Nov 30, 2021
कविता

प्रीतवेडी

Read Later
प्रीतवेडी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

प्रीत वेडी असते हे फक्त

प्रेम करणाऱ्यालाच कळत..


रात्रीची झोप त्याची जेव्हा

मन उडवत दिवसा ढवळ्या

जागे पणी तिचच स्वप्न पडत

ती दिसली तरी मन नभात उडत..


तिची चाहूल लागताच सार अंग

थरथरत तिची भेट होताच मन

किती मोहरत..


तिच्या हलक्या स्पर्शान ही

मनाच रान बहरततिच्या

डोळ्यात पाहतांना मन

स्वतःलाच विसरत..


प्रीत वेडी असते हे

प्रेम करण्यालाच कळत ???

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now