Login

प्रेस चा अर्थ मराठी meaning in marathi >>

प्रेस चा अर्थ मराठी meaning in marathi >>
प्रेस चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : प्रेस /Press

उच्चार pronunciation : प्रेस

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. छापखाना ; मुद्रणालय.
2.दाबणे, लादणे, चेपणे

मराठीत व्याख्या :-
मराठीमध्ये प्रेस म्हणजे मुद्रणालय किंवा छापखाना.
प्रेस शब्दाचा दुसरा अर्थ एखाद्या वस्तूला दाबणे ,चेपणे किंवा एका वस्तूवर दुसरी वस्तू लादणे असा होतो.

Meaning in Hindi
मराठी में प्रेस का मतलब प्रिंटिंग प्रेस होता है।
प्रेस शब्द का दूसरा अर्थ एक वस्तु को दूसरी वस्तु पर दबाना है।


Definition in English :- 
" Press in Marathi means printing house or print house.
Another meaning of the word press is to press something, to squeeze or to impose one thing on another.
  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
प्रेस म्हणजे छापखाना किंवा मुद्रणालय प्रेस हा इंग्रजी शब्द जसाच्या तसा मराठीत वापरला जातो.
दुसऱ्या अर्थाने एखाद्या विशिष्ट गोष्टीवर दुसरी वस्तू लादणे , किंवा त्यावर दाब देणे म्हणजे सुद्धा प्रेस होतं.


Synonyms in Marathi :-


Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  प्रेस /Press
2. Definition of   प्रेस
3. Translation of प्रेस
4. Meaning of  प्रेस
5. Translation of   प्रेस
6. Opposite words of   प्रेस
7. English to marathi of  प्रेस /Press
8. Marathi to english of प्रेस 
9. Antonym of  प्रेस


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
एखादा संचयित केलेला कंपोज केलेला मजकूर, छापण्याच्या मशीन मधून छापून देणे.
अशा प्रकारच्या मशीनला छापखाना म्हणतात.

एखादी बातमी किंवा जाहिरात लिहून त्याचे पुन्हा मुद्रण करणे म्हणजे मुद्रणालय.

एका अर्थाने प्रेस म्हणजे न्यूज माध्यम आहे.


***

दुसरा अर्थासाठी प्रेस म्हणजे एखाद्या वस्तूवर दडपण आणणे.
दुसरी एखादी विशिष्ट वस्तू लादणे.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग