पुनर्भेट** आमिशा आणि निशा ,कॉलेज चे तीन वर्ष बेस्ट फ्रेंड होत्या.नंतर कॉलेज संपले आणि ज्या त्या आप आपल्या मार्गी लागल्या.कोणाची लग्ने झाली ,तर कोणी जॉब बिब ला लागले ,तर कोणी पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या कॉलेज गेल्या.थोडक्यात म्हणजे,काही ना काही कारणाने मुलींची छानशी मैत्री संपुष्टात येतेच.मग बऱ्याच वर्षांच्या म्हणजे कधी दहा,तर वीस,तर तीस वर्षांनी काही ना काही निमित्ताने त्यांची पुनर्भेट होते..!!आता इतक्या वर्षांनी भेटल्या नंतर ही पुनर्भेट एक्सायटिंग असणारच .....!आणि त्यातच ती लॉक डाऊन च्या काळामध्ये घडत असेल तर,फोन शिवाय काही पर्याय नसणारच....!जास्तीच्या एक्साय टिंग मुळे बहुतेक वेळा बिना प्लॅनिंग च गोष्टी घडून येतात. एकमेकींचे नंबर मिळाल्या मुळे कधी बोलणे होईल,याची वाट बघण्यात वेळ का घालवायचा?? मग काय करून टाकू एकदाचा कॉल, असं मनातल्या मनात ठरवलं गेलं,आणि वाजली की रिंग.हाय.. हॅलो च्या सुरुवाती नंतर ..मग सद्य स्थिती कशी आहे,याचा आढावा घेण्यात बराच वेळ जातो.घरदार ,लग्न ,नवरा, मुले,सासर,माहेर,रीतसर माहिती मिळाल्या नंतर,हळू हळू मेन मुद्या कडे आपोआपच विषय कधी वळतो ते समजतच नाही.मग,"अग,ही भेटली का?अन् "ती भेटते का?"कशी ,काय ,कसे,सर्व चौकशी करण्यात घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत चालला आहे,हे लक्षातच रहात नाही.वेळ अर्थातच दुपारची होती.दुपारचं जेवण कोणी दोनच्या आत ,तर कोणी दोन च्या नंतर घेत असतात.त्यातच लॉक डाऊन मध्ये सगळेच घरात.. आख्या जगाला लॉक डाऊन होता...पण घरातल्या बायकांना सोडून...! प्रतेक घरातल्या बायकांचे जीवनमान अगदी तसेच होते,जसे लॉक डाऊन नसताना असायचे..बायकांच्या जीवन मानात मात्र काहीच बदल झाला नव्हता. त्यादिवशी आमिशा अन् निशा बोलता बोलता घड्याळाकडे बघण्याचे विसरूनच गेल्या.कारण.. तारुण्यातील मैत्री च्या पुनर्भेटी च्या आनंदात त्यांची तहान ,भूक ही हरपली होती..रोजच्या रूटीन प्रमाणे न चालता आज त्या दोघी स्वतःचाच विश्वात रमल्यासारख्या झाल्या होत्या.."मन भरून बोलायला मिळाले तर पोट भर जेवणाच काय विशेष,ते तर रोजचं आहे...!! एखादा दिवस मागे पुढे झाले टायमिंग तर काय नुक सान होणार होत का..??घड्याळात साडेतीन वाजून चालले होते. निशाचा आवाज थोडासा बदलल्यासारख अमिशाला जाणवला.कारण,घरात असनारा तिचा नवरा,आणि मुले जेवणासाठी काहीतरी खुणवत,इशारे करत होते. "आता बास झालं,फोन बंद कर,किती हा टाईम पास,जेवणाची वेळ चुकतेय..,..." ह्याच आशयाचे इशारे होते ते...!कसं तरी उरकते घेऊन , आमिशाआणि निशा ने फोन बंद केले.ते परत आपण नेहमीच कॉल करत जाऊ या ' आश्वासनाने.'एव्हाना ह्या गोष्टीला एक दोन आठवडे होऊन गेले.आणि नंतर एकमेकीची फोन ची वाट बघण्याची एक्सायिट मेंट आपोआपच मंदावली... बरोबरच आहे ना, असल्या गोष्टींची बायकांना सवयच झालेली असते....स्वतःसाठी आनंद मिळाला ,तर तो आनंदाने उपभोगायचा......पण स्वतःचे आनं दासाठी घरातल्या किंवा कोणालाही दुःखी झालेलं ,नाराज झालेलं,आवडत नाही बायकांना...... स्वतःच्या आनंदासाठी घरात काही गैरसोय झाली तर स्वतःला दोषी मानतात बायका......जन्मापासून प्रत्येक गोष्टीत तडजोड करायची सवय इतक्या अंगवळणी पडलेली असते.....की प्रत्येक गोष्टीत तडजोड करणे हा त्यांचाच जन्म सिद्ध हक्क आहे ,यातच धन्यता मानतात बायका.......!!!!!बरेच दिवस वाट बघून शेवटी आमिशां ने ,निशाला वॉट्स ॲप वर मेसेज टाकले.दोन चार मेसेज असेच वाया गेले.नो रिप्लाय...! आमिशाने तरीही परत मेसेज केला.त्यावर अचानक रिप्लाय बघून अमिशा मनोमन खुश झाली .....रिप्लाय होता........" हाय अमिशा मी उद्या चार वाजता कॉल करीन...! " तू ही विसरू नकोस..!" स्वयंपाक,जेवण, किचन,वगेरे सर्व आवरून घे...!" म्हणजे आपल्याला निवांत बोलता येईल...!" मुले आणि बाकीचे अजून घरातच आहेत.पण माझ्या नवऱ्याचे काम चालू झाले आहे. साडेपाच सहा वाजेपर्यंत घरी येतात.नंतर चहा पाणी ....!" त्याआधी आपले बोलणे होऊन जाईल...!" आच्छा,बाय,सी यू , मिस यू लॉट,उद्या नक्की भेटू,म्हणजे फोन वर ग.....! ओके, बाय बाय !!दुसऱ्यादिवशी बरोबर चार वाजता फोन ची रिंग वाजली.अर्थातच निशाचा कॉल होता.आमिशाने ह्यावेळी डायरेक्ट च विषयाला हात घातला.अग,काय निशा,त्या दिवशी आपण जरा जास्त बोललो का ग ?? काय म्हणाले घरातले ?? अग,तू का नाही सांगितले समजावून की ,आम्ही इतक्या वर्षांनी भेटतोय ,बोलतोय बोलू द्या ना आम्हाला ??!! प्रती निशा ;. नाही ग, तसे काही नाही,मला सवय नाही इतके फोन वर बोलण्याची ,आणि घरातल्यांना माझ्या हातचं खाल्या शिवाय जमतच नाही.अग,मी वाढून दिले नाही तर,ते जेवत सुध्दा नाहीत. म्हनुनच आज सगळं आवरून झाल्यावरच तुला कॉल केला. बरं ,ते जाऊदे आणखी काय म्हणते सांग.....!!??त्यादिवशी कसे बसे तासभर बोलून ,दोघी मैत्रिणी मनातून सुखावल्या..!! दोघींनी एकमेकींना समजून ,उमजून घेतले...!!!आपण आता तारुण्या तल्या मैत्रिणी नाही आहोत,तर अगदी कर्तव्य दक्ष,जबाबदार अशा ह्या घराच्या गृहलक्ष्मी आहोत....!!!!**# फेमिनिझम ची यैशी तैशी.**Comments

Two Friends Met After A Long Time.
पुनर्भेट**

आमिशा आणि निशा ,कॉलेज चे तीन वर्ष बेस्ट फ्रेंड होत्या.नंतर कॉलेज संपले आणि ज्या त्या आप आपल्या मार्गी लागल्या.कोणाची लग्ने झाली ,तर कोणी जॉब बिब ला लागले ,तर कोणी पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या कॉलेज गेल्या.थोडक्यात म्हणजे,काही ना काही कारणाने मुलींची छानशी मैत्री संपुष्टात येतेच.मग बऱ्याच वर्षांच्या म्हणजे कधी दहा,तर वीस,तर तीस वर्षांनी काही ना काही निमित्ताने त्यांची पुनर्भेट होते..!!

आता इतक्या वर्षांनी भेटल्या नंतर ही पुनर्भेट एक्सायटिंग असणारच .....!
आणि त्यातच ती लॉक डाऊन च्या काळामध्ये घडत असेल तर,फोन शिवाय काही पर्याय नसणारच....!
जास्तीच्या एक्साय टिंग मुळे बहुतेक वेळा बिना प्लॅनिंग च गोष्टी घडून येतात. एकमेकींचे नंबर मिळाल्या मुळे कधी बोलणे होईल,याची वाट बघण्यात वेळ का घालवायचा?? मग काय करून टाकू एकदाचा कॉल, असं मनातल्या मनात ठरवलं गेलं,आणि वाजली की रिंग.
हाय.. हॅलो च्या सुरुवाती नंतर ..मग सद्य स्थिती कशी आहे,याचा आढावा घेण्यात बराच वेळ जातो.घरदार ,लग्न ,नवरा, मुले,सासर,माहेर,रीतसर माहिती मिळाल्या नंतर,हळू हळू मेन मुद्या कडे आपोआपच विषय कधी वळतो ते समजतच नाही.मग,"अग,ही भेटली का?अन् "ती भेटते का?"कशी ,काय ,कसे,सर्व चौकशी करण्यात घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत चालला आहे,हे लक्षातच रहात नाही.

वेळ अर्थातच दुपारची होती.दुपारचं जेवण कोणी दोनच्या आत ,तर कोणी दोन च्या नंतर घेत असतात.त्यातच लॉक डाऊन मध्ये सगळेच घरात.. आख्या जगाला लॉक डाऊन होता...पण घरातल्या बायकांना सोडून...! प्रतेक घरातल्या बायकांचे जीवनमान अगदी तसेच होते,जसे लॉक डाऊन नसताना असायचे..बायकांच्या जीवन मानात मात्र काहीच बदल झाला नव्हता.
त्यादिवशी आमिशा अन् निशा बोलता बोलता घड्याळाकडे बघण्याचे विसरूनच गेल्या.
कारण.. तारुण्यातील मैत्री च्या पुनर्भेटी च्या आनंदात त्यांची तहान ,भूक ही हरपली होती..रोजच्या रूटीन प्रमाणे न चालता आज त्या दोघी स्वतःचाच विश्वात रमल्यासारख्या झाल्या होत्या..
"मन भरून बोलायला मिळाले तर पोट भर जेवणाच काय विशेष,ते तर रोजचं आहे...!! एखादा दिवस मागे पुढे झाले टायमिंग तर काय नुक सान होणार होत का..??

घड्याळात साडेतीन वाजून चालले होते. निशाचा आवाज थोडासा बदलल्यासारख अमिशाला जाणवला.कारण,घरात असनारा तिचा नवरा,आणि मुले जेवणासाठी काहीतरी खुणवत,इशारे करत होते.
"आता बास झालं,फोन बंद कर,किती हा टाईम पास,जेवणाची वेळ चुकतेय..,..." ह्याच आशयाचे इशारे होते ते...!

कसं तरी उरकते घेऊन , आमिशाआणि निशा ने फोन बंद केले.ते परत आपण नेहमीच कॉल करत जाऊ या \" आश्वासनाने.\"

एव्हाना ह्या गोष्टीला एक दोन आठवडे होऊन गेले.आणि नंतर एकमेकीची फोन ची वाट बघण्याची एक्सायिट मेंट
आपोआपच मंदावली...
बरोबरच आहे ना, असल्या गोष्टींची बायकांना सवयच झालेली असते....स्वतःसाठी आनंद मिळाला ,तर तो आनंदाने उपभोगायचा......पण स्वतःचे आनं दासाठी घरातल्या किंवा कोणालाही दुःखी झालेलं ,नाराज झालेलं,आवडत नाही बायकांना...... स्वतःच्या आनंदासाठी घरात काही गैरसोय झाली तर स्वतःला दोषी मानतात बायका......जन्मापासून प्रत्येक गोष्टीत तडजोड करायची सवय इतक्या अंगवळणी पडलेली असते.....
की प्रत्येक गोष्टीत तडजोड करणे हा त्यांचाच जन्म सिद्ध हक्क आहे ,यातच धन्यता मानतात बायका.......!!!!!

बरेच दिवस वाट बघून शेवटी आमिशां ने ,निशाला वॉट्स ॲप वर मेसेज टाकले.दोन चार मेसेज असेच वाया गेले.नो रिप्लाय...! आमिशाने तरीही परत मेसेज केला.त्यावर अचानक रिप्लाय बघून अमिशा मनोमन खुश झाली .....रिप्लाय होता........" हाय अमिशा मी उद्या चार वाजता कॉल करीन...!
" तू ही विसरू नकोस..!
" स्वयंपाक,जेवण, किचन,वगेरे सर्व आवरून घे...!
" म्हणजे आपल्याला निवांत बोलता येईल...!
" मुले आणि बाकीचे अजून घरातच आहेत.पण माझ्या नवऱ्याचे काम चालू झाले आहे. साडेपाच सहा वाजेपर्यंत घरी येतात.नंतर चहा पाणी ....!
" त्याआधी आपले बोलणे होऊन जाईल...!
" आच्छा,बाय,सी यू , मिस यू लॉट,उद्या नक्की भेटू,म्हणजे फोन वर ग.....! ओके, बाय बाय !!

दुसऱ्यादिवशी बरोबर चार वाजता फोन ची रिंग वाजली.अर्थातच निशाचा कॉल होता.आमिशाने ह्यावेळी डायरेक्ट च विषयाला हात घातला.अग,काय निशा,त्या दिवशी आपण जरा जास्त बोललो का ग ?? काय म्हणाले घरातले ?? अग,तू का नाही सांगितले समजावून की ,आम्ही इतक्या वर्षांनी भेटतोय ,बोलतोय बोलू द्या ना आम्हाला ??!!
प्रती निशा ;. नाही ग, तसे काही नाही,मला सवय नाही इतके फोन वर बोलण्याची ,आणि घरातल्यांना माझ्या हातचं खाल्या शिवाय जमतच नाही.अग,मी वाढून दिले नाही तर,ते जेवत सुध्दा नाहीत. म्हनुनच आज सगळं आवरून झाल्यावरच तुला कॉल केला. बरं ,ते जाऊदे आणखी काय म्हणते सांग.....!!??

त्यादिवशी कसे बसे तासभर बोलून ,दोघी मैत्रिणी मनातून सुखावल्या..!! दोघींनी एकमेकींना समजून ,उमजून घेतले...!!!आपण आता तारुण्या तल्या मैत्रिणी नाही आहोत,तर अगदी कर्तव्य दक्ष,जबाबदार अशा ह्या घराच्या गृहलक्ष्मी आहोत....!!!!

**# फेमिनिझम ची यैशी तैशी.**

Comments