सेवा निवृत्ती शुभेच्छा- स्वच्छंदी जगा हसत खेळत

निवृत्तीच्या शुभेच्छा- स्वच्छंदी जगा हसत खेळत

*सेवा निवृत्ती शुभेच्छा*

*स्वच्छंदी जगा हसत खेळत*


कष्टातच सरले जीवन सारे
रथ संसाराचा हाकताना,
विझल्या मनातील अपेक्षा
पाऊल पुढे पुढे टाकताना.

झाली आता सेवा निवृती
करा पूर्ण त्या अपुर्ण इच्छा,
स्वछंदी जगा हसत खेळेत
हीच तुम्हाला माझी शुभेच्छा.
------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®