भावनिक प्रेम तुझे

Prem


प्रेम

तिला प्रेमाची व्याख्या माहीत नव्हती आणि त्याला प्रेमाची व्यक्या समजवता येत नव्हती...

ती प्रॅक्टिकल होती तर तो भावनिक होता..

दोघे वेगळे होते पण तरी एकमेकांना पूरक होते..

तो... ए ,valintine डे ला तुला काय हवंय

ती....ह्या प्रॅक्टिकल बायकोला अशीच भावनिक प्रेमाची साथ दे.....