Login

सौंदर्य - चारोळी

सौंदर्य- चारोळी
सौंदर्य माझं खुलतं कपाळावरच्या बिंदीने,
अभिमान वाढतो ओठांवरील मंद हास्याने
लाजरे भाव सजले नजरेच्या काजळाने,
साजरा गोरापान गाल गुलाबाच्या छटाने.

Shreya