सेकंड इनिंग भाग-16
मेकअपमन थोडा चार वाजता लवकर आला होता, कारण आश्रमात 40 मुले होती, एवढ्या सगळ्यांचा मेकअप करायचा, म्हणजे दोन असिस्टंटला घेऊन आला होता .आजी- आजोबाही संगीत मध्ये भाग घेणार होते, यामुळे त्यांच्या गाण्यानुसार त्यांचाही लाईट मेकअप केला होता .आज आश्रमातलं वातावरण काहीतरी वेगळंच होतं ,आश्रमातील प्रत्येक जण खूप उत्साही होता. संगीताच्या कार्यक्रमाला ,साडेसहाला सुरुवात झाली .संगीताच्या कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन करण्यासाठी, आजही महेशने ,डॉलीला बोलावले होते. डॉली स्टेजवर येताच ,सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या.
डॉली -आज आपण, सगळे जण इथे प्रथमेश आणि तन्वीच्या संगीतच्या निमित्ताने एकत्र जमलेले आहोत, मी आतापर्यंत खूप संगीत चे कार्यक्रम केले ,पण हा कार्यक्रम थोडासा मला आगळावेगळा वाटतोय, कारण हा इथे सर्वांसमवेत आश्रमात आपण साजरा करणार आहोत आणि मला खरंच दोघांचेही खूप कौतुक करावेसे वाटते ,तर तुम्ही सगळेजण संगीताच्या कार्यक्रमासाठी तयार आहात ना?
सगळेजण- हो ,तयार आहोत.
डाॅली -आपण आता हा कार्यक्रम आश्रमात करत आहोत , या आश्रमात तन्वी आणि प्रथमेशची वऱ्हाड मंडळी आहेत ,आश्रमातील मुले ,काही मुलीकडची आणि मुलाकडची आहे. ,आता या दोघांमध्ये सर्वप्रथम जुगलबंदी परफॉर्मन्स आहे, चला तर मग ,आपण पाहू या, जुगलबंदी मुलीकडचे आणि मुलाकडचे यादोघांमधील .
भक्ती आणि शक्ती मुलाकडच्या टीममध्ये होते आणि सर्वेश मुलीकडच्या टीममध्ये,काकाचा मुलगा , मुलगी डान्स करणार होते, पण त्यांनी काहीच तयारी केली नव्हती, मग काकाचा मुलगा सर्वेश बरोबर आणि काकाची मुलगी भक्ती-शक्ती बरोबर डान्स टीम मध्ये गेले, आता आश्रमातील, मुलांचे दोन गट समोरासमोर उभे राहतात आणि गाणं वाजायला लागतं
हो रंग पुरेदी रंग रंगीली
लड़की छैल छबीली
उस्दे चंचल नैन कटार
अरे चंचल नैन कटार ते उसदा
रूप बना हतियार
उसके रूप से कतल हुए तो
चर्चा शुरू हुआ
नगाड़ा नगाड़ा नगाड़ा बजा
नगाड़ा नगाड़ा नगाड़ा बजा
ओए
हो रंग पुरेदी रंग रंगीली
छैल छबीली नार
चंचल नैन कतर ते उसदा
रूप तेज़ तलवार
उसके रूप से कतल हुए तो
चर्चा शुरो हुआ
हे
नगाड़ा नगाड़ा नगाड़ा बजा
नगाड़ा नगाड़ा नगाड़ा बजा
ओए
हाय हाय हाय
जब भी वो लड़की, खिड़की पे आए
कोई उसको देख मरे
कोई बिन देखे मर जाए
अरे गुज़रे गली मोहल्ले से
तो मेला सा लग जाता था
हर एक आशिक़ ईद मानता
भांगड़ा गाथा था
खतम ना होता दीवानो के
जलसा शुरू हुआ
हे
नगाड़ा नगाड़ा नगाड़ा बजा
नगाड़ा नगाड़ा नगाड़ा बजा
अंग्रेजी चिड़िया की खातिर , देशी दिल मेरा तोड़ दिया, मैंने छोड़ दिया ,उसे छोड़ दिया,
उसकी काली करतूतों ने ,उसका भांडा फोड़ दिया , मैंने छोड़ दिया ,उसे छोड़ दिया,
दिल पे पत्थर रख के ,मुंह पे मेकअप कर लिया,
ओह दिल पे पत्थर रख के ,मुंह पे मेकअप कर लिया, मेरे सैयां जी से ,आज मैंने ,ब्रेकअप कर लिया,
मेरे सैयां जी से ,आज मैंने ,ब्रेकअप कर लिया,
सुबह सवेरे उठ के, मैंने ये सब कर लिया ,
मेरे सैयां जी से, आज मैंने , ब्रेकअप कर लिया ,
हमको बिन बताये, तूने ये कब कर लिया ,
अरे हमको बिन बताये ,तूने ये कब कर लिया ,
ओह तेरे सैयां जी से ,काहे तूने ब्रेकअप कर लिया,
तेरे सैयां जी से ,काहे तूने ब्रेकअप कर लिया.
तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के ओ तेरी आंख दा इशारा मुझे फ्रॉड लागे तू तो मजनू आवारा बाई गॉड लागे ओ कसमे वादे खाके अपनी पॉकेट मनी बचा के आया तेरे लिए पैसे वैसे जोड़ जाड़ के घर वालों को भी बाय-शाय बोल बाल के आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के
मैं डालूं ताल पे भंगड़ा तू भी गिद्धा पाले चल ऐसा रंग जमा दे हम के बने सभी मतवाले मन कहे मैं आऊं चाँद और तारे सारे इन हाथों पर मैं चाँद रखूं इस मांग में भर दूँ तारे हेल्लो हेल्लो तू फ्लोर पे जब है आई येल्लो येल्लो बट सॉलिड मस्ती छाई हेल्लो हेल्लो टू मच है तूने लगाई येल्लो येल्लो कंट्रोल करो मेरे भाई धक धक धक धक धड़के ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियाँ रात बड़ी है मस्तानी तो दिलबर जानी कर ले गल्लां गुड़ियाँ ये बात मैंने मानी क्यों इतनी खुश है दीवानी तू मुझको ऐसी कहानी समझा दे समझा दे ये बात है सबने चाही मिले जन्मों का हमराही यहाँ हुआ है कुछ ऐसा ही समझे ना समझे ना ओहो अब मैं जाना, कह रही हो क्या फ़साना हो प्यार करने से भी मुश्किल है निभाना हो हेल्लो हेल्लो डॉन’ट माइंड मेरा ये कहना येल्लो येलो ज़रा मेरे टच में रहना धक धक धक धक धड़के ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियाँ रात बड़ी है मस्तानी तो दिलबर जानी कर ले गल्लां गुड़ियाँ रात बड़ी है मस्तानी..
डॉली- खूप छान परफॉर्मन्स ,सर्व मुलांनी खूपच छान डान्स केला आणि एन्जॉय केला, तुम्हाला सगळ्यांना आवडला ना ?
सगळेजण -हो खूप छान होता, वन्स मोर .
डॉली- ठीक आहे, ठीक आहे ,परंतु प्रत्येक परफॉर्मन्स, असं वन्स मोर करून चालणार नाही ,नाहीतर आपला कार्यक्रम संपायला खूप वेळ लागेल, आता वेळ आहे ती एका सरप्राईजची ,आता आपल्या समोर प्रथमेश आणि तन्वीचे आई-बाबा, त्यांच्यासाठी एक सरप्राईज डान्स सादर करत आहे .प्रथमेश आणि तन्वी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघतात.
डॉली -असे एकमेकांकडे बघू नका ,आपल्या पेरेंट्सचा परफॉर्मन्स एन्जॉय करा.
महेश, सुवर्णा ,सुलभा ,विश्वास असे जोडीने स्टेजवर उभे राहतात आणि डान्स ला सुरुवात होते
आजकल तेरे मेरे प्यार के
चर्चे हर जुबान पर
सब को मालूम है और
सबको खबर हो गयी
आजकल तेरे मेरे प्यार
के चर्चे हर जुबान पर
अच्छा
सब को मालूम है और
सबको खबर हो गयी
तोह क्या
आजकल तेरे मेरे प्यार
के चर्चे हर जुबान पर
सब को मालूम है और
सबको खबर हो गयी
हमने तो प्यार में
ऐसा काम कर लिया
प्यार की राह में
अपना नाम कर लिया
हमने तो प्यार में
ऐसा काम कर लिया
प्यार की राह में
अपना नाम कर लिया
प्यार की राह में
अपना नाम कर लिया
आजकल तेरे मेरे प्यार
के चर्चे हर जुबान पर
अच्छा
सब को मालूम है और
सबको खबर हो गयी
तोह क्या
आजकल तेरे मेरे प्यार
के चर्चे हर जुबान पर
सब को मालूम है और
सबको खबर हो गयी
हो उड़े जब जब जुल्फें तेरी
हो उड़े जब जब जुल्फें तेरी हो ओह
उड़े जब जब जुल्फें तेरी
हो उड़े जब जब जुल्फें तेरी
कावरियों का दिल मचले
कावरियों का दिल मचले जींद मेरिये
ओह जब ऐसे चिकने चेहरे
ओह जब ऐसे चिकने चेहरे
तोह कैसे ना नजर फिसल
तोह कैसे ना नजर फिसले जींद मेरिये
हो रुत प्यार कारन की आयी
हो रुत प्यार कारन की आयी हो ओह
रुत प्यार कारन की आयी
रुत प्यार कारन की आयी
के बेरियों के बीएड पाक गए
के बेरियों के बीएड पाक गए जींद मेरिये
कभी दाल इधर भी फेरा
कभी दाल इधर भी फेरा
के तक तक नैं थक गए
के तक तक नैं थक गए जींद मेरिये
जग जग सारा जग सारा निखर गया हुण
प्यार हवा दे विच बिखर गया हुण
जग जग सारा जग सारा निखर गया हुण
प्यार हवा दे विच बिखर गया हुण
जग सारा जग सारा...
दिल तेरा होई जाए अंबरा नू छुई जाए
मार उदारे देखो जिगर गया हुण
मौजा ही मौजा
शाम सवेरे हुण मौजा ही मौजा
प्यार में तेरे हुण मौजा ही मौजा
रॉक द पार्टी हुण मौजा ही मौजा
मौजा ही मौजा
शाम सवेरे हुण...
ओ माही मेरा शर्वत वरगा
ओ माही तेनू गट गट पीला
ओ माही मेरा दिल मेनू केही जाए दिल मेनू केही जाए
खुल के जीला
ओ माही मेरा शर्वत वरगा...
मिठड़े हासे
ओ माही मेरे आसे पासे
ओ माही मेरे हद बेरम हुए
दिल सात रंग हुए
दिल माही संग हुए जिधर गया हुण
मौजा ही मौजा
तेरा सहारे हुण मौजा ही मौजा
हूले हूलारे उड़ हुण मौजा ही मौजा
जॉइन द पार्टी हुण मौजा ही मौजा
डान्स करताना सुलभा आणि विश्वास तर गाण्यांमध्ये इतके एकरूप झालेले असतात ही त्यांना आजूबाजूला कोणी आहे हेही समजत नसते गाणं संपत तरी ते अजून एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे असतात.
डॉली -काय एनर्जी होती आणि काय परफॉर्मन्स होता , मला वाटलं नव्हतं ,तुम्ही इतका छान परफॉर्मस द्याल . काय मग प्रथमेश आणि तन्वी ,मग तुम्हाला कसा वाटला तुमच्या आई-वडिलांचा डान्स ,असं म्हणत ती माईक प्रथमेश जवळ देते.
प्रथमेश -खूप सुंदर ,अतिसुंदर ,खूप छान सरप्राईज होतं, मी जेव्हा यांना म्हणालो होतो ,तुम्ही डान्स करा, तेव्हा बोलले ,पाहुण्यांकडे लक्ष देण्यात आमचा वेळ जाईन, आम्ही कधी डान्स प्रॅक्टिस करणार ,मग मीही जास्त काही बोललो नव्हतो, पण आज चौघांना डान्स करताना पाहून ,खूप छान वाटलं .
तन्वी -मी तर खूपच आनंदी आहे ,कारण माझ्या आई-वडिलांनी, पहिल्यांदाच असा एकत्र डान्स केला आहे आणि तो सुद्धा एवढ्या सगळ्या पाहुण्यांसमोर ,थँक्स टू , पप्पा अँड मम्मी ,असं ती विश्वास आणि सुलभा कडे बघून बोलते.
विश्वास- वेलकम बेटा.
काकाचा मात्र ,हे सगळं पाहून तिळपापड होत असतो , तो काकीला म्हणतो, बघ, यांनी प्रथमेश च्या बायकोला सुद्धा ,आपल्या बाजूने करून घेतलं आहे ,यांच्याकडून शिक काहीतरी .
