सगळ्या स्त्रीयांना न मिळालेल्या प्रश्नाचे उत्तर

स्त्रीचे मत

आयुष्यात प्रत्येक स्त्री ला नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो ते म्हणजे आज भाजी काय करायची.....माझ्या मते आजपर्यत तरी तिला ह्या प्रश्नाचे उत्तर कधी मिळाले नसेल .... कारण सगळ्याच्या आवडी निवडी जपायच्या असतात ना.... बरोबर का???? आईला बहिणीला ,सुनेला ,मुलीला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात...आई हे आई झाल्यावरच कळते की आई काय असते....ती आपल्यासाठी किती झटते कितीही आजारी असली तरी स्वयांपाक तिला कधी चुकत नाही... कारण तिला माहीत असते तिने जेवण नाही बनवले तर सगळे उपाशी राहतील... आईसारखे सगळ्या भूमिका फकत आईच पार करू शकते ...