सासुची कमाल सुनेची धम्माल भाग -६
ए!...ब्लॅकबेल्ट!...चल आज पासुन चालायला माझ्या बरोबर!.... त्यामुळे तूझा व्यायाम होऊन बाळ व्यवस्थित राहील!..
हो!.... आई!...
चालायला निघाल्या वर कंपाउंड़ मध्ये दामले मावशी भेटल्या...
काय शांता!...आज जोडीने फिरायला? ..
हो!.... हिला जरा चालायला घेऊन जातेय!....शांता म्हणाली...
खाली अजुन मोरे बाईना पण तेच उत्तर......
आई!..... मी काही कूकूल बाळ नाही!..... ज्याला चलायला येत नाही?...... मला चालता येत म्हंटल!... मीरा काहीश्या रागात....
अग! ब्लॅकबेल्ट !...तशी सांगायची पद्दत असते!.....
बागेत चालता चालता... मीरा योहानीच... गाण गुणगुणत होती....
मनकी मांगे इथे...सासुसी जरा दुरुनी....हा!ss.... लागेल मला पाय..ss..दुरून जा ना आयss....तु अनाडीss.... मी खिलाडी ss ..........
अग!..ब्लॅकबेल्ट ! ...काय गाण बोलतेस तु?....
आई!.... तुम्हांला नाही समजणार!....श्रीलंकन सिंहली भाषेत आहे ते!.... मीरा जरा चिडवत....
वा!.... ब्लॅकबेल्ट! .....जसा काय तूझा जन्म त्या सिलोन मध्ये झाला होता!... शांता काहीश्या रागात..
आई! सिलोन म्हणजे?
ब्लॅकबेल्ट !....वाटलंच मला!..... तुला सिलोन माहिती नसेल म्हणून!...... अग!.... श्रीलंकेच नाव आधी सिलोन अस होत!... समजल?... शांता विजयी मुद्रेने...
आणि हो! ब्लॅकबेल्ट!.......तु खिलाडी!...... आणि मी.. अनाडी काय?... शांता काहीश्या रागात...
आई... मी फक्त ते गाण बोलत होते..... आणि तुम्ही जर स्वतःला अनाडी समजत असाल त्यांत माझा काय दोष?... .तुम्ही अनाडी आहात हे मला नव्हते माहीत आधी!... बरं झाल तुम्ही संगितले ते!..... मीरा गंमतीत.....
ब्लॅकबेल्ट !....असे कोणतेच शब्द त्या गाण्यात नाही समजले?.... आणि गाण नाही समजत तर ऐकावे.... आणि म्हणावेच का माणसाने?.....
अग! आई!...हे गाण समजत नाही तरी करोडो लोकं पाहतात... युट्युब वर!... .
वा! ब्लॅकबेल्ट !....म्हणजे लोकं पाहतात म्हणून तु पाहतेस!.... याचा अर्थ तुला त्यातले काही कळत नाही... बरोबर?... शांता परत विजयी मुद्रेने...
आई!.. तुम्ही डिस्कवरी पाहता... मी बोलले का कधी अस!...पण काहीही असो!.... योहानींने तिच्या गाण्यामुळे साऱ्या... जगाला भुरळ घातली आहे...
ब्लॅकबेल्ट !...तसं... तूझ मला फारस कधी पटत नाही!...... पण हे बाकी पटल! .......
आई तुम्हांला माहिती आहे?...आता ती भरतात येणार आहे!....मीरा उत्साहात
ब्लॅकबेल्ट!...मग त्यांत काय विशेष?... श्रीलंका काय साता- समुद्र पार नाही.... आपल्या भारताच्या समुद्र किनाऱ्यापासुन तीस पस्तीस किलोमीटर तर आहे!.. शांता सामान्य ज्ञान पाजळवत......
आई!... योहानी विमानाने येईल!.......ती काय भाड वाचवायला... तीस पस्तीस किलोमीटर समुद्रातुन पोहून येणार नाही!... ..
ब्लॅकबेल्ट !...बरं संगितलेस ते!...... नाहीतर मला आधी तसंच वाटलं होत!... शांता खोचक.. पणे....
आई!... योहानी भारतात कोणाला भेटायला येणार आहे..माहिती आहे?.....
ब्लॅकबेल्ट !....ती तुला भेटायला नाही येणार आहे!... हे माहिती आहे मला..... समजले?..
क्रमशः