प्रवास एकटीचा भाग - 6
पहाटे किरण दिल्लीत पोहोचला . थोडावेळ रूमवर आराम केला आणि मग फ्रेश होऊन सगळं आवरून ऑफिसला गेला .
प्रिया त्याची वाट बघतच होती . किरण दिसताच तिचा चेहरा एकदम खुलला . जवळ जाताच घट्ट बिलगली किरणला ती .
" प्रिया , क्या कर रही हो ".
ऑफिस हैं ये , चलो अपने डेस्क पर जाके बैठते हैं . "हमको कोई ऐसें देखेगा तो क्या कहेगा ".
किरण तिच्यापासून दूर होत बोलला .
ऑफिस हैं ये , चलो अपने डेस्क पर जाके बैठते हैं . "हमको कोई ऐसें देखेगा तो क्या कहेगा ".
किरण तिच्यापासून दूर होत बोलला .
"अब हमारे बारे मे सबको पता हैं किरी , इसलीये तुम चिंता मत करो ".
" हा मालूम हैं मुझे , पर ठीक नहीं लागता ये सब यहा ऐसें ".
"अच्छा ठीक हैं बाबा , चलो ".
"मुझे तुमसे बात करनी हैं ".
प्रिया खूप उत्सुकतेने बोलत होती .
"मुझे तुमसे बात करनी हैं ".
प्रिया खूप उत्सुकतेने बोलत होती .
" हा बाबा , पता हैं मुझे क्या बात करनी हैं ".
" पता हैं तो बोलो ना जलदी से , कबसे इंतजार कर रही हूं मैं तुम्हारा ".
" अभि कैसे प्रिया , ऑफिस के बाद कही बाहर चलते हैं !"
" फिर सब बताता हूं आरामसे , ठीक हैं !"
" फिर सब बताता हूं आरामसे , ठीक हैं !"
" बापरे किरी , और कितना सबर करू मैं ".
" मुझसे अब नहीं रहा जाता ".
" मुझसे अब नहीं रहा जाता ".
" बस कुछ घंटो की तो बात हैं , जलदी से फटाफट काम खतम करो अपना .... चलो चलो ".
" फिर मुझे भी तुमसे कुछ जरुरी बात करनी हैं .
पर हा , ऑफिस के बाद ".
" फिलहाल हम काम पे ध्यान देते हैं ! "
" फिर मुझे भी तुमसे कुछ जरुरी बात करनी हैं .
पर हा , ऑफिस के बाद ".
" फिलहाल हम काम पे ध्यान देते हैं ! "
" अच्छा किरी ठीक हैं " .
" जैसी तुम्हारी मर्जी ".
" जैसी तुम्हारी मर्जी ".
प्रियाला तर बोलल्याशिवाय राहवतच नव्हते . ती सारखी काही ना काही बहाणा करून किरणच्या डेस्क जवळ जात होती . बर जाऊन गप्प बसनार पण नाही , काहीतरी उगाच बोलत बसणार .
तेव्हा किरणने स्वतः तिला हातात हात घेऊन सांगितलं , " आपण जाऊ थोडा वेळाने बाहेर " आता ऑफिस सुटायला एक तासच बाकी आहे . जरा दम धर आणि झालंच तर थोडंफार कामही कर .
तेव्हा कुठे ती गेली . नाहीतर तिला कसला धीर धरवतोय .
किरणला तिच्याकडे बघून हसू येत होतं .
तेव्हा कुठे ती गेली . नाहीतर तिला कसला धीर धरवतोय .
किरणला तिच्याकडे बघून हसू येत होतं .
पण प्रिया मात्र कासाविस होत होती . काय झालंय तिकडे , कधी एकदाची ह्याच्याशी बोलेन अस झालंय . हा किरण मुद्दाम अस करतो . किती जीव टांगणीला लागला होता प्रियाचा .
संध्याकाळचे सहा वाजले आणि प्रिया पुन्हा किरण पुढे येऊन उभी राहिली .
" देखो छे बज गये किरी ", त्याला घड्याळ दाखवत बोलली .
" देखो छे बज गये किरी ", त्याला घड्याळ दाखवत बोलली .
किरणला आता तर उठावच लागणार होतं , नाहीतर प्रियाने जीवच घेतला असता त्याचा .
" चलो किरी जलदी करो ".
सुटलं एकदाच ऑफिस , किरण प्रिया दोघेही जसे बाहेर पडले तसे प्रियाचं सुरू झालं , " किरण ...
" अरे हा बाबा ...! "
" बताता हूं , पेहेले कही शांत जगह पे जाके बैठते हैं ".
" बताता हूं , पेहेले कही शांत जगह पे जाके बैठते हैं ".
जवळच्याच गार्डनमध्ये ते दोघे जाऊन बसले .
किरणने प्रियाला विचारले , " कुछ खओगी ? "
समोर इतकं मोठं चाट भांडार असूनही प्रिया चक्क नाही बोलली . ह्याच आश्चर्य वाटलं किरणला .
किरणने प्रियाला विचारले , " कुछ खओगी ? "
समोर इतकं मोठं चाट भांडार असूनही प्रिया चक्क नाही बोलली . ह्याच आश्चर्य वाटलं किरणला .
मग नंतर त्याने सगळं सांगायला सुरुवात केली . गावी काय काय झालं ते सगळं सांगितलं . तात्या काय बोलले ते ही सांगितलं . नंतर आई सोबत झालेल्या गप्पा , आणि तुझ्यावर माझं असलेलं प्रेम ही दिसलं तिला . भाऊ आणि आई तयार आहेत हे ही सांगितले .
तात्या तयार नाहीत हे ऐकून पहिले प्रियाचा चेहरा पडला . पण भाऊ आणि आई तयार आहे म्हटल्यावर थोडी खुश झाली .
ती कोणत्यातरी विचारात हरवलेली पाहून किरणने तिला विचारले .
" प्रिया , कहा खो गयी हो तुम ? "
" क्या सोच रही हो ? "
ती कोणत्यातरी विचारात हरवलेली पाहून किरणने तिला विचारले .
" प्रिया , कहा खो गयी हो तुम ? "
" क्या सोच रही हो ? "
" मेरे यहा भी सेम प्रॉब्लेम हैं किरी ".
तिने तिच्या घरी काय घडले ते सांगायला सुरुवात केली .
तिने तिच्या घरी काय घडले ते सांगायला सुरुवात केली .
" पिछली बार मैं जब घर गयी , तब मेरे मूह से बार बार तुम्हारे नाम का जिक्र हो रहा था . तब पापा को शायद शक हो गया था . फिर मैने खुद्द से ही पापा को सब बता दिया था तुम्हारे बारे मे . और खुशी की बात तो ये हैं की , वो तुमसे मिलना चाहते हैं ! "
" और तुम्हारे मम्मी को ??"
" मम्मी को मनवाना इतना आसान नहीं हैं , पर ज्यादा मुश्किल भी नहीं होगा . मान जाएगी वो भी , बस उससे तुम अच्छे से मिलना और जो वो बोले उसका सही सही जवाब देना . उसको ज्यादा बाते पसंद नहीं इसलीये उतनाही बोलना " .
" हा बाबा , तुम तो अभि से शुरू हो गयी ".
" किरी , मम्मा भी मान जाएगी ना ? "
" मुझे डर लग रहा हैं !
" मुझे डर लग रहा हैं !
" इसमे डरने की क्या बात , वो खा थोडी ना जाएगी हमे ".
" किरी , इस बात पे भी भला मजाक कैसे सुझता हैं तुमको ".
और हा , पापाने मुझे प्रॉमिस किया था , की वो मम्मीको मनवालेंगे . पर मम्मी अभि तक नाराज हैं मुझसे .
और हा , पापाने मुझे प्रॉमिस किया था , की वो मम्मीको मनवालेंगे . पर मम्मी अभि तक नाराज हैं मुझसे .
" तो हम जाते हैं तुम्हारे घर , तुम्हारे पापा से मिलना भी होगा और तुम्हारी मम्मी को भी मनवा लेंगे हम .
" बोलो , क्या केहेती हो ..!"
" बोलो , क्या केहेती हो ..!"
प्रिया खुश होऊन किरणच्या मिठीत शिरली . तिच्या डोळ्यात चक्क पाणी आलं होतं . किरणने हलकेच ते टिपलं .
" कब चलना हैं , अगले शनिवार चलते हैं किरी . मैं पापा को बोल के रखती हूं ".
" हा , ठीक हैं ".
" अब बोलो क्या खओगी तुम ?"
" अब बोलो क्या खओगी तुम ?"
" हा किरी , मुझे तो कबसे भूक लगी हैं ! "
" और तुम हो की अभि तक यही पे बैठे हो !"
" और तुम हो की अभि तक यही पे बैठे हो !"
" क्या ???
दोघेही हसत हसत तिथे थोडा वेळ गप्पा मारत बसून काहीतरी खातात आणि नंतर आपापल्या रूमवर जायला निघतात .
सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा