एवढ बोलून अर्जूनच्या उत्तराची वाट बघत बसला....
अर्जुन हसतच उत्तर दिला .
अर्जुन -" चल झुटा.. ????????????.."
एवढ बोलून पुढचा व्यक्ती रागातच फोन ठेवला.. आता एक युद्ध छेडून झालेली होती... १५ दिवस राहिलेले होते...
ती व्यक्ती थोडावेळ रागातच बसला होता. त्यानंतर दीर्घश्वास घेऊ लागला.
काहीकाळ असाच ती व्यक्ती बसून असताना त्याच्याजवळ एक व्यक्ती आला. जो लेदरचा जॅकेट घातला होता. त्याची मोठी दाढी , त्याच ते धीपाड शरीर बघून कोणालाही भीती वाटली असती. ती व्यक्ती बसलेल्या व्यक्तीला उद्देशून म्हणाला.
तो -" गुरुजी.."
त्याच्याकडे न बघताच बसलेला व्यक्ती म्हणाला.
गुरुजी -" हा बोलो.. इस्माईल.."
इस्माईल -" गुरुजी... मिशन को अंजाम तक कब पोहचाना है."
गुरुजी -" हमे जलद से जलद मिशन सक्सेस करना पडेगा."
इस्माईल -" जनाब... वो चिनी लोग बार बार यही सवाल पूछ रहे है ."
गुरुजी -" उनको बोलो की पैसा आपका हे तो ज्यादा न बोले. मिशन सक्सेस होगा ."
इस्माईल -" गुरुजी ... एक पूछु ?"
गुरुजी -" हा.."
इस्माईल -" मुंबई , पुणे ऐसे बडे शहर छोडकर ये छोटे शहर पर क्यू उडाना ?"
तो जरासी स्माइल म्हणाला.
गुरुजी -" यही तो गलती करते हे हम इस्माईल. हर बार हम मुंबई को टार्गेट बनाते है. इसिलिये पोलिस वहापे ज्यादा ध्यान रखते है. इन छोटे शहर को कोई ध्यान नही देता और लोग तो वहा भी रहते है."
इस्माईल -" लेकीन वो लडका ओर वो पोलिस इन्स्पेक्टर रास्ते मे आ रहे है."
गुरुजी -" उसकी चिंता मत करो . तुम बस मिशन पर ध्यान दो."
इस्माईल -" ठीक है गुरुजी.."
इतक्यात अजुन एक व्यक्ती आला.
व्यक्ती -" गुरुजी.. उसने काम कर दिया . "
इस्माईल हसतच बसलेल्या त्या व्यक्तीला म्हणाला .
इस्माईल -" मुबारक हो जनाब .."
बसलेली व्यक्ती तोंडावर थोडीसी स्माइल करत उभा राहिला आणि म्हणाला .
गुरुजी -" चलो.. देखते है कैसे काम किया उसने .."
तिघेही त्या रूममधून बाहेर आले. ती एक भव्य इमारत होती. बाहेरून गछाड वाटलं असली तरी आतून मात्र एक मोठ किल्ल्या सारखं अनुभवत होत. काहीजण गन घेऊन गुरुजीच्या मागे फिरत होते. तिथे बघितल्यावर कुणालाच वाटणार नाही की काय चालू आहे..
ते लोक आता एका मोठ्याशा दारापुढे उभे होते. ती एक लोक झालेली लॉकर असल्या सारखी वाटत होती. त्यात तो गुरुजी असलेला त्या लॉकरच्या स्क्रीनवर डोळे लावला. त्या स्क्रीनवरून एक लेझर आली त्याच्या डोळ्याला स्कॅन करू लागली. स्कॅन झाल्यावर ती लॉकर कम दार उघडू लागली. हळूहळू दार उघडताना आतील दृश्य दिसू लागलं. आत कित्येक स्क्रीन होते. त्यात कसले तरी डाटा दिसत होती . गुरुजी आणि बाकीचे आत शिरले.
आत जाताच गुरुजी एका खुर्चीवर बसले. त्याच्या मागे बाकीचे उभे राहिले.
गुरुजी -" सूना है ... काम हो गया है."
एका भल्या मोठ्या मशीनच्या मागून एक मास्क घालून एक महिला आली. बाहेर आल्यावर ती मास्क काढली .
गुरुजी -" क्यू ऋचा मॅडम... काम हुआ ना..."
ऋचा ( राधाची आई ) काही भावना न दाखवता मान हलवते .
गुरुजी -" अच्छा.... "
ऋचा थोडी अडखळत म्हणाली.
ऋचा -" तुमने वादा किया था की मुझे मेरी बेटी से मिलावोगे.. "
गुरुजी -" अरे इतनी जलदी भी क्या है ? ... पहिले देख तो ले की क्या कमाल किया है तूमने ??"
तिच्या मनात नसतानाही ती फक्त तिच्या मुलीसाठी ते काम करत होती. गुरुजी त्याच्या जागेवरून उठला आणि त्याच्या पुढे असलेले तीन मोठे मशिन्सच्या समोर आला.
गुरुजी -" जेसे बोला था वेसे ही किया ना?"
ऋचा फक्त मान हलवली . तिच्यासोबत असलेला असिस्टंट पुढे येऊन म्हणाला.
तो -" हा गुरुजी... वेसे ही बनाया है. अब सिर्फ धमाका नाही होगा. पुरा महाराष्ट्र इसके चपेट मे आ जायेगा. "
गुरुजी एक मोठी अशी स्माइल देत म्हणाला.
गुरुजी -" अब सिर्फ महाराष्ट्र ही नही उसकी शान को भी उडाना है. "
हे वाक्य ऋचा ऐकताच पुढे येऊन जोरात म्हणाली.
ऋचा -" तुझे जो चाहिए था , वो मिल गया ना . अब मुझे मेरी बेटी को मिलने दो."
तिचा आवाज जोराचा ऐकल्यावर इस्माईल पुढे येऊन गन तिच्या डोक्यावर ठेवला.
इस्माईल -" गुरुजी... हुकूम करो. यही ठोकता हु."
गुरुजी हात करत नको अस इशारा दिला आणि तिच्याजवळ येऊन म्हणाला.
गुरुजी -" मॅडम.... मेरेसे एक गलती हो गयी. तुम्हारी बेटी राधा का खून मेरे हातोसे हो गया.."
हे वाक्य ऐकताच ऋचा ला धक्का बसला. ती त्याच्याकडे बघितली.
ऋचा -" काय ???"
हे म्हणताच ती त्याच्या अंगावर धावून गेली . त्याच कॉलर पकडत म्हणाली.
ऋचा -" you bastard ..."
तिला अस बघून इस्माईल पुढे येऊन तिला धरला आणि जोरात खाली आपटला. गुरुजी त्याचा कॉलर नीट करून म्हणाला.
गुरुजी -" इसका बहुत हुआ ... "
एवढं बोलून तो स्वतः कड असलेल गन काढला आणि खाली पडलेली ऋचावर रोकुन धरला.
हे बघून मागून तिच्यासोबत काम करत असलेला पुढे आला.
तो -" गुरुजी .... इसे मत मारना... अगर ये मर गयी. तो ये बॉम्ब नही लगेगा. "
गुरुजी थोडावेळ विचार करत उभा राहिला. नंतर तिच्यावरून गन काढला. तिच्याकडे वाकून म्हणाला.
गुरुजी -" बस थोडे दिन... उसके बाद प्रलय आएगा.."
एवढं बोलून तो उठला आणि बाहेर जाऊ लागला. त्याच्यासोबत बाकीचे सुद्धा बाहेर गेले आणि दार बंद झाली. त्या मोठा अश्या लॅबमध्ये हे दोघेच होते. ऋचा मोठयाने रडु लागली. तिची एकुलती एक मुलीच खून झालेला होता. तिला धीर देताना त्याचा असिस्टंट खाली बसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला.
++++++++++++++++++++++++++
इकडे अर्जुन , राजा ( कुत्रा) , संतोष , जान्हवी , इन्स्पेक्टर आणि चव्हाण अजुन केबिन मध्येच होते. त्या फोन कॉलनी सगळ्यांना धक्का दिलेल होत.
अर्जुन -" पाटील साहेब .... आता काय करायचं??"
पाटील -" अर्जुन .... ही आता साधसुध केस राहिली नाही . इंटरनॅशनल केस बनलेली आहे. यासाठी आपल्याला कमिशनर सोबत मीटिंग घ्यावी लागेल. "
अर्जुन -" पण साहेब ... एक गोष्ट लक्षात आलंय की तो आपल्याला पाहत होता. "
चव्हाण -" अरे तेच मला समजत नाहीये.."
चव्हाण डोके खाजवत म्हणाला.
अर्जुन -" अहो चव्हाण साहेब... आपल्या केबिनमध्ये एक सी. सी. टी. वी कॅमेरा आहे . विसरलात काय?"
सगळे तिकडे बघू लागले. तेवढ्यात संतोष म्हणाला.
संतोष -" ते कॅमेरा नक्कीच हॅक केले असतील."
जान्हवी -" इन्स्पेक्टर ... आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल. ऋचा मॅडम त्यांच्यासोबत आहेत म्हणल्यावर ते कुठूनतरी डी. एन. ए मध्ये बदल त्यांच्याकडून घडवून सगळ्यांना नुकसान करतील. मॅडम सुद्धा कोणत्यातरी मजबुरीमध्ये करत असतील. "
परिस्तिथी गंभीर आहे हे कळल्यावर पाटील खुर्चीवरून उठले आणि म्हणाले.
पाटील -" चला.. कमिशनर ऑफिस कडे.."
सगळ्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. सगळे बाहेर आले आणि जीपमध्ये बसले.
थोड्यावेळाने ते कमिशनर ऑफिसजवळ पोहचले. सगळे उतरून त्या ऑफिसमध्ये गेले. सुदैवाने कमिशनर ऑफिसमध्ये होते. त्यांची परवानगी घेऊन ते सगळे आत गेले.
पाटील आणि चव्हाण दोघेही त्यांच्यासमोर येऊन कडकं सेलुट मारले .
कमिशनर -" पाटील... काय भानगड आहे. "
पाटील समोर येऊन सगळी घटना आणि सगळी पुरावे कमिशनरच्या समोर ठेवले. कमिशनरला सुद्धा आता परिस्तिथी गंभीर आहे हे कळून चुकलं.
कमिशनर -" हो अर्जुन तर खूपच स्मार्ट आहे."
अर्जुन त्या वाक्याला महत्व न देता पुढे येऊन म्हणाला.
अर्जुन -" साहेब... आपल्याला काहीतरी करावं लागेल. "
कमिशनर काहीतरी विचार करत म्हणाला.
कमिशनर -" जर आपण मोठी हालचाल केली , तर ते सावध होतील. आपल्याला सिक्रेटली करावं लागेल."
अर्जुन -" साहेब ... एक सांगू ..."
कमिशनर -" हा सांग..."
अर्जुन -" साहेब... मला फक्त पाटील साहेब , चव्हाण साहेब आणि तुम्ही एवढेच या केबिनमध्ये हवं आहे. मला माझी योजना बाहेर जायला नकोय."
पाटील , संतोष आणि जान्हवी या दोघांना बाहेर जायला सांगितले. ते दोघे बाहेर गेले. संतोषला वाईट वाटलं . कारण पहिल्यापासून तो यामध्ये होता. आता नेमक तोच तिथे नाहीये आणि त्यानंतर खुशसुद्धा झाला , कारण त्याच्यासोबत क्यूटशी जान्हवी होती. ते दोघे बाहेर येऊन बसले. आतमध्ये प्लॅन बनत होती आणि हे दोघं बाहेर बसले होते.
**********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
माहिती आहे हा भाग खूपच उशीर आलेला आहे. मला माफ करा... मी तुमच्या माफीची सुद्धा लायकीचा नाहीये.. तरी माफ करा... पुढील भाग लवकरच येईल... धन्यवाद ????????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा