रिलेशन्स..४

नातं ते ही सांभाळता आलं पाहीजे, जोपासता आलं पाहीजे...एकमेकावर प्रचंड विश्वास असला पाहीजे, होणारे समज गैर समज दूर करण्याची समर्थता असावी... नाहीतर तो समोरच्याचा नाही तुमचा पराभव असतो..त्याला उध्वस्थ करून तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही...मुळात तुम्हीच उथळपणाने वागत असाल पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार तुम्ही...?

आज काल आजूबाजूला जे घडताना दिसतंय भयावह वाटतंय...सोशल मिडीया हे जितकं प्रभावी माध्यम आहे तितकंच धोकादायक ही आहे... एखाद्याशी मैत्री करणं हा अत्यंत सुंदर, सात्विक, निरागसता देणारा सुखद अनुभव....
कोणी, कुणाशी, कधी करावी हा ही ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न...इतरांनी खरोखर मध्ये पडू नये....पण आजकाल या सोशल मिडीया ,
त्याच्या आभासी दुनियेचा गंभीर परीणाम भोगतोय आपण असं जाणवतंय...
मुळात तुम्ही मैत्री करता ती समोरच्याचा प्रोफाईल बघून,व्यक्तीमत्व बघून की करायचीच म्हणून करता...? प्रत्यक्ष आयुष्यात ही आपण 20/25 मित्र मैत्रीणी असल्या तरी ठराविक लोकांना जवळचे मानतो..दिसला कुणी कर मैत्री असं होत नाही...मैत्री ही संकल्पनाच मुळात परस्परांवरचा अतूट विश्वास, गुण -दोषांसकट समोरच्याचा स्विकार,
त्याला कोणत्याही परिस्थितीत सांभाळून घेण्याची तयारी...एकदा धरलेला हात..कितीही वादळ वारे आले तरी सोडणार नाही अशी असावी निदान गृहीत तरी धरलेलं असतं तसंच...मैत्री ही हल्ली त्या पलीकडचं ही रूप धारण करतीय...प्रेमात होणार रूपांतर ही दिलखुश असावं...सहज, सुंदर असावं जबरदस्तीनं केलेला सौदा नसावा...
पण हल्ली फारच वेगळं काहीतरी घडतंय..
आंधळ प्रेम हे 15/16 वयापर्यंत ठीक आहे..
तेंव्हा प्रगल्भताच नसते...रूपावर भाळून, व्यक्तीमत्वावर, अगदी श्रीमंतीवर भाळून ही लोकं प्रेमात पडतात...
पण त्या नंतर,वय वाढत जाईल तशी सारासार विचार करण्या ईतकी तरी प्रगल्भता येणं अपेक्षित आहे...
मुळात मैत्री करतांना आपण स्वतः ती कितपत निभावू शकतोय, न्याय देऊ शकतोय का त्या मैत्रीला...हे पहावंच प्रत्येकाने...
पुढाकार ही स्वतःच घ्यायचा, फोनाफोनी ,चँटींग वैगरे सुरू करायचं...दोन तीन दिवसात जाणवायला लागलं की जुळत नाहीत विचार,किंवा कंटाळाच यायला लागतो समोरच्याचा..मग बेसावध क्षणी त्याचा पत्ताच कट करायचा...त्याला विश्वासाच्या इतक्या टोकापर्यंत आणायचं की, तो तुम्हाला सर्वस्वच मानायला लागलेला असतो त्याला असा ढकलून द्यायचा ,कडेलोटच करायचा सावरणं,सांभाळणं त्याच्या आवाक्या बाहेरचंच व्हावं...
यात समोरची व्यक्ती कोसळू शकते, कोलमडू शकते, प्रसंगी उध्वस्त होऊन आयुष्यातनं उठू शकते हे लक्षातच येत नाहीये कुणाला...त्याच्या बरोबरीनं त्याचे आप्तेष्ट ही या भयानक प्रकाराचे कदाचित बळी ठरू शकतात...खेळ होऊन बसतो सगळा...
मनात आलं केली मैत्री,मनात आलं केलं प्रेम. असं नसतं ना...!
तुम्ही नात्याला बहरायला, फुलायला, एकमेकांना समजावून घ्यायला वेळच देत नाही आहात...आधी समजावून तर घ्या एकमेकांना...फ्रेंड लिस्ट किती मोठी आहे या पेक्षा त्यातले किती सच्चे ,खरे मित्र मैत्रीणी तुमचे आहेत...?
किती जण सुख दुःखात, वेळेला हाक मारली तर येणारे आहेत हे तपासा...
प्रेम ही करावं , निसर्गानं दिलेलं अमूल्य वरदान आहे ते..पण ते ही डोळस असावं, वर वर भूलुन जावून केलेलं निश्चितच नसावं...
नातं ते ही सांभाळता आलं पाहीजे, जोपासता आलं पाहीजे...एकमेकावर प्रचंड विश्वास असला पाहीजे, होणारे समज गैर समज दूर करण्याची समर्थता असावी...
नाहीतर तो समोरच्याचा नाही तुमचा पराभव असतो..त्याला उध्वस्थ करून तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही...मुळात तुम्हीच उथळपणाने वागत असाल पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार तुम्ही...?
कदाचित माझा हा लेख आवडणार नाही बरेच जणांना, विचारांची फारकत असूच शकते.. ..कुणी ,कसं,वागावं हे सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही. पण समाजात रहायचं तर काही नियम पाळावेच लागतात.. जैसा बोओगे वैसा पाओगे हे अनुभवायची वेळ येऊ नये ईतकंच..
©® लीना राजीव.

.. ..कुणी ,कसं,वागावं हे सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही. पण समाजात रहायचं तर काही नियम पाळावेच लागतात.. जैसा बोओगे वैसा पाओगे हे अनुभवायची वेळ येऊ नये ईतकंच..

🎭 Series Post

View all