काकी- मी या सगळ्यात काय करू शकते ,मी तुम्हाला म्हटलं होतं ,आपण पण डान्स करूया ,पण तुम्ही नाही म्हणालात आणि आता मला का बोलताय, त्यांनीही विचारलं होतं ना तुम्हाला, तुम्हीच नाही बोललात,स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेतला. काका- बरं बरं ,ठीक आहे ,एवढा ऐकवू नकोस मला.
इतक्यात डॉली अनाउन्समेंट करते ,आज इथे आपल्यासमोर तन्वी तिच्या आईवडिलांसाठी ,एक सरप्राईज परफॉर्मन्स देणार आहे.
तन्वी -हा डान्स फक्त माझ्या आईवडिलांसाठी, ज्यांनी मला आयुष्यात जगायला शिकवले, त्यांच्या प्रत्येक कृती तून आदर्श घालून दिले, की ज्यामुळे मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे आणि मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान वाटतो की, त्यांनी मला प्रत्येक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले, लव यू आई बाबा ,ओन्ली फॉर यु , असं म्हणत गाण्याला सुरुवात होते.
ब छसे ख़ानमूज कूर
द्यु म रुखसात म्यान बोय जानो
ब छसे ख़ानमूज कूर
द्यु म रुखसात म्यान बोय जानो
ब छसे ख़ानमूज कूर
उंगली पकड़ के तूने
चलना सिखाया था ना
दहलीज़ ऊँची है ये पार करा दे
बाबा मैं तेरी मलिका
टुकड़ा हूँ तेरे दिल का
इक बार फिर से दहलीज़
पार करा दे
मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो
मुड़ के ना देखो दिलबरो
मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो
मुड़ के ना देखो दिलबरो
फसलें जो काटी जायें
उगती नहीं हैं
बेटियाँ जो ब्याही जाएँ
मुड़ती नहीं हैं
फसलें जो काटी जायें
उगती नहीं हैं
बेटियाँ जो ब्याही जाएँ
मुड़ती नहीं हैं
ऐसी बिदाई हो तो
लंबी जुदाई हो तो
दहलीज़ दर्द की भी पार करा दे
बाबा मैं तेरी मलिका
टुकड़ा हूँ तेरे दिल का
इक बार फिर से दहलीज़
पार करा दे
मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो
मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो
मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो
मुड़ के ना देखो दिलबरो
आ आ ए ई ऊ ऊ री आए आए..
ओ ऊ अन्न आहा
लाडो..
उंगली पकड़ के फिर से सीखा दे
गोदी उठा ले ना मा..
आँचल से मेरी मुँह पोंछ दे ना
मैला सा लाके जहाँ
आ आ ए ई ऊ ऊ री आए आए..
ओ ऊ अन्न आहा
आँखें दिखाए मुझे जब ज़िंदगी
याद मुझे आती है तेरे गुस्से की
डांटा भी तो तूने मुझे, फूलों की तरह
क्यूँ नही मा सारी दुनिया तेरी तरह
माथा गरम है, सुबह से मेरा
रख दे हथेली ना मा
तूने कुछ खाया?
देर से क्यूँ आई?
कोई ना पूछे यहाँ
आ आ ए ई ऊ ऊ री आए आए..
ओ ऊ अन्न आहा
हीरा कहा, कभी नगीना कहा
मुझे क्यूँ ऐसे पाला था मा
तेरी नज़र से मुझे देखे ना जहाँ
दुनिया को तो डातेगी ना, डातेगी ना मा
तेरी नज़र से मुझे देखे ना जहाँ
दुनिया को तो डातेगी ना, डाटेंगी ना मा
मुझको शिक़ायत करनी है सबकी
मुझको सताते हैं मा
अब तू छुपा ले
पास बुला ले, मॅन है अकेला यहाँ
आ आ ए ई ऊ ऊ री आए आए..
ओ ऊ अन्न आहा
लाडो..
लेकीचा डान्स बघताना ,महेश आणि सुवर्णाच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. दोघांच्याही डोळ्यासमोरुन , तिचा लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास गेला ,तिचा डान्स संपल्यावर, ती खाली आली आणि दोघांच्या गळ्यात पडली, तिघेही खूप भावनाविवश झाले होते.सर्वेश तिथे आला आणि म्हणाला, ताई, मी सुद्धा तुला खूप मिस करेन, त्यावर तन्वी म्हणाली, मी टू.
डॉली- खूपच हार्ट टचिंग परफॉर्मन्स होता, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे, प्रत्येकाला आपापल्या मुलीची आठवण आली ना ,आता थोडंसं यातून बाहेर येण्यासाठी ,आपल्यासमोर आश्रमातील सगळे आजी आजोबा डान्स करणार आहेत. या वयातही ,ते किती छान डान्स करू शकतात, हे ते आपल्याला दाखवून देणार आहे, चला तर मग ,पाहूया ,ते आपल्यासाठी काय करतात.
स्टेजवर पहिल्यांदा सगळे आजी लोक येतात गाणं सुरू होतं
सोन चिरईया अब तो उड़नेवाली है
इस अंगना को सुना करनेवाली है
बिन चिड़िया के..हो
बिन चिड़िया के सारी बगिया खाली खाली है
सोन चिरईया अब तो उड़नेवाली है
लेहेक चेहेक नाजो पली मैं बचपन से
लेहेक चेहेक नाजो पली मैं बचपन से
प्यार के दाने ही चुगे इसे आँगन से
ये लाड़ली चिड़िया हो
ये लाड़ली चिड़िया कैसे अब उड्ड पाएगी
माँ बाबुल की यादे पलपल आएगी
सोन चिरईया अब तो उड़नेवाली है
इस अंगना को सुना करनेवाली है
आहि गयी आखिर विदा होने की घड़ी
आहि गयी आखिर विदा होने की घड़ी
देख लो जी भर के ज़रा बाबुल की गली
पल मिलन के थोड़े हो ओ ओ
पल मिलन के है थोड़े जुदाई अब आएगी
बैरन ये बिदाइ बाबुल का देश छुड़ाएगी.
आता सगळे आजोबा त्यांना जॉईन होतात .
प्यार दीवाना होता है मस्ताना होता है
हर ख़ुशी से, हर गम से, बेगाना होता है
शमा कहे परवाने से परे चला जा
मेरी तराह जल जायेगा, यहाँ नहीं आ
वो नहीं सुनता, उसको जल जाना होता है
हर ख़ुशी से, हर गम से, बेगाना होता है
रहे कोई सौ परदों में डरे शरम से
नज़र आज लाख़ चुराए कोई सनम से
आ ही जाता है दिल जिसपे आना होता है
हर ख़ुशी से, हर गम से बेगाना होता है
सुनो किसी शायर ने ये कहा बहुत खूब
मना करे दुनिया लेकिन मेरे मेहबूब
वो छलक जाता है जो पैमाना होता है
हर ख़ुशी से, हर गम से बेगाना होता है
प्यार दीवाना होता है मस्ताना होता है
त्यानंतर फक्त आजी-आजोबा जोडी राहतात.
हमको सिर्फ तुमसे प्यार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
कह रही है दिल की बेख़ुदी
बस तुम्हारा इंतज़ार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
धुनते हैं हम तुमको दर बदर
जाने कब कहां मिलोगे हमसे हमसफ़र
धुनते हैं हम तुमको दर बदर
जाने कब कहां मिलोगे हमसे हमसफ़र
कैसी दूरियां कैसा फैसला
हम यहाँ पे आये सुन के प्यार की सदा
अब न तुमसे दूर होंगे हम
तुमपे दिल क्या जान निसार है
तुमपे दिल क्या जान निसार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
जागते रहे हम तो रात भर
एक लम्हा एक पल भी सोयी न नज़र
जागते रहे हम तो रात भर
एक लम्हा एक पल भी सोयी न नज़र
तुम निगाहों में
हाल है बुरा हमरा ऐसे हाल में
यूँ तो हमपे न करो सितम
हमको तुमपे ऐतबार है
हमको तुमपे ऐतबार है
कह रही है दिल की बेख़ुदी
बस तुम्हारा इंतज़ार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
कह रही है दिल की बेख़ुदी
बस तुम्हारा इंतज़ार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
हमको सिर्फ तुमसे प्यार है
डॉली- बापरे , या वयातही एवढा उत्साह, एवढ प्रेम ,तुमचं प्रेम असंच वाढत राहो आणि त्यापासून आम्हाला प्रेरणा मिळो .
सगळेजण जागेवर उभे राहून, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात ,त्यातले एक आजोबा माईक हातात घेतात, एवढ्या लोकांसमोर, आम्ही पहिल्यांदाच डान्स केला आहे. यासाठी आम्ही ,प्रथमेश व तन्वी यांच्या घरच्यांचे खूप आभार मानतो आणि प्रथमेश ,तन्वीचा संसार सुखाचा होवो हीच देवाकडे प्रार्थना करतो,धन्यवाद. सगळे आजी-आजोबांना, खाली येण्यासाठी मदत करतात आणि त्यांना त्यांच्या जागेवर बसवतात.
डॉली -आता आपल्या कार्यक्रमातला शेवटचा डान्स , म्हणजे शोज टॉपर डान्स ,ओळखा पाहू कुणाचा डान्स असेल?
सगळेजण- प्रथमेश आणि तन्वीचा डान्स .
डॉली - सगळ्यांनी अगदी बरोबर ओळखलं, चला तर मग, पाहुयात आपल्या जोडीचा जोरदार परफॉर्मन्स. वेलकम प्रथमेश अँड तन्वी ऑन स्टेज .
दोघेही स्टेजवर येतात ,प्रथमेश उभा असतो आणि त्याच्याकडे पाहून तन्वी डान्स करायला सुरुवात करते.
अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना
मेरे ज़िक्र का जुवाँ पे स्वाद रखना
अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना
मेरे ज़िक्र का जुवाँ पे स्वाद रखना
मेरे ज़िक्र का जुवाँ पे स्वाद रखना
दिल के सन्दूकों में मेरे अच्छे काम रखना
चिठ्ठी तारों में भी मेरा तू सलाम रखना
अन्धेरा तेरा मैंने ले लिया
मेरा उजला सितारा तेरे नाम किया
चन्ना मेरेया मेरेया चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया वेलियाँ ओ पिया
चन्ना मेरेया मेरेया चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया वेलियाँ ओ पिया..
ओ पिया... पिया... पिया...ओ पिया
महफ़िल में तेरी हम ना रहे जो
गुम तो नहीं है ग़म तो नहीं है
क़िस्से हमारी नज़दीक़ियों के
कम तो नहीं है कम तो नहीं है
कितनी दफ़ा सुबहा को मेरी
रे आँगन में बैठे मैंने शामिल किया
चन्ना मेरेया मेरेया चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया वेलियाँ ओ पिया
चन्ना मेरेया मेरेया चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया वेलियाँ ओ पिया...
ओ पिया... ओ पिया... ओ पिया...
तेरे रुख़ से अपना रास्ता मोड़ के चला
चन्दन हूँ मै अपनी ख़ुशबू छोड़ के चला
मन की माया रख के तेरे तकिये तले
मै रागी बैरागी का सूती चोला ओढ़ के चला
ओ पिया...
आता प्रथमेश सुद्धा तन्वीला जॉइन करतो आणि दोघे डान्स करायला सुरुवात करतात.
हुस्न ई जानां की तारीफ़ मुमकिन नहीं
हुस्न ई जानां की तारीफ़ मुमकिन नहीं
आफ़रीं आफ़रीं आफ़रीं आफ़रीं
तू भी देखे अगर तो कहे हमनशीं
आफ़रीं आफ़रीं आफ़रीं आफ़रीं
हुस्न ई जानां की तारीफ़ मुमकिन नहीं
हुस्न ई जानां की तारीफ़ मुमकिन नहीं
जाने कैसे बांधे तूने अखियों के डोर
मन मेरा खिंचा चला आया तेरी ओर
मेरे चेहरे के सुबह जुल्फों की शाम
मेरा सब कुछ है पिया अब से तेरे नाम
नज़रों ने तेरी छुवा तो है यह जादू
हुआ होने लगी हूँ मैं हसीं
आफ़रीं आफ़रीं आफ़रीं
चेहरा इक फूल की तरह शादाब है
चेहरा उस का है या कोई महताब है
चेहरा जैसे ग़ज़ल ,चेहरा जान ग़ज़ल ,चेहरा जैसे कली
चेहरा जैसे कँवल , चेहरा जैसे तसव्वुर,भी तस्वीर भी
चेहरा इक खाब भी ,चेहरा ताबीर भी
चेहरा कोई अलिफ़ लैला की दास्ताँ
चेहरा इक पल यकीं ,चेहरा इक पल गुमां
चेहरा जैसा के चेहरा, कहीं भी नहीं माहरु माहरु महजबीं महजबीं
हुस्न ई जानां की तारीफ़ मुमकिन नहीं
हुस्न ई जानां की तारीफ़ मुमकिन नहीं
आफ़रीं आफ़रीं आफ़रीं आफ़रीं
तू भी देखे अगर तो कहे हमनशीं
आफ़रीं आफ़रीं आफ़रीं आफ़रीं
हुस्न ई जानां की तारीफ़ मुमकिन नहीं
आफ़रीं आफ़रीं आफ़रीं आफ़रीं आफ़रीं
प्रथमेश तन्वीला हातावर घेतो आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यांत बघत त्यांचा डान्स संपतो. तसे सगळे उठून उभे राहतात आणि टाळ्या वाजवतात .दोघेही सरळ वाकून, सगळ्यांना थँक्यू म्हणतात .
डॉली- कसा वाटला मग सगळ्यांना ,आपल्या जोडीचा परफॉर्मन्स .
सगळे जोरात ओरडतात ,खूप छान ,खूप भालो, अतिसुंदर.
डॉली -आजचा आपला संगीतचा कार्यक्रम खूप छान झाला आणि तुम्ही सगळे त्यात सामील झाला ,याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सोनावणे हातात माइक घेतात आणि बोलतात, आजचा कार्यक्रम बघून ,माझा खरंच ऊर भरून आला, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की, मला किती आनंद झाला आहे, अवर्णनीय कार्यक्रम होता. आश्रमातील मुलांनी ,तुमच्यासाठी भेटवस्तू बनवल्या आहेत ,ज्या तुम्ही उद्या लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना देऊ शकता ,आमची सर्वांची एक आठवण म्हणून ,मी आता प्रथमेश आणि तन्वीला स्टेजवर बोलावितो .
ते दोघेही स्टेजवर जातात ,आश्रमातल्या एक मावशी एक मोठी बॅग घेऊन येतात ,त्यातून सोनावणे मुलांनी बनवलेले आरतीचे ताट काढून प्रथमेश आणि तन्वीच्या हातात देतात आणि अशाच जवळजवळ दीडशे ते दोनशे ताट त्या पिशवीत असतात .हे सर्व या सगळ्यांनी आपल्या हाताने बनवले आहे ,तरी त्याचा तुम्ही तुमच्या लग्नातील भेट म्हणून स्वीकार करावा .
प्रथमेश- तुम्ही जी भेट दिली आहे ,ती खूप अमुल्य आहे , तुम्ही हे स्वतःच्या हाताने तयार केले ,याचं मला खूप कौतुक आहे, या आगळ्यावेगळ्या लग्नाच्या भेटीबद्दल खूप खूप धन्यवाद ,असं बोलत प्रथमेश तन्वी कडे माइक देतो .
तन्वी -तुम्ही जी आम्हाला भेट दिली आहे ,त्याने माझं मन भरून गेलं आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की, तुम्ही बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, मी प्रयत्न करेन ,आज तुमच्या सहवासात आमच्या संगीताच्या कार्यक्रमाला वेगळीच मजा आली ,की जी शब्दात सांगू शकत नाही .तुम्ही सर्व आमच्या संगीताच्या कार्यक्रमात सामील झाल्याबद्दल धन्यवाद .
सोनावणे- जेवण तयार आहे ,सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा .
सगळेजण गप्पा मारत मारत, जेवणाचा आस्वाद घेतात विश्वास आणि सुलभाला भक्ती ,शक्ती आणि प्रथमेश डान्स छान केल्याचे कॉम्प्लिमेंट देतात.तसं विश्वास कॉलर वर करतो आणि म्हणतो, अभी तो हम जवां है. त्यावर महेश त्याला टाळी देतो आणि मग सगळे खळखळून हसतात .
महेश- चला आता ,सगळ्यांनी झोपायला जा ,परत उद्या सकाळी लवकर उठाव लागेल लग्नाच्या तयारी साठी. तसे सगळे दिलेल्या रूममध्ये जाऊन झोपतात .
कसा वाटला आजचा भाग ,जर आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता, असेच हसत रहा , वाचत रहा आणि अभिप्राय मात्र अवश्य द्या
क्रमशः
रूपाली थोरात