sakshi name meaning in marathi >>
sakshi name शब्दा चा मराठी अनुवाद -अर्थ - sakshi name म्हणजे काय -मराठी - marathi
शब्द word : sakshi name
उच्चार pronunciation : साक्षी नेम
मराठीत अर्थ : मराठीमध्ये दोन अर्थ
Meaning in Marathi
1. मुलीचे नाव (अर्थाने साक्षी किंवा कमळ पुष्प )
2.अर्थ; सत्य; न्याय; साक्षीदार.

मराठीत व्याख्या :-
संस्कृत भाषेतून प्रचलित झालेला हा शब्द साक्षी मुलीचे नाव म्हणून वापरला जातो ज्याचा अर्थ साक्ष किंवा कमळ पुष्प असा होता.

Meaning in Hindi
साक्षी नाम का मतलब कोई साक्ष (गवाही देनेवाला)या फिर कमल का फूल होता है.
'लडकी का नाम '

Definition in English :-
" Sakshi comes from a Sanskrit word meaning “witness,” frequently used as a given name in India and other South Asian cultures."
Also used as a girl name.
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचे नाव साक्षी आहे.
ती तिच्या नावाप्रमाणेच इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ आहे.

Synonyms in Marathi :-
मुलीचे नाव,कमळ , पुरावा,साक्ष
मुलीचे नाव,कमळ , पुरावा,साक्ष
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find
1. Synonyms of sakshi name / साक्षी नाव
2. Definition of sakshi name / साक्षी नाव
3. Translation of sakshi name / साक्षी नाव
4. Meaning of sakshi name / साक्षी नाव
5. Translation of sakshi name / साक्षी नाव
6. Opposite words of sakshi name / साक्षी नाव
7. English to marathi of sakshi name / साक्षी नाव
8. Marathi to english of sakshi name / साक्षी नाव
9. Antonym of sakshi name / साक्षी नाव

Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित वाक्य :-
साक्षी दिवाकर आमच्या कलेक्टर चे नाव आहे.

शब्दावर आधारित लघुकथा :-
आज एका कंपनीने स्वतःचे सगळे साहित्य रस्त्यावरच्या गरिबांना फुकट वाटले. सगळ्यांच्या हातात खाण्यापिण्याचे तेच पॅकेट दिसू लागल्याने स्थानीय मंडळींना नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली जेव्हा फेकलेले रॅपर्स पाहिले त्यावर साक्षी हे नाव लिहिले होतं.
साक्षी कंपनी गेल्या पंधरा वर्षांनंतर मालकाचा मृत्यू झाला म्हणून बंद पडली होती आज त्यांचा मुलगा विदेशातून शिक्षण घेऊन पुन्हा परत आला आणि त्याने वडिलांचा स्वप्न असलेल्या साक्षी फुड्स पुन्हा सुरू केला.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा