Feb 24, 2024
वैचारिक

खरी सावित्री

Read Later
खरी सावित्री
इतक्या दिवस सांभाळत आलेले नाते तिने अगदी प्रवाहात ही सोडले नाही... तिच्या जबाबदारीला तिने शेवटपर्यंत नाकारले नाही.... तरी तिच्या नावाचा जरा ही उल्लेख ही होत नाही..इतके असून ही ती त्याची साथ कधी ही सोडत नाही..
तिला कोणाच्या कौतुकाची कधी गरज वाटली नाही
तिला कोणाच्या सन्मानाचे अप्रूप कधी वाटले नाही
सर्वांच्या टिकेला तोंड देत राहिली सदैवच ती ..
कधी स्वतः त्रासातून जात असतांना कोणाला वाईट शब्दाने दुखावले नाही..
अहंकार तर केव्हाच ठेवला सगळ्यांनी..
स्वाभिमानला तिच्या मान ही वरती करू दिली नाही..
आज ह्या वयात पुन्हा मोडलेली ती त्याच्या आधारासाठी पुन्हा उभी राहिली..
त्याचा लटपटता हात धरून सावित्री दुःखातून मार्ग काढण्यात गुंतली..

©®अनुराधा आंधळे पालवे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//