जमली
सांगण्यास मनाचे
भाव
शब्दांचे
गुंफुनिया काव्य
पानावर लेखणी रमली

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